महत्वाच्या बातम्या शेवटच्या दिवशी ७२ अर्ज दाखल;नांदेडमध्ये एकूण ९२ अर्ज दाखल April 4, 2024 Kanthak Suryatal नांदेड :- लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आजच्या शेवटच्या दिवशी ७२ अर्ज दाखल झाले आहेत. आतापर्यंत एकूण ९२ अर्ज दाखल झाले असल्याची जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी…
महत्वाच्या बातम्या मलउपसा केंद्राचे काम करण्यासाठी जमीनीखाली उतरलेल्या दोन मजुरांसह एका नागरीकाचा मृत्यू April 4, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-माळटेकडी जवळील एसपीएस या केंद्र शासन पुरस्कृत सुरू असलेल्या मलउपसा केंद्रात खाली उतरून जमीनीखाली काम करणाऱ्या दोन मजुरांचा मृत्यू आणि त्यांना वाचविण्यासाठी खाली उतरलेल्या एका नागरीकाचा असे तीन मृत्यू झाले…
राजकारण चिंता होती 2019 मध्ये-देवेंद फडणवीस April 4, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-अशोक चव्हाण हे नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यातील मोठे प्रस्थ आहेत. भाजपचे उमेदवार म्हणून 2019 मध्ये प्रताप पाटील यांना आम्ही मैदानात उतरविल होत. पण आमच्यासमोर एक चिंता होती अशा शब्दात देवेंद्र फडणवीस…
राजकारण बुधवारी ९ अर्ज ; आतापर्यंत २० अर्ज दाखल April 3, 2024 Kanthak Suryatal १४५ अर्जाची उचल ;आज शेवटची तारीख नांदेड दि. ३ एप्रिल :- लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा उद्या गुरुवार चार एप्रिल शेवटचा दिवस आहे. आज बुधवारी एकूण ९ अर्ज दाखल झाले.…
राजकारण अशोकाची पडझड आणि वसंतऋतूची बहर-अमित देशमुख April 3, 2024 Kanthak Suryatal शक्तीप्रदर्शन करत वसंत चव्हाणांचा उमेदवारी अर्ज दाखल नांदेड(प्रतिनिधी)-योगा-योगाने सध्या वसंतऋतु सुरू आहे. यामुळे या ऋतुत झाडांची पान गळ होती आणि नवीन पालव्या फुटतात त्याचप्रमाणे अशोकाची पडझड झाली आणि वसंत बहरला…
महत्वाच्या बातम्या नांदेडमध्ये 5 एप्रिलपासून प.पू. स्वामी श्री प्रिया शरणजी महाराज यांची श्रीराम कथा April 3, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधि)-परमपूज्य स्वामी श्री प्रिया शरण जी महाराज यांच्या रसाळ अमृतवाणीतून नांदेडकरांना 5 ते 14 एप्रिल दरम्यान श्रीराम कथा रस रहस्यची मेजवानी मिळणार आहे. या कथेची तयारी पूर्ण झाली आहे. श्रीराम…
महत्वाच्या बातम्या मतदान जनजागृती विषयी मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांची आज आकाशवाणीवर मुलाखत April 3, 2024 Kanthak Suryatal नांदेड- नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी येत्या २६ एप्रिल रोजी मतदान होणार असून मतदानचा टक्का वाढवा यासाठी जिल्हा प्रशासनच्या वतीने मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषदेच्या…
राजकारण भाजपा हिशोब करतेच-गणेश हाके April 3, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-भारतीय जनता पार्टी प्रत्येकाचा हिशोब करतेच त्याप्रमाणे आमचे कार्यकर्ते इतरांच्या पोस्ट व्हायरल करीत असतील तर त्यांचाही हिशोब होईलच अशा शब्दात आजच्या पत्रकार परिषदेत भाजपचे राज्य प्रवक्ते गणेश हाके यांनी उत्तर…
महत्वाच्या बातम्या राजकीय पक्ष निवडणुकीत जातीचे समीकरण वापरतात तर नांदेड जिल्हा पत्रकारांमध्ये सुध्दा “एम’ फॅक्टरवर काम करण्याची चिंदीगिरी April 3, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-देशात लोकसभेच्या निवडणुकीची तयारी जातनिहाय समिकरणे लावून सुरू आहे. लोकसभा निवडणुक ही पत्रकारांसाठी “अच्छे दिन’ आहेत. नांदेडच्या पत्रकारांमध्ये सुध्दा असाच जातीविषयक संघटन करून पत्रकारीतेतील लेखणीची शाई एम फॅक्टरप्रमाणे चालविण्याचा प्रकार…
महत्वाच्या बातम्या वंचितच्यावतीने नांदेड लोकसभेची उमेदवारी अँड. अविनाश भोसीकर यांना April 2, 2024 Kanthak Suryatal नांदेड,(प्रतिनिधी)-वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रात नांदेड,परभणी, औरंगाबाद, पुणे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. नांदेडच्या लोकसभा मतदारसंघासाठी एड. अविनाश भोसीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीच्यावतीने…