महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र जेष्ठ पत्रकार रमेश गंगासागरे डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न राज्यस्त्रीय पुरस्काराने सन्मानित February 24, 2025 Kanthak Suryatal आदिलाबाद (प्रतिनिधी) -संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची 648 वी जयंती तेलंगानातील आदिलाबाद येथे रविवार दि.23 फेब्रुवारी रोजी मोठया हर्ष उल्हासात साजरी करण्यात आली. या जयंती मध्ये जयंती मंडळाच्या वतीने…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र कक्कया – रविदास यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही यासाठी काम करावे – नामदेव फुलपगार February 20, 2025 Kanthak Suryatal पालम (प्रतिनिधि)- राष्ट्रपुरुष वीर कक्कया आणि गुरु रविदास महाराज यांनी जो त्याग केला आणि बलिदान दिले ते व्यर्थ जाणार नाही यासाठी प्रत्येकांनी समर्पित भावनेतून सामाजिक काम करावे असे आवाहन राष्ट्रीय…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र गुरु रविदासांनी एका जातीसाठी नाही तर मानवतेसाठी काम केले – इंजि. देगलूरकर February 18, 2025 Kanthak Suryatal भुसावळ (प्रतिनिधी) : गुरु रविदासांनी केवळ एका जातीसाठी नाही तर जगातील संपूर्ण मानवतेसाठी काम केले, म्हणून त्यांना कोणत्याही एका जातीचे दैवत न समजता महामानव समजावे असे आवाहन सुप्रसिद्ध साहित्यिक इंजि.…
नांदेड महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र महाकुंभ मेळ्यासाठी गेलेल्या नांदेडमधील चार भाविकांवर काळाचा घाला February 16, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)- प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यावरून अयोध्येकडून परत निघत असतांना भाविकांच्या टेम्पो ट्रॅव्हलरचा उभ्याा असणाऱ्या वाहनावर जोराची धडक बसून यात तीन जण जागीच ठार झाले तर एका महिलेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र राज्यातील 496 पोलीस अंमलदारांचे अधिकारी होण्याचे स्वप्न पुर्ण February 10, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-विभागीय परिक्षा उत्तीर्ण करणाऱ्या आणि पोलीस अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या 496 पोलीस अंमलदारांना पोलीस महासंचालक कार्यालयाने पोलीस उपनिरिक्षक पदोन्नती दिली आहे. या आदेशावर आस्थापना विभागाचे विशेष पोलीस महानिरिक्षक के.एम.मल्लीकार्जुन प्रसन्ना…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जातीच्या डॉक्टर पती-पत्नीला 127 कोटी 55 लाख 11 हजार 600 रुपये देण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाला दिले February 4, 2025 Kanthak Suryatal अनुसूचित जातीच्या व्यक्तीवर अन्याय झाल्यावर पिडिताला बौध्दीक संपत्तीची नुकसान भरपाई देता येते-सर्वोच्च न्यायालय नागपूर-भारताच्या प्रजासत्ताक दिनाचा 76 वा सोहळा मागील महिन्यात आपण साजरा केला. आजही अनुसूचित जाती जमातीवर होणारा अन्याय…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या विरुध्द दाखल झालेल्या गुन्ह्याची चौकशी करण्यासाठी एसआयटी February 3, 2025 Kanthak Suryatal या गुन्ह्याचा तपास पोलीस उप आयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी केला होता नांदेड(प्रतिनिधी)-सन 2024 मध्ये पोलीस आयुक्तालय ठाणे शहर येथे दाखल झालेल्या गुन्हा क्रमांक 742/2024 च्या सखोल तपासासाठी विशेष तपास पथक…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र आठ आयएएस अधिकाऱ्यांना नवीन नियुक्त्या January 29, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र शासनाने 8 आयएएस अधिकाऱ्यांना नवीन नियुक्त्या दिल्या आहेत. नियुक्त्यांचे आदेश अपर मुख्य सचिव(सेवा) व्ही.राधा यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आले आहेत. महाराष्ट्र शासनाने काल दि.28 जानेवारी रोजी राज्यातील 8 भारतीय…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र देशात 942 वर्दीधाऱ्यांना राष्ट्रपती पदक; नांदेडमधील दोघांचा समावेश January 25, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-देशभरातील 942 विविध विभागतल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राष्ट्रपतीच्यावतीने मिळणारे पदक जाहीर करण्यात आले आहे. त्यात शौर्य पदक प्राप्त करणारे-95, प्रतिष्ठीत सेवेसाठी पदक प्राप्त करणारे-101, गुणवत्ता पुर्ण सेवा देणारे-746 जणांचा समावेश…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र लालपरी महागली January 25, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-आज 25 जानेवारीचा सुर्योदय होण्यापुर्वीच्या रात्री 12 वाजेपासून एस.टी.दरात वाढ करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी पुर्वी प्रत्येक टप्पा अर्थात 6 किलो मिटरसाठी असणारा दर जवळपास 4 रुपयंानी वाढला आहे. विभाग…