Category: महाराष्ट्र

१५० दिवसीय गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात नांदेड पोलीस परिक्षेत्र राज्यात प्रथम

नांदेड (प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या १५० दिवसीय गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमाच्या मूल्यांकनात नांदेड पोलीस परिक्षेत्र कार्यालयाने राज्यातील सर्व पोलीस परिक्षेत्रांमध्ये प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.…

मराठी भाषा ही सतत वाहणारी परंपरा – मराठी भाषा डॉ.सचिव किरण कुलकर्णी

मुंबई – मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून हजारो वर्षांची सांस्कृतिक नदीसारखी सतत वाहणारी परंपरा आहे, असे प्रतिपादन मराठी भाषा आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी यांनी केले.…

३० लाख कोटींचा फसवा गाजर: महाराष्ट्राची दिशाभूल कधी थांबणार?  

MoUचा महापूर, रोजगाराचा दुष्काळ! ३० लाख कोटी आले म्हणता मग दिसतात कुठे? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दावोसला मोठा लवाजमा आणि वैयक्तिक सेवकांचा ताफा घेऊन गेले. तिथून प्रसिद्धीपत्रके झळकली आणि जाहीर करण्यात आले…

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडून आढावा

छत्रपती संभाजीनगर – विभागातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, लातूर आणि धाराशिव या चार जिल्ह्यांत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूका 5 फेब्रुवारी 2026 रोजी होणार असून 7 फेब्रुवारी 2026 रोजी…

पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड प्रकरण : बदली आदेश, गैरहजेरी व चौकशी प्रक्रियेवर कायदेशीर प्रश्न  

परभणी (प्रतिनिधी)- परभणी,हिंगोली,नांदेड,चंद्रपूर येथील बहुचर्चित पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड हे महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या आदेशानंतर परभणी जिल्हा पोलीस दलात पुन्हा रुजू झाले. मात्र रुजू होण्याचा पहिलाच दिवस त्यांनी कायदा, शिस्त आणि…

बंदर विकास नाही, हा कोळी-आदिवासींचा सरकारी संहार आहे!  

जनता रस्त्यावर, सरकार गुडघ्यावर पालघरने सत्तेचा खरा चेहरा उघडा पाडला जनतेला गृहीत धरून सत्ता कायमची चालते, हा गैरसमज पालघरच्या कोळी-आदिवासी बांधवांनी चिरडून काढला आहे.डहाणू ते पालघर ६५ किलोमीटरचा चालता स्फोट…

धनुष्यबाण आणि शिवसेनेचा फैसला: उद्यापासून सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक वेगळाच तमाशा सुरू आहे. २९ महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या, निकाल लागले, नगरसेवक निवडून आले, पण महापौर कोणाचा होणार याची उत्सुकता अजूनही “सस्पेन्स थ्रिलर”सारखी टिकून आहे. कारण…

दिव्यांग सक्षमीकरणासाठी समाजाने ठामपणे पुढे यावे – शरद देशपांडे

जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धांचे उत्साहात उद्घाटन नांदेड = दिव्यांगता ही उणीव नसून दृष्टीपेक्षा दृष्टीकोन अधिक महत्त्वाचा आहे. दिव्यांग व्यक्तींमध्येही इतरांप्रमाणेच प्रगती करण्याची क्षमता असून, त्यासाठी समाजाने त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे…

  मुंबईत सत्तेचा स्फोट: ठाकरे–भाजप खेळी, शिंदेंचा चेकमेट

बहिष्कार की युती? मुंबईत शिंदेंची बार्गेनिंग पॉवर संपतेय काल आपण ज्या शक्यतांवर चर्चा केली होती, त्याच शक्यतांना आज लोकसत्ता या प्रतिष्ठित मराठी दैनिकाने अधिकृत बातमीचे स्वरूप दिले आहे. ही केवळ…

धुरंदरांचे पोस्टर, पाकिटांची लोकशाही आणि पंचतारांकित राजकारण   

सत्ता मिळाली, पण जनादेश हरवला ; महाराष्ट्राच्या निवडणुकांचा कडू हिशेब चित्रपटांच्या धरतीवर राज्यात धुरंदर देवेंद्र आणि नांदेडमध्ये धुरंदर अशोक चव्हाण अशी पोस्टरबाजी सुरू आहे. ही फॅशन कुठून आली, तर ‘धुरंदर’…

You missed

error: Content is protected !!