नांदेड, (प्रतिनिधी)लोहा तालुक्यातील शंभरगाव येथील ह.भ.प. काशिनाथ महाराज शंभरगावकर यांचे दि. 17 मे रोजी वृद्धपकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी ते 80 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, नातु, पणतु असा परिवार आहे. ह.भ.प. काशिनाथ महाराज शंभरगावकर यांच्या पार्थिव देहावर दि. 18 मे रोजी शंभरगाव येथे दुपारी 2 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
More Related Articles
मतदानाच्या दिवशी मतदारांची अडचण सोडविण्यासाठी पोलीस कटीबध्द-पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे
नांदेड(प्रतिनिधी)-मतदारांच्या सुविधांसाठी, त्यांना भिती वाटणार नाही अशा मुक्त वातावरणासाठी आणि निष्पक्ष निवडणुक व्हावी यासाठी पोलीस…
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड – डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी गरजू पात्र विद्यार्थ्यांनी आपला अर्ज या http://hmos.mahait.org…
बुधवारी संध्याकाळी प्रचार तोफा थंडवणार
*जिल्ह्यामध्ये कलम 144 लागू ; सर्वत्र चोख बंदोबस्त* नांदेड :- 16- नांदेड लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या…