आयडॉल शिक्षक शाळेसोबत समाजातही मोठा बदल घडवून आणतील – शिक्षण मंत्री दादाजी भुसे

शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे राज्यस्तरीय आयडॉल शिक्षक कार्यशाळा  छत्रपती संभाजीनगर- शिक्षणातील आव्हाने स्वीकारत गुणवत्तापूर्ण…

साफसफाई, आरोग्यास धोकादायकक्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या पाल्यासाठी भारत सरकार मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना 

नांदेड –  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्यामार्फत जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाकडून सन 2025-26 या शैक्षणिक…

तन्मय गजभारेची राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेसाठी निवड

नांदेड-पीपल्स महाविद्यालय व्होकेशनल शाखेतील वर्ग बारावीचा विद्यार्थी तन्मय गजभारे याची कोल्हापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेसाठी निवड झाली आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, धाराशिव येथे नुकत्याच संपन्न झालेल्या विभागीय कॅरम स्पर्धेत तन्मय गजभारे या विद्यार्थ्याने घवघवीत यश संपादन केले असून कोल्हापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र झाला आहे. या स्पर्धेत तन्मय कॉलेजचे प्रतिनिधित्व करणार आहे. या यशाबद्दल प्रभारी प्राचार्य डॉ. शिवशंकर भानेगावकर यांनी तन्मयला मेडल प्रदान करून अभिनंदन केले. या प्रसंगी क्रीडा विभागप्रमुख प्रा. विलास वडजे, प्रा. डॉ. सुनिता माळी, प्रा. डॉ. राजेश सोनकांबळे आदी उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष व माजी खासदार डॉ. व्यंकटेश काब्दे, उपाध्यक्ष सी.ए.(डॉ.) प्रवीण पाटील, सचिव…

स्वारातीम विद्यापीठाच्या १ व २ डिसेंबरच्या परीक्षा रद्द

  स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या हिवाळी-२०२५ परीक्षांना ११ नोव्हेंबरपासून सुरुवात झाली आहे.…

संविधान अमृत महोत्सवानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

नांदेड(प्रतिनिधी)-26 नोव्हेंबर रोजी विश्र्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान देवून 75 वर्ष पुर्ण झाली आहेत.…

शिक्षण व आरोग्य क्षेत्र एकत्र येणार; ‘स्वारातीम विद्यापीठ व डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय यांच्यात ऐतिहासिक करार

नांदेड–स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्यात विद्यार्थ्यांच्या…

संलग्नित महाविद्यालयांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यापीठ प्रशासन कटिबद्ध – कुलगुरू डॉ. मनोहर चासकर

नांदेड -स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता, कौशल्यविकास आणि शैक्षणिक उन्नती साधण्यासाठी विद्यापीठ…

६४ व्या मराठी हौशी राज्य नाट्य स्पर्धेचे थाटात उदघाटन;पहिल्या दिवशी सादर झाले “उद्रेक” हे नाटक;

आज दि. १७ नोव्हेंबर रोजी सादर होणारे नाटक रद्द झाले आहे नांदेड (प्रतिनिधी)–महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक…

शनिवारवाड्यापासून धडकणार शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा मोर्चा

नांदेड–माध्यमिक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी सातत्याने पत्रव्यवहार करून देखील शिक्षण संचालकाने कायम दुर्लक्ष केले आहे.…

जवाहर नवोदय विद्यालयातील विविध विकास कामांचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

वसतिगृहातील विद्यार्थ्यांशी साधला संवाद नांदेड,  :  -जवाहर नवोदय विद्यालयाच्या  प्रबंधन समितीची अर्धवार्षिक बैठक शंकरनगर येथे…

error: Content is protected !!