Month: April 2024

कोल्हापूर पोलीस पथकाच्या ताब्यातील मकोकाचा पळून गेलेला आरोपी नांदेड जिल्हा पोलीस मित्रांनी काही तासातच पकडला

नांदेड,(प्रतिनिधी)-कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यातील सोनखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पळून गेलेला मकोका प्रकरणातील एक गुन्हेगार पोलीस मित्रांनी काही तासातच पकडून परत पोलिसांच्या स्वाधीन केला आहे. कोल्हापूर येथील पोलीस पथक मकोका प्रकरणातील 4…

पतीच्या अपघातानंतर पत्नीने घेतला गळफास

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड येथे महावितरण कार्यालयात शासकीय कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या अरविंद बेंद्रीकर हे रात्री उशीरा गावाकडे निघाले होते. मांजरम जवळ त्यांचा अपघात झाल्याची माहिती कळताच त्यांच्या पत्नीने राहत्या घरी गळफास घेवून…

परस्‍पराच्‍या सण- उत्‍सवात सहभागी होवून सर्वांचा आनंद द्विगुणित करु या – जिल्‍हाधिकारी

शांतता समिती बैठकीमध्‍ये जिल्‍हाधिकारी व जिल्‍हा पोलीस अधिक्षकांचे आवाहन डिजे वापरण्‍यास मनाई व अनाधिकृत होर्डीग लावता येणार नाही आदर्श आचारसंहिता भंग होणार नाही याकडे लक्ष वेधण्याचे आवाहन नांदेड – एप्रिल…

लोकसभेसाठी अर्ज परत घेण्याची सोमवारी शेवटची तारीख 

शनिवारी एका पात्र उमेदवाराची माघार , सोमवारी ३ वाजेपर्यंत एकूण उमेदवार ठरणार नांदेड – १६- नांदेड लोकसभा निवडणुकीच्‍या छाननीमध्‍ये पात्र ६६ उमेदवारापैकी शनिवारी एका उमेदवाराने अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे…

युवकांनी सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोस्ट करू नका-श्रीकृष्ण कोकाटे

नांदेड(प्रतिनिधी)-आज नांदेड जिल्हा पोलीस दलाच्यावतीने सदभावना एकता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.या रॅलीमध्ये विविध संघटनेचे, विद्यार्थी,धर्मगुरू सहभागी झाले होते. या कार्यक्रमात पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी युवकांना सोशल मिडीयावर कोणतेही…

किनवटमध्ये शाळा फोडली तसेच एक जबरी चोरी; देगलूर येथे जबरी चोरी

नांदेड(प्रतिनिधी)-किनवट येथे एक घरफोडी करून 66 हजारांचा ऐवज लंपास केला आहे. तसेच एक जबरी चोरी करून 68 हजारांचा ऐवज लंपास केला आहे. देगलूर येथील एका जबरी चोरी प्रकरणात 59 हजार…

राज्यभरात 148 जिल्हा न्यायाधीश, 192 दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर आणि 313 प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या बदल्या; नांदेडचे एस.ई.बांगर मुंबईला

नांदेड(प्रतिनिधी)-उच्च न्यायालयाने सन 2024 च्या सर्वसाधारण बदल्या करतांना राज्यातील 148 जिल्हा न्यायाधीश, 192 दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर आणि 313 प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अशा एकूण 653 बदल्या केल्या आहेत. नांदेड जिल्ह्यातील दोन…

छाननी नंतर नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी 66 उमेदवार पात्र तर 8 अपात्र

शनिवारी सायं 6.15 पर्यंत अर्ज परत घेता येणार सोमवारी दुपारी 3 वाजेपर्यंत अंतिम मुदत नांदेड-16-नांदेड लोकसभा निवडणुकीच्‍या छाननीमध्‍ये 66 उमेदवार पात्र ठरले आहेत. तर 8 उमेदवार अपात्र ठरले आहेत. 8…

अवैध्य वाळू उपस्यावर प्रशासनाला वेळ देता येत नाही

नांदेड(प्रतिनिधी)-सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे वातावरण सुरू असतांना गोदावरी नदी घाटातून वाळू उपसण्याचा धंदा जोरदारपणे सुरू आहे. सर्व यंत्रणा कामाला लागली असल्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी कोणाकडेही वेळ नाही अशी परिस्थिती आहे.…

अर्धापूरच्या पोलीस निरिक्षकांनी ओव्हरलोड विटांच्या पाच गाड्या पकडल्या; 1 लाख 40 हजारांचा दंड

नांदेड(प्रतिनिधी)-अर्धापूरच्या पोलीस निरिक्षकांनी स्थिर निरिक्षण केंद्रावर जातांना पाच विटांच्या गाड्या पकडल्या आहेत. या सर्व गाड्या त्यांना विहित असलेल्या वजनापेक्षा जास्त वजन (ओव्हर लोड) असल्याने त्यांच्यावर प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने कार्यवाही करून…

You missed

error: Content is protected !!