महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र विश्लेषण सत्ता, बाबा आणि संरक्षण! महाराष्ट्राच्या राजकारणाची लाजिरवाणी कथा March 27, 2026 Kanthak Suryatal महाराष्ट्राच्या राजकारणात अधिवेशन म्हणजे लोकशाहीचा उत्सव असायला हवा; पण अलीकडच्या घटनांकडे पाहिलं तर हा उत्सव कमी आणि राजकीय नाटकांचा महाउत्सव जास्त वाटू लागला आहे. सभागृहात प्रश्न विचारले जातात, निवेदने दिली…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र विश्लेषण अशोक खरात आता ओरडतोय नासिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला March 25, 2026 Kanthak Suryatal नाशिकमध्ये सध्या चमत्कार थोडे कमी आणि व्हिडिओ जास्त घडत आहेत. अशोक कुमार एकनाथ खरात या स्वयंघोषित बाबांच्या दोन व्हिडिओंनी तर लोकांना आध्यात्मिक नव्हे तर राजकीय प्रबोधनच दिलं. एका व्हिडिओत बाबा…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र दहावीची परीक्षा संपली आता 11 प्रवेशासाठी कागदपत्रांची जूळवा-जूळव करावी : शिक्षणाधिकारी माधव सलगर March 24, 2026 Kanthak Suryatal नांदेड – इयत्ता 10 वीची परीक्षा 18 मार्च रोजी संपली आहे. दहावीच्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांना आता पुढील महत्त्वाचा टप्पा म्हणजे इयत्ता 11 वीसाठी प्रवेश घेणे. मागील वर्षापासून राज्यभर इयत्ता…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र घरातून पळून गेलेल्या पाच मुलांची RPF कडून वाशीम रेल्वे स्थानकावर सुटका; विविध यशस्वी कारवायांमधून दक्षतेचे प्रदर्शन March 23, 2026 Kanthak Suryatal वाशीम (प्रतिनिधी)-दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील रेल्वे संरक्षण दलाने (RPF) प्रवासी सुरक्षा आणि सार्वजनिक सेवेसाठी आपली सतर्कता व समर्पण पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. विविध रेल्वे स्थानकांवर करण्यात आलेल्या यशस्वी…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र विश्लेषण अशोक खरातचा बदलापूर पॅटर्न होणार काय ? March 22, 2026 Kanthak Suryatal नाशिक शहर हादरवणाऱ्या भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात तब्बल 200 व्हिडिओ सापडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घाणेरड्या साम्राज्यात किमान 27 महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त झाल्याचा संशय व्यक्त होत असून…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र बालकल्याण पोलीस अधिकाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण अनिवार्य March 21, 2026 Kanthak Suryatal मुंबई – राज्यातील बालकांच्या संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या बालकल्याण पोलीस अधिकारी (CWPO) आणि विशेष बाल पोलीस पथक (SJPU) यांना आता विशेष प्रशिक्षण देणे अनिवार्य करण्यात आले आहे. यासंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या गृह…
खेळ महाराष्ट्र अथलेटिक्स, कुस्ती खेळासाठी खेळाडूंची निवड ;पात्र खेळाडुंना अर्ज करण्याचे आवाहन March 19, 2026 Kanthak Suryatal नांदेड – राज्यातील क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी मिशन लक्षवेध हा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आलेला असून या योजनेंतर्गत लातूर विभागास अथलेटिक्स व कुस्ती या दोन खेळांचे निवासी विभागीय क्रीडा निपुणता केंद्र…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र विश्लेषण धर्मस्वातंत्र्याच्या कायदा स्वातंत्र्य हिरावून घेणारा आहे, संरक्षण देणारा नाही; स्वातंत्र्याचा गळा घोटणारा काळा कायदा March 18, 2026 Kanthak Suryatal आपल्या देशाच्या संविधानाने दिलेले व्यक्तिगत स्वातंत्र्य आणि धर्मस्वातंत्र्य हे मूलभूत हक्क आहेत. पण प्रस्तावित धर्मस्वातंत्र्य कायदा हा थेट या हक्कांच्या विरोधात उभा आहे. हे स्पष्टपणे सांगायलाच हवे. जेव्हा लोकसभा, राज्यसभा,…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र नांदेड–पुणे रस्त्यावर संगीतम ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात टळला; चालकावर मद्यपानाचा आरोप, प्रवाशांच्या सुरक्षिततेवर मोठा प्रश्न March 14, 2026 Kanthak Suryatal अहिल्यानगर (प्रतिनिधी)-नांदेडहून पुण्याकडे निघालेल्या संगीतम ट्रॅव्हल्सच्या बसचा अहिल्यानगर–पुणे मार्गावर कामरगावजवळ अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र या घटनेमुळे खासगी ट्रॅव्हल्समधील प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र 23 मार्चला नागपूरातील आरएसएस मुख्यालयावर वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा – ॲड.प्रकाश आंबेडकरांचा एल्गार March 13, 2026 Kanthak Suryatal मोदी अमेरिकेसमोर नाचत आहेत, आरएसएसने भूमिका स्पष्ट करावी! छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी)- वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस आणि आम आदमी पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने 23 मार्च रोजी नागपूरातील आरएसएसच्या मुख्यालयावर भव्य मोर्चा…