महत्वाच्या बातम्या जागतिक महिलादिनाच्या पूर्वसंध्येला शासकीय कर्मचारी महिलेचा विनयभंग March 8, 2024 Kanthak Suryatal धर्माबाद,(प्रतिनिधी)- धर्माबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका शासकीय कर्मचारी महिलेचा तिच्या घरात घुसून विनयभंग करण्याचा प्रकार माजी मार्केट कमिटी सदस्याने केला आहे. धर्माबाद पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या एका शासकीय कर्मचारी…
महत्वाच्या बातम्या मतदानाच्या टक्केवारीचे सर्व विक्रम तोडणारी ही निवडणूक ठरावी : जिल्हाधिकारी March 8, 2024 Kanthak Suryatal निवडणूक काळातील प्रचार करणाऱ्या स्वीप कक्षाचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा नांदेड :-मतदान करणे, मताधिकार बजावणे, निवडणुकीच्या दिवशी सर्व काम बाजूला सारून मतदान केंद्रावर पोहोचणे राष्ट्रीय कर्तव्य आहे. लोकशाही बळकट करण्याची हक्काची लढाई…
महत्वाच्या बातम्या उद्यापासून नांदेडच्या गुरुद्वारा मैदानावर शिवगर्जना गरजणार March 8, 2024 Kanthak Suryatal छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावरील महानाट्याचा पहिला प्रयोग चार मजली सेट साकारला ;मैदानावर उभी झाली तटबंदी जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण ; सर्वांसाठी प्रवेश निशुल्क नांदेड,- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन…
महत्वाच्या बातम्या माजी आमदार गंगारामजी ठक्करवाड यांचे निधन March 8, 2024 Kanthak Suryatal कुंडलवाडी ( प्रतिनिधी) बिलोली – देगलूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार गंगारामजी ठक्करवाड यांचे वृद्धापकाळाने दिनांक 7 मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले.बिलोली तालुक्यातील कासराळी ग्रामपंचायत सरपंच…
महत्वाच्या बातम्या 1 कोटी देवून लोह्यात आलो; एस.पी.आणि आय.जी.माझे काही वाकडे करू शकत नाहीत-इतिश्री पोलीस निरिक्षक चिंचोळकर March 8, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-एस.पी.आणि आय.जी. माझे काही वाकडे करणार नाहीत. त्यांना 1 कोटी रुपये देऊन लोह्याला आलो आहे. अशी धमकी देवून एका 35 वर्षीय व्यक्तीला थापड बुक्या आणि बेल्टने मारहाण करतांना प्रसिध्द पोलीस…
महत्वाच्या बातम्या बमबम भोलेच्या निनादाने आसमंत दुमदुमले March 8, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-आज माघ कृष्ण त्रयोदशी अर्थात देवाधीदेव महादेव यांचा जन्मोत्सव सोहळा. अनेक शिवमंदिरांमध्ये भक्तांनी सकाळपासूनच रांग लावली. महाकालच्या स्वरुपातील महादेव तयार करून काही भक्तांनी काढलेल्या मिरवणूकीत भजनांसह बमबम भोलेच्या निनादाने आसमंत…
महत्वाच्या बातम्या मुखेड बसस्थानकात महिलेचे 1 लाख 32 हजारांचे दागिणे बळजबरीने चोरले March 8, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-मुखेड शहरातील बसस्थानकामध्ये बसची वाट पाहणाऱ्या एका 42 वर्षीय महिलेचे दागिणे चोरट्यांनी बळजबरी चोरून नेले आहेत. दि.7 मार्च रोजी सायंकाळी 6.45 वाजता शोभा विश्र्वनाथ स्वामी या अंगणवाडी मदतनिस मुखेड बसस्थानकात…
महत्वाच्या बातम्या आदिवासी सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी प्रशिक्षण March 7, 2024 Kanthak Suryatal नांदेड :- आदिवासी उमेदवारांसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र किनवट या प्रशिक्षण केंद्रात येत्या 1 एप्रिल 2024 पासून विविध स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उमेदवारांना प्रवेश देण्यात येणार…
महत्वाच्या बातम्या राष्ट्रवादी कॉंगे्रस शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्षपदासाठी महिलांचीही नावे March 7, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी कॉंगे्रस पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरीहरराव भोसीकर यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्य पदाचा आणि जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यामुळे हे पद सध्या रिक्त आहे. या पदावर नवीन नियुक्ती करण्याासाठी पक्ष निरिक्षक…
महत्वाच्या बातम्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त शिवगर्जना महानाट्याचे आयोजन March 7, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-राज्य शासनाच्या सांस्कृतीक कार्य विभागाकडून व जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जिवन कार्यावर आधारीत 350 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त शिवगर्जना महानाट्याचे आयोजन नांदेड शहरात गुरूद्वारा मैदान हिंगोली गेट येथे…