नांदेड,(प्रतिनिधी)-शहरातील दिलीपसिंघ कॉलनीतील भास्कर हॉस्पिटलसमोरील व्यंकटेश कुंज येथील रहिवासी श्रीमती कुसुम उत्तमराव चुडावेकर यांचे अल्पशा आजाराने दि. ३० मे रोजी रात्री ८ वाजता खासगी रुग्णालयात निधन झाले. त्या ८३ वर्षांच्या होत्या. त्यांची अंत्ययात्रा दि. ३१ मे रोजी सकाळी ८.३० वाजता राहत्या घरुन निघाली आणि गोवर्धनघाट शांतीधाम स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ॲड.धनंजय चुडावेकर यांच्या त्या आई होत. त्यांच्या पश्चात मुलगा, सुन,२ मुली,जावई,नातवंडे असा परिवार आहे.
More Related Articles
Role Of Criminal Defence Lawyers In The CJS
England’s last ticket to next season’s Champions League is realistically down to three very flawed…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नांदेड विमानतळावर स्वागत
नांदेड :- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी चार वाजता श्री. गुरुगोविंद सिंग जी नांदेड…
हेलीकॉप्टरने अमरनाथ यात्रेचे स्वप्न फसवणूकीने भंग झाले
नांदेड(प्रतिनिधी)-हेलीकॉप्टरची ऑनलाईन बुकींग करून अमरनाथ यात्रेला जाण्याचे एका भक्ताचे स्वप्न फसवणूकीमुळे हवेत उडाले. काशीनाथ शिवलाल…