Category: महत्वाच्या बातम्या

अवैध वाळू उपसा करण्याचा 60 लाखांचा मुद्देमाल जप्त पण गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली नाही

नांदेड(प्रतिनिधीस)-वासरी,शंखतिर्थ ता.मुदखेड येथे मुदखेड पोलीसांनी छापा टाकून अवैधरित्या वाळू उपसा करण्याचे साहित्य 60 लाख रुपये किंमतीचे जप्त केले आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार 6 नोव्हेंबर रोजी सकाळी 5 वाजेच्यासुमारास वासरी, शंखतिर्थ…

उमरी तालुक्यात दोन ट्रॅक्टर हेड चोरले; मौजे मेंढला ता.अर्धापूर येथे पेरलेले सोयाबिन चोरले

नांदेड(प्रतिनिधी)-बोळसा (बु) ता.उमरी येथून ट्रॅक्टरचे दोन हेड 4 लाख 80 हजार रुपये किंमतीचे चोरीला गेले आहेत. मेंढला (खु) ता.अर्धापूर येथून शेतात पेरलेले सोयाबीन 60 हजार रुपये किंमतीचे चोरण्यात आले आहे.…

भोकर तालुक्यात 2 लाख 81 हजारांच्या दोन चोऱ्या

नांदेड(प्रतिनिधी)-मौजे सावरगाव मेट ता.भोकर येथे एक घरफोडून चोरट्यांनी 61 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरला आहे. भोकर तालुक्यात दुसरी चोरी मौजे राखोड येथे झाली असून तेथे 2 लाख 19 हजार 800…

मुस्लिमांविरुद्ध द्वेषाची लाट आणि जोहरान ममदानीचा विजय: अमेरिकेतील ‘घुसखोर’ आता न्यूयॉर्कचा ‘सुपरहीरो’!

न्यूयॉर्क शहराच्या मेयर पदावर जोहरान ममदानी यांचा विजय अमेरिकेतील एक ऐतिहासिक घटना ठरली आहे. जोहरान ममदानी हे भारताच्या मूळ निवासी आहेत, आणि त्यांची आई मीरा नायर यांनी “सलाम बॉम्बे” चित्रपट…

हरियाणात झालेल्या निवडणुकीत ब्राझिलियन मॉडेलने केले मतदान आहे ना धक्कादायक… राहुल गांधी यांनी थेट देशासमोर ‘हायड्रोजन बॉम्ब’ फोडला !

हरियाणाची विधानसभा निवडणूक झाल्यानंतर संपूर्ण देशभर अशी प्रतिक्रिया होती की तेथे काँग्रेसचे सरकार येणार आहे. परंतु निकाल उलट लागले आणि अपेक्षेपेक्षा अधिक बहुमताने भारतीय जनता पक्ष विजयी झाला. या घटनेचा…

नांदेड जिल्हा पोलीस दलात काही बदल्या: चार नवीन अधिकाऱ्यांना खांदेपालट, काहींना कार्यमुक्ती

नांदेड (प्रतिनिधी) — नांदेड जिल्हा पोलीस दलात प्रशासकीय फेरबदल करण्यात आले असून, चार पोलीस अधिकाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. तसेच एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाची पदोन्नती काही महिन्यांपूर्वी झाल्यानंतर आता…

वडगाव खुर्द येथे दिवसा घरफोडी; ७० हजारांचा ऐवज लंपास

हिमायतनगर (प्रतिनिधी) — हिमायतनगर तालुक्यातील वडगाव खुर्द येथे चोरट्यांनी दिवसा घरफोडी करून सुमारे ७० हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. विलास तानाजी मिरासे (रा. वडगाव खुर्द) यांनी दिलेल्या…

“वंदे मातरम्” गीताच्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम 

नांदेड – “वंदे मातरम” या गीतास येत्या 7 नोव्हेंबर रोजी 150 वर्ष पुर्ण होत आहेत. ही एक आपल्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. त्याअनुषंगाने शुक्रवार 7 नोव्हेंबर 2025 रोजी श्री गुरू ग्रंथसाहिबजी…

नांदेड जिल्ह्यातील 12 नगरपरिषदेसह एका नगरपंचायतीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर

*2 डिसेंबरला मतदान तर 3 डिसेंबर रोजी मतमोजणी* नांदेड :- नांदेड जिल्ह्यातील 12 नगरपरिषद व एका नगरपंचायतीच्या 269 सदस्यांसाठी मंगळवार 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान तर बुधवार 3 डिसेंबरला मतमोजणी…

विरोधकांना मतदानाच्या दिवशी घरात बंद ठेवा! – लल्लन सिंहांचे वक्तव्य बिहारमध्ये वणवा पेटवतो

नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील मंत्री लल्लन सिंह यांनी बिहारच्या निवडणुकीविषयी अस्वीकार्य विधान केले आहे. “बिहारच्या निवडणुकीत विरोधी पक्षातले लोक जे मतदान करून भाजपा/समर्थकांना न फायदा करतील, त्यांना मतदानाच्या दिवशी घरात बंद…

error: Content is protected !!