Category: महत्वाच्या बातम्या

न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी कधी? माजी सैनिकाच्या कुटुंबाची ८ वर्षांपासून न्यायासाठी धावपळ

भोकर (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यात न्यायालयाचा स्पष्ट आदेश असूनही एका माजी सैनिकाच्या कुटुंबाला त्यांच्या पैतृक संपत्तीचा हक्क मिळण्यासाठी तब्बल आठ वर्षांपासून शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत असल्याची धक्कादायक…

इराण युद्धातून जग बहुध्रुवीय होण्याचा मार्ग बळकट – एड.संजय पांडे

गेल्या काही वर्षांत पश्चिम आशियातील भू-राजकीय समीकरणे झपाट्याने बदलली आहेत. अमेरिका व इस्राइल यांच्या संयुक्त लष्करी आक्रमणाचा सामना करताना इराण केवळ रणांगणात टिकलाच नाही, तर त्याने सामरिक वरचढही मिळवली. या…

खडकपुरा खून प्रकरणातील पाच आरोपी अवघ्या चार तासांत जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखा व वजीराबाद पोलिसांची संयुक्त कारवाई नांदेड(प्रतिनिधी) :-वजीराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खडकपुरा येथे झालेल्या खून प्रकरणाचा अवघ्या चार तासांत छडा लावत स्थानिक गुन्हे शाखा आणि वजीराबाद पोलिसांनी पाच…

शॉर्टसर्किटमुळे श्री मेडिकल जळून खाक; लाखो रुपयांचे नुकसान, कुटुंब थोडक्यात बचावले  

तरोडा नाका परिसरात मध्यरात्री आग; भाग्यनगर पोलिस व अग्निशमन दलाच्या अथक प्रयत् नांनी आग आटोक्यात; महावितरणच्या लपंडावामुळे शॉर्टसर्किटचा आग नांदेड – तरोडा नाका परिसरातील औषधी क्षेत्रातील नामांकित श्री मेडिकल अँड…

नायब मुतवल्लीची भररस्त्यात गोळ्या झाडून आणि शस्त्राने वार करून निर्घृण हत्या प्रकरणी तीन नावासह पाच जणांवर गुन्हा दाखल 

नांदेड (प्रतिनिधी)- शहरातील वजीराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ४१ वर्षीय व्यक्तीची पूर्ववैमनस्यातून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. हजरत शाह रहेमान दर्गा आणि दुल्हेशाह मस्जिदचे नायब मुतवल्ली शेख शमीम शेख इसाक…

नांदेडमध्ये घरफोडी; १.३० लाखांचा ऐवज लंपास

नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील मिल्लतनगर परिसरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून तब्बल १ लाख ३० हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात…

१ कोटी १ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त

अवैध रेती उत्खनन व वाहतुकीवर नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई;६ रेती माफियांविरुद्ध गुन्हा दाखल नांदेड (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील अवैध रेती उत्खनन व वाहतुकीवर नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत…

करो योग रहो निरोगनियमीत योगा ही आरोग्यासाठी संजीवनी आहे –  शहाजी उमाप

12 व्या आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात संपन्न नांदेड- नियमीत योगा ही आरोग्यासाठी संजीवनी आहे. सर्वांनी या योग दिनाच्या औचीत्याने नियमीत योगा करुन आपले आरोग्य सुदृढ करावे, असे आवाहन नांदेड परिक्षेत्राचे…

भाजपची रणनीती आणि कॉकरोच पार्टीचा संघर्ष: स्वकीयांनीच विणलेल्या जाळ्यात अडकलेले सरकार

जंतरमंतरवर सध्या सुरू असलेले आंदोलन आणि त्याभोवती फिरणारे राजकारण हे भारतीय राजकारणातील एका अत्यंत गुंतागुंतीच्या वळणावर येऊन ठेपले आहे. ज्याला आपण शिकारी स्वतःच्याच जाळ्यात अडकणे असे म्हणतो, तसाच काहीसा प्रकार…

इतवारा पोलीस ठाण्यातील तारा परभणीकडे रवाना; आता ख्यातीच्या गादीवर कोण?

नांदेड (प्रतिनिधी)- इतवारा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकात गेल्या काही काळापासून चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेले पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर ठाणोसिंग चव्हाण यांची अखेर परभणी जिल्ह्यात रवानगी करण्यात आली आहे. 19 जूनच्या रात्री…

error: Content is protected !!