महत्वाच्या बातम्या गुरुवारी पंडीत दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन March 12, 2024 Kanthak Suryatal नांदेड – नांदेड जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने गुरुवार 14 मार्च 2024 रोजी पंडीत दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन…
महत्वाच्या बातम्या राज्याच्या तृतीयपंथी धोरण 2024 ला मान्यता; तृतीयपंथी यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र राज्यात सुरुवात – डॉ. सान्वी जेठवाणी March 12, 2024 Kanthak Suryatal नांदेड-राज्यातील तृतीयपंथीय व्यक्तींसाठी सर्वकाष धोरण आखणे या सह विविध धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी 14 मार्च 2023 च्या शासन निर्णय अनुसार एक समिती स्थापन करण्यात आली होती त्यानंतर शिफारस केलेले व अभिप्राय…
महत्वाच्या बातम्या मंगल कार्यालयाच्या मालकांनी लग्नकार्य व शुभ प्रसंगामध्ये मतदारांना मतदान करण्याची शपथ द्यावी : जिल्हाधिकारी March 12, 2024 Kanthak Suryatal नांदेड- भारतीय लोकशाहीला बळकट करण्यासाठी, लोकशाही मार्गाने देशाचा विकास घडविण्यासाठी सुलभ व सर्वमान्य मतदान प्रक्रिया पार पडणे गरजेचे आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांनी आपल्या मताधिकाराचा योग्य वापर करावा, यासाठी जनजागृती अभियान…
महत्वाच्या बातम्या पत्रकार गौतम राकाजी गळेगांवकर यांचे निधन March 12, 2024 Kanthak Suryatal नांदेड – येथील झुंझार पत्रकार टाईम्स नाऊ या वृतवाहिनीचे जिल्हा प्रतिनिधी गौतम कांबळे यांचे आज दि. 12 मार्च रोजी दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मृत्यूसमयी ते 41 वर्षांचे होते. त्यांच्या…
महत्वाच्या बातम्या विवाहितेचा खून करणाऱ्या नवरा व सासऱ्याला पोलीस कोठडी March 12, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-दोन वेळा गर्भपात करून विवाहितेचा खून केल्याप्रकरणी चार जणांविरुध्द सोनखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. यातील नवरा आणि सासरा अशा दोन आरोपींना लोहा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी 14 मार्च पर्यंत पोलीस कोठडीत…
राजकारण आरक्षण आंदोलनात झालेल्या हिंसक घटनांची चौकशी भापोसे संदीप कर्णिक यांच्या अध्यक्षतेत एसआयटी करणार March 12, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक या भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली आरक्षण आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसक घटनाबाबतची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) गठीत करण्यात आली आहे. हा शासन निर्णय…
महत्वाच्या बातम्या पोलीसांना मिळणार प्रत्येकी 30 रुपये;लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 मधील मानधनाच्या फरकाची रक्कम March 12, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-सन 2019 च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांमध्ये पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना सहाव्या व सातव्या वेतन आयोगानुसार मुळ वेतनाची फरक रक्कम अदा करण्यास मान्यता दिली आहे. हा आकडा एकूण 45 लाख…
महत्वाच्या बातम्या दोन महिला आणि तीन पुरूषांना दोन दिवस पोलीस कोठडी March 12, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-निर्वस्त्र करून पुरूषांची फसवणूक करणाऱ्या दोन महिला आणि तीन पुरूषांच्या टोळीला आज प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सोनाली सोयंके यांनी दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे. भोकर येथील एका व्यक्तीने दिलेल्या तक्रारीनंतर नांदेडच्या…
महत्वाच्या बातम्या आईचा खून करणारा कुपूत्र गजाआड March 11, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-माझ्या बायकोला का काम लावते या कारणासाठी आईचा खून करणारा कुपूत्र हिमायतनगर पोलीसांनी गजाआड केला आहे. दि.10 मार्च रोजी हिमायतनगरजवळील पोटा(बु) येथे अनिता दत्ता जळपते (46) यांचा मृतदेह सापडला. त्याबाबत…
महत्वाच्या बातम्या पुरुषांना निर्वस्त्र करून खंडणी उकळणारी दोन महिलांसह पाच जणांची टोळी गजाआड March 11, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-पुरूषांना घरी बोलवून त्यांना निर्वस्त्र करून त्यांचा व्हिडीओ व फोटो काढून तो व्हायरल करण्याची धमकी देणारी दोन महिलांसह पाच जणांची टोळी स्थानिक गुन्हा शाखेने गजाआड केली आहे. या संदर्भात अशा…