Category: विश्लेषण

पहलगामपासून इंडो-पॅसिफिकपर्यंत—यूएनसीसीच्या अहवालाने भारतासमोर उभे केलेले प्रश्न  

यूएनसीसीचा (UNCC) अहवाल प्रसिद्ध झाला असून त्यातून अनेक महत्त्वाचे मुद्दे समोर आले आहेत. भारताशी संबंधित काही बाबी या अहवालात अनपेक्षितपणे नमूद झाल्या आहेत. आंतरराष्ट्रीय भू-राजकीय जगतात जी घटनांची मांडणी बाहेर…

बिले रोखून ठेवण्याला न्यायालयीन शिक्कामोर्तब—विरोधी राज्यांसाठी काळी बातमी  

सहा महिने पूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायमूर्तींनी तामिळनाडू सरकारच्या अपीलवर निर्णय देताना स्पष्ट केले होते की विधिमंडळाने पारित केलेले कोणतेही बिल राज्यपाल किंवा राष्ट्रपती यांनी ठराविक कालमर्यादेत निकाली काढणे बंधनकारक…

272 स्वाक्षऱ्यांच्या आड लपलेलं सत्य : आयोग गप्प, तर भक्त सक्रिय!  

राहुल गांधी मतदान चोरीच्या संदर्भात वेळोवेळी काही मतदारसंघांतील कागदपत्रांचे गठ्ठे घेऊन पत्रकार परिषद घेत आहेत आणि काही मुद्दे जनतेसमोर मांडत आहेत. या प्रकरणी निवडणूक आयोग काहीही बोलत नाही. उलट ते…

अजित डोभाल जुने बोलणे विसरले… की नवीन खुर्चीनेच आठवण पुसली?

भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोभाल हे देशातील सर्वाधिक ख्यातनाम सुरक्षा विशेषज्ञांपैकी एक मानले जातात. 2014 पासून ते या पदावर कार्यरत आहेत आणि त्यांनी राष्ट्रीय सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण कामगिरी केली…

  भारताच्या छायेत लपलेली शेख हसीना — बांगलादेशाने सुनावली फाशी, आता भारताची परीक्षा!  

भारत देशाच्या सुरक्षित आणि गुप्त ठिकाणी राहणाऱ्या, बांगलादेशमधून पळून आलेल्या तेथील माजी पंतप्रधान शेख हसीना वाजेद यांना बांगलादेशच्या न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली आहे. यापूर्वी बांगलादेशने भारताकडे शेख हसीना वाजेद यांना…

नितीशची दहावी शपथ: मोदींचं राजकारणही वाकवणारा एकमेव नेता  

भाग – १ 20 नोव्हेंबरला नितीश कुमार दहाव्या वेळेस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. भाजपचा ऐतिहासिक विजय असूनही. हे तथ्यच भारतीय राजकारणाच्या संपूर्ण ढोंगी आरसा दाखवतो.या देशात “सर्वात मोठा नेता” म्हटले…

बिहार निवडणुकीचा काळा खेळ : लोकशाहीचे खुले लुटमार मंडळ  

बिहारमध्ये निवडणूक संपली आणि भारतीय जनता पक्षाचा न भूतो न भविष्यती असा विजय झाला. तरीसुद्धा विजयाचा जल्लोष साजरा करताना आजही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनात राहुल गांधींची भीती आहे, हे…

असीम सत्तेची असीम लूट: शेख हसीनांचा १६ अब्ज डॉलरचा महाघोटाळा उघड  

बिहार निवडणुकीच्या जल्लोषात विश्लेषणांची रेलचेल सुरू असताना एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना वाजेद ज्यांना कधीकाळी ८०% मतदान मिळत असे त्यांच्याभोवतीचा प्रचंड गैरव्यवहार आता उघड…

  अतिरेकी जाळ्यातून पकडलेली  स्फोटके नवगाव पोलीस स्टेशनमध्ये हाताळताना धडाम!

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटानंतर मोठ्या प्रमाणात अटकसत्र सुरू झाले. त्याच पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील फरीदाबाद येथून ३५० किलोपेक्षा अधिक अमोनियम नायट्रेट हे अस्थिर स्फोटक जप्त करण्यात आले. हीच स्फोटके पूर्वी…

भाजपचा घाणेरडा प्रचार: मामा–भाचीच्या नात्यावर राजकारणाची नवीन तळरेषा  

भारतीय राजकारणात जर कमरेखालचे बोलणे करण्याचा पुरस्कार द्यायचा असेल, तर तो नक्कीच भारतीय जनता पक्षाच्या खिशात जाऊन पडेल. कारण यापेक्षा अधिक गलिच्छ पातळीवर उतरून विधान करणारा पक्ष दुसरा कोणता? अशा…

error: Content is protected !!