महत्वाच्या बातम्या मंगळवारी ६ अर्ज ;आतापर्यंत ११ अर्ज दाखल April 2, 2024 Kanthak Suryatal १२६ अर्जाची उचल ; ४ एप्रिल शेवटची तारीख नांदेड दि. २ :- मंगळवारी 16 नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी सहा अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये चिखलीकर प्रतापराव गोविंदराव ( भारतीय जनता पार्टी…
महत्वाच्या बातम्या प्रशिक्षणाला दांडया मारणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार April 2, 2024 Kanthak Suryatal नांदेड दि. २: निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज होत असताना काही कर्मचारी प्रशिक्षणाला अनुपस्थितीत राहत आहेत. अशा सर्व कर्मचाऱ्यावर प्रशासनाचे लक्ष असून अशा जबाबदारीपासून दूर पळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्याचे संकेत आहे. लोकशाही…
महत्वाच्या बातम्या राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत एमपीडीए अंतर्गत धाडसी कारवाई April 2, 2024 Kanthak Suryatal नांदेड दि. 2 :- वारंवार शिक्षा होऊनही सुधारणा न होऊ शकलेल्या एका गुन्हेगारावर महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ डेंजरस ऍक्टिव्हिटी (एमपीडीए) कायद्याअंतर्गत नांदेडच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली आहे. एक वर्षासाठी…
महत्वाच्या बातम्या अल्पवयीन बालिकेला त्रास देणाऱ्या युवकाला सक्तमजुरी April 2, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-ईस्लापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या अल्पवयीन बालिकेसोबत अभद्र व्यवहार करणाऱ्या दोन युवकापैकी एकाला नांदेड येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.एम.पांडे यांनी एक वर्ष सक्तमजुरी आणि 3 हजार रुपये रोख दंड अशी…
महत्वाच्या बातम्या सावधान ! तुमच्या सोशल मिडीया खात्याची निगराणी होत आहे April 2, 2024 Kanthak Suryatal *आक्षेपार्ह पोस्ट, फेकन्यूज, अफवा पसरविणा-यांवर करडी नजर* नांदेड– लोकसभा निवडणुकीच्या काळात माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीमध्ये सदस्य असणा-या सायबर विभागाच्या मार्फत जिल्ह्यातील शेकडो अकांउट दररोज तपासले जात आहेत. निवडणूक आचारसंहिता…
महत्वाच्या बातम्या महिला व बाल विकास समितीने नांदेड जिल्ह्यात होणारे चार बालविवाह रोखले April 2, 2024 Kanthak Suryatal नांदेड,(प्रतिनिधी)-1 एप्रिल 2024 रोजी नांदेड जिल्ह्यात होणारे 4 बालविवाह महिला व बालविकास विभागाने ओळखले आहेत.आपली भूमिका कर्तव्यनिष्ठपणे पार पडली यासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी त्यांची कौतुक केले आहे. तसेच बालविवाह…
महत्वाच्या बातम्या स्थानिक गुन्हा शाखेने दोन ठिकाणी अफु बोंढे पकडले April 2, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेने 31 मार्च व 1 एप्रिल रोजी शहरातील दोन ठिकाणी धाड टाकून पॉपीस्ट्रॉ(अफु बोंढे) पकडले आहेत. दोन जणांविरुध्द अंमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 31 मार्च…
महत्वाच्या बातम्या महिलांनाही कायद्याची माहिती असावी-न्यायमुर्ती दलजितकौर April 1, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-महिलांमध्ये कायद्याविषयी जनजागृती झाली पाहिजे. कायद्याचा वापर करतांना जपून वापर करावा असे मत न्यायमुर्ती दलजितकौर यांनी व्यक्त केले. जागतिक महिला दिनाच्यानिमित्ताने स्वराज्य महिला बचत गट आमदारनगर नांदेड यांनी आयोजित केलेल्या…
महत्वाच्या बातम्या नांदेडमध्ये सोमवारी दोन अर्ज दाखल;आतापर्यत एकूण ५ अर्ज दाखल ४ एप्रिलपर्यंत मुदत ; १०८ अर्जाची उचल April 1, 2024 Kanthak Suryatal नांदेड – सोमवारी १६-नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी आणखी दोन अर्ज दाखल झाले आहेत. इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षातर्फे वसंतराव बळवंतराव चव्हाण तर अपक्ष म्हणून महारुद्र केशव पोपळाईतकर यांनी अर्ज दाखल केले. आतापर्यंत…
महत्वाच्या बातम्या सार्वत्रिक निवडणुकीत 80 टक्के मतदानाचे उद्दिष्ट ठेवून व्यापक जनजागृती करा- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत April 1, 2024 Kanthak Suryatal नांदेड -लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सर्वांनी मतदान केलं पाहिजे. यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न करून नांदेड लोकसभा मतदारसंघात 80% च्या वर मतदार मतदान करतील हे उद्दिष्ट ठेवून युवक, युवती व नागरिकांच्या सहभागातून…