महत्वाच्या बातम्या आम्ही दुःख सांगत होतो, निष्ठुर मंत्री हसत गाडीत बसले! – आदिवासी विद्यार्थ्यांचा संताप आणि महाराष्ट्राला सुन्न करणारा लढा! September 5, 2026 Kanthak Suryatal आदिवासी_अस्मिता: १० दिवस अन्नाचा कण नाही! राहुल गांधींच्या १० मिनिटांच्या फिल्मने उघड केले महाराष्ट्रातील आश्रमशाळांचे धक्कादायक वास्तव! सक्तीची गर्भधारणा चाचणी आणि आरक्षणाला सुरुंग: आदिवासी अस्मिता संपवून त्यांना पुन्हा वनवासी बनवण्याचा…
नांदेड महत्वाच्या बातम्या मराठा आरक्षणासाठी नांदेड कडकडीत बंद September 4, 2026 Kanthak Suryatal राज कॉर्नर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत समाजबांधवांचा एल्गार; व्यापारी, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नांदेड (प्रतिनिधी) – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्ष सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्या…
महत्वाच्या बातम्या क्रीडा दिनानिमित्त धनुर्विद्या स्पर्धेला भरघोस प्रतिसाद September 4, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून नांदेड जिल्हा आर्चरी असोसिएशन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने दि.…
देश महत्वाच्या बातम्या चंदा की धंदा? भारतातल्या कागदी राजकीय पक्षांची छुपी अर्थव्यवस्था September 4, 2026 Kanthak Suryatal एकही निवडणूक न लढवता कोट्यवधींचा गल्ला! बनावट राजकीय पक्षांवर तपास यंत्रणांचा कसून तपास भारतीय लोकशाही ही जगातील सर्वांत मोठी लोकशाही मानली जाते. या लोकशाहीचा मुख्य कणा म्हणजे निवडणूक प्रक्रिया आणि…
महत्वाच्या बातम्या विशेष पोलीस पथकाची लातूर जिल्ह्यात मोठी कारवाई; खरोळा, गंजगोलाई आणि कॉईल नगरमध्ये मटका अड्ड्यांचा पर्दाफाश September 4, 2026 Kanthak Suryatal लातूर (प्रतिनिधी) – नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांना पायबंद घालण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी आपल्याकडील अधिकारी व अंमलदारांचे एक पोलीस पथक लातूर जिल्ह्यात रवाना केले होते. या पथकाने केलेल्या…
महत्वाच्या बातम्या दिल्ली पोलिसांचे नाव विचारून मारणे हा नव्या भारताचा नवा लोकशाही चेहरा आहे का? September 4, 2026 Kanthak Suryatal नाव खान आहे? मग दोन काठ्या जास्त मारा! – महिला पत्रकारांच्या आक्रोशाने हादरली दिल्ली, लोकशाहीचा खून की पोलिसांची गुंडगिरी? लोकशाहीचा संकोच आणि कायद्याच्या नावाखाली धार्मिक द्वेष नव्या भारताच्या दाव्यांमध्ये आणि…
महत्वाच्या बातम्या न्यायाधीशांच्या न्यायाचा ऑन-द-स्पॉट निकाल! भर न्यायालयात न्यायमूर्तींनाच सक्तीची निवृत्ती; बीडच्या आंबेजोगाई न्यायालयातील दुसरा ऐतिहासिक प्रताप September 3, 2026 Kanthak Suryatal आंबेजोगाई (प्रतिनिधी) - न्याय देण्याचे पवित्र काम करणाऱ्यांना जेव्हा स्वतःच सक्तीच्या निवृत्तीचा तात्काळ न्याय मिळतो, तेव्हा न्यायाच्या मंदिरात कसा आनंदोत्सव साजरा होत असेल, याची कल्पनाच केलेली बरी. आंबेजोगाई बीड येथील…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या 15 हजारांची लाच स्विकारणारा शिपाई पोलीस कोठडीत September 3, 2026 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-मुखेड भुमि अभिलेख कार्यालयात काल लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने 15 हजार रुपयांची लाच स्विकारणार्या शिफायास पकडले होते. आज न्यायालयाने त्यास पोलीस कोठडीत पाठविले आहे. शेतजमीनीच्या मोजणीचा अहवाल न्यायालयात पाठविण्यासाठी भुमि…
नांदेड महत्वाच्या बातम्या पत्नीचा खून करणार्यास जन्मठेप September 3, 2026 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-पत्नीचा छळ करून तिचा खून करणार्या नवर्याला कंधार येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. बहाद्दरपुरा येथील रहिवासी ग्यानोबा नागोराव गायकवाड याने 31 मार्च 2021 रोजी दुपारी आपली…
महत्वाच्या बातम्या नेत्यांना प्रश्न विचारला की थेट मध्यरात्री अटक? कोथरूडमध्ये हाय-व्होल्टेज ड्रामा! September 3, 2026 Kanthak Suryatal नियम फक्त सामान्य जनतेला? नंबर प्लेट नसलेल्या आमदारांची मस्ती अन् प्रश्न विचारणाऱ्या युट्युबरला मध्यरात्री पोलीस गस्ती ! पुणे (प्रतिनिधी) – नेत्यांना प्रश्न विचारणे आणि त्यांच्यावर टीका करणे सामान्य नागरिकाला किती…