महत्वाच्या बातम्या पुरूषांशी ओळख वाढवून व्हिडीओ चित्रीकरणाच्या माध्यमातून खंडणी मागण्याचा नवीन प्रकार ; दोन महिला आणि तीन पुरूषांची टोळी March 11, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-पुरूषाशी ओळख करून त्यानंतर त्याचे नग्नचित्रीकरण महिलेसोबत करून ते चित्रीकरण व्हायरल करतो अशी धमकी देवून खंडणी मागण्याचा एक नवीन फंडा काल उघडकीस आला आहे. भाग्यनगर पोलीस ठाण्यात दोन महिला आणि…
महत्वाच्या बातम्या डुकरे पकडण्याची मशीन न विचारता का नेली यासाठी खून March 10, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)- डुकरे पकडण्याची मशीन न विचारता कशी घेवून गेला म्हणून एका व्यक्तीच्या खून करण्यात आला आहे. हा प्रकार कळगाव शिवार ता.उमरी येथे 8 मार्च ते 9 मार्चच्या रात्री घडला आहे.…
महत्वाच्या बातम्या दोन भावांनी मिळून महिलेसह अनेकांना घातला 13 लाखांचा गंडा March 10, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)- भिसीमध्ये गुंतवलेले पैसे आणि गहान ठेवलेले दागिणे गायब करून काही जणांना 2 भावांनी मिळून 12 लाख 93 हजार 200 रुपयांचा गंडा घातला आहे. सुकेशनी प्रमोद जोंधळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार…
महत्वाच्या बातम्या शिवगर्जना कार्यक्रम… March 10, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-छत्रपती शिवरायांच्या जीवनात आधारीत शिवगर्जना या प्रयोगातील वेगवेगळी छायाचित्रे वाचकांसाठी प्रसिध्द करत आहोत. Kanthak Suryatal
महत्वाच्या बातम्या राजकारण नांदेड विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत March 10, 2024 Kanthak Suryatal नादेड,- हिंगोली येथील रामलीला मैदानावर आयोजित “शासन आपल्या दारी” या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज नांदेडच्या श्री गुरु गोविंदसिंघजी विमानतळावर दुपारी 2.15 वाजता आगमन झाले. हिंगोली येथील कार्यक्रमासाठी ते…
महत्वाच्या बातम्या लाच मागणाऱ्या डॉक्टर पत्नीला डॉक्टर पतीसह 14 मार्च पर्यंत पोलीस कोठडी March 10, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-डॉक्टर नवऱ्याला पोलीस कोठडी भेटल्यानंतर लाच मागणाऱ्या डॉक्टर पत्नीला विशेष न्यायाधीश एस.ई.बांगर यांनी 14 फेबु्रवारी पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. 7 मार्च रोजी धाराशिव येथील डॉ.अश्र्विनी किशनराव गोरे या नांदेड…
महत्वाच्या बातम्या 50 हजारांची लाच स्विकारणारा डॉक्टर पाच दिवस पोलीस कोठडीत; लाच मागणारी महिला डॉक्टर अटकेत March 9, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)- जागतिक महिला दिनी 50 हजारांची लाच स्विकारणारा डॉक्टर विशेष न्यायाधीश एस.ई.बांगर यांनी पाच दिवस पोलीस कोठडीत पाठविला आहे. नवरा पोलीस कोठडीत गेल्यानंतर फरार असलेली डॉक्टर पत्नी ही लाच लुचपत…
महत्वाच्या बातम्या स्थानिक गुन्हा शाखेने एका महिलेसह 4 जणांना पकडून 6 लाख 46 हजार 934 रुपयांचा सोन्याचा ऐवज जप्त केला March 9, 2024 Kanthak Suryatal बसमध्ये प्रवेश करताना महिलांचे दागिने चोरणारी टोळी नांदेड,(प्रतिनिधी)-नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने देगलूर येथील एक महिलेसह दोन पुरुष आणि कर्नाटक राज्यातील भालकी येथील एक पुरुष अशा चार जणांना पकडून बसमध्ये प्रवेश…
महत्वाच्या बातम्या अॅड.संतोष इंगळे यांना पितृशोक March 9, 2024 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)-नेवरी ता.हदगाव येथील ज्येष्ठ नागरिक गणपतराव माधवराव इंगळे (वय 65)यांचे 7 मार्च 2024 रोजी सांयकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे…
महत्वाच्या बातम्या जागतिक महिलादिनी डॉक्टर महिला आणि तिचा पती अडकले 50 हजारांच्या लाच जाळ्यात March 9, 2024 Kanthak Suryatal नांदेड,(प्रतिनिधी)- जागतिक महिला दिन महिला वैद्यकीय अधिकारी यांनी मागितलेली लाच स्वीकारल्यानंतर वैद्यकीय अधिकारी पतीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गजाआड केले आहे. डॉक्टर्स लेनमध्ये असलेल्या अर्पण रक्त केंद्र रक्तपेढीची तपासणी करण्यासाठी अतिरिक्त…