Month: April 2024

डाक विभागाच्यावतीने मतदान जनजागृती

नांदेड ,(जिमाका)- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वीप सहभाग कार्यक्रमातंर्गंत डाक विभागाच्यावतीने 22 एप्रिल रोजी मतदान जन जागृती रॅली काढण्यात आली होती. ही रॅली नांदेड प्रधान डाकघर परिसरापासून जिल्हाधिकारी कार्यालय मार्गे महात्मा…

ग्रामसेवक प्रेमसिंग आडे अडकला 5 हजारांच्या लाच जाळ्यात

किनवट,(प्रतिनिधी)-चिखली ता. किनवट येथील ग्रामसेवकाने 5 हजारांची लाज घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्यास गजाआड केले आहे. दिनांक 18 एप्रिल रोजी एका 36 वर्षीय तक्रारदाराने तक्रार दिली की, मौजे मांडवी…

विभागीय आयुक्तांकडून महाराष्ट्र दिन पुर्वतयारीबाबतचा आढावा

छत्रपती संभाजीनगर,(जिमाका)- महाराष्ट्र दिनानिमित्त 1 मे रोजी देवगिरी मैदान, पोलीस आयुक्त कार्यालय येथे ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सबंधित विभागाने आपल्याला सोपवलेली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी समन्वयाने…

जिल्हा व सत्र न्यायालय नांदेड येथे मुस्लीम ॲडव्होकेट तर्फे ईद ए मिलापचा कार्यक्रम संपन्न

नांदेड,(प्रतिनिधी)-आज मंगळवार रोजी जिल्हा व सत्र न्यायालय, नांदेड येथे मुस्लीम ॲडव्होकेट फोरम नांदेड तर्फे राष्ट्रीय सण रमजान ईद निमीत्त ईद ए मिलापचा कार्याक्रम आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमात सर्व प्रथम…

बुधवारी संध्याकाळी प्रचार तोफा थंडवणार

*जिल्ह्यामध्ये कलम 144 लागू ; सर्वत्र चोख बंदोबस्त* नांदेड :- 16- नांदेड लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या 48 तासाला उद्या बुधवारी सायंकाळी 6 वाजता प्रारंभ होणार आहे. 48 तासांसाठी सर्व राजकीय पक्षांना…

दोन महिलांना 4 लाख 70 हजारांचा ऑनलाईन चुना

नांदेड(प्रतिनिधी)-हॉटेलला रेटींग दिल्यानंतर रेटींग देणाऱ्यांना कमिशन मिळेल असे आमिष दाखवून सात जणांनी 24 तासात एका महिलेला 4 लाख 69 हजार 800 रुपयांचा ऑनलाईन चुना लावला आहे. प्रगती धनराज मस्के रा.आष्टविनायकनगर…

निवडणुकचे मतदान संपण्यापुर्वीचे 48 तास रेडीओवरुन निवडणुक विषयक कार्यक्रमांवर बंदी

नांदेड(प्रतिनिधी)-येत्या 48 तासात रेडीओवरून मतदान संपेपर्यंत निवडणुक विषयक बाबींचे प्रसारण करण्यास 16-नांदेड लोकसभा मतदार संघाचे निवडणुक निर्णय अधिकारी अभिजित राऊत यांनी बंदी घातली आहे. निवडणुक निर्णय अधिकारी अभिजित राऊत यांनी…

आमच्यामध्ये फिरणारे सुपारी कलावंत मी ओळखले आहेत; त्यांची सुपारी मी अशी फोडणार की..-नाना पटोले

नांदेड(प्रतिनिधी)-कॉंगे्रेसमध्ये काही जण सुपारी घेवून फिरत आहेत. मी त्यांना ओळखल आहे. मी त्यांची सुपारी अशी फोडणार की… अशा शब्दात कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. लोकसभा निवडणुकीच्या…

महानगरपालिकेने नवीन बिल मागणीमध्ये सुरू केली नवीन पध्दतीने लुट

नांदेड(प्रतिनिधी)-सध्या महानगरपालिकेत प्रशासकीय व्यवहार सुरू असतांना आणि डॉ.महेशकुमार डोईफोडे यांच्यासारखे कर्तव्यदक्ष अधिकारी असतांना जनतेची लुट कशी चालली आहे. याचे एक उदाहरण महानगरपालिकेने 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2025 चे…

भारतीय जनता पार्टीचे ओम पोकर्णा यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना आपल्या सभेची तयारी करतांना खिचडी खाऊ घालण्याची ऑफर आणून त्याला नाकारल्यानंतर तुम्हाला बघून घेतो अशी धमकी देणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या ओमप्रकाश पोकर्णाविरुध्द शिवाजीनगर पोलीसांनी गुन्हा दाखल…

error: Content is protected !!