नांदेड महत्वाच्या बातम्या उद्योजकांनी मैत्री कक्षाद्वारे उपलब्ध सेवांचा लाभ घ्यावा : जिल्हा उद्योग केंद्र November 14, 2025 Kanthak Suryatal नांदेड- जिल्ह्यातील उद्योजकांनी शासनाच्या मैत्री सहाय्य प्रणालीचा लाभ घ्यावा. यासाठी नोंदणी, सहभाग व लाभाच्या विविध सुविधेबाबत काही अडचण, समस्या असल्यास सल्ला व मार्गदर्शनासाठी महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र उद्योग भवन सहकारी…
महत्वाच्या बातम्या शिक्षण जवाहर नवोदय विद्यालयातील विविध विकास कामांचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा November 14, 2025 Kanthak Suryatal वसतिगृहातील विद्यार्थ्यांशी साधला संवाद नांदेड, : -जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रबंधन समितीची अर्धवार्षिक बैठक शंकरनगर येथे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या अध्यक्षतेखाली 13 नोव्हेंबर रोजी पार पडली. बैठकीत विद्यालयातील विविध विकास कामांचा…
नांदेड महत्वाच्या बातम्या दहावी परीक्षेचे अर्ज सादर करावयाच्या विलंब शुल्काच्या तारखांना मुदतवाढ November 14, 2025 Kanthak Suryatal नांदेड – माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी फेब्रुवारी-मार्च 2026 परीक्षेचे आवेदनपत्रे ऑनलाईन भरावयाच्या विलंब शुल्काच्या तारखांना मुदतवाढ देण्यात आली आहे. शुल्क प्रकारात विलंब शुल्क (मुदतवाढ) साठी आवेदनपत्र भरावयाची मुदत 11…
नांदेड महत्वाच्या बातम्या जिल्हा रुग्णालयात जागतिक मधुमेह दिन साजरा November 14, 2025 Kanthak Suryatal नांदेड – नांदेड जिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ संजय पेरके व अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ पांडुरंग पावडे यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक मधुमेह दिन साजरा करण्यात आला. यावेळी रुग्ण व त्यांचे…
नांदेड महत्वाच्या बातम्या नगरपरिषद, नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीचे नामनिर्देशपत्र शनिवार 15 नोव्हेंबरला स्विकारली जाणार November 14, 2025 Kanthak Suryatal नांदेड- नांदेड जिल्ह्यातील 12 नगरपरिषदा व 1 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणुकीचे नामनिर्देशनपत्र सादर करावयाच्या कालावधीतील शनिवार 15 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 3…
नांदेड महत्वाच्या बातम्या 2017 मध्ये लाच स्विकारणाऱ्या ग्राम विकास अधिकाऱ्याला कारावास November 14, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-सन 2017 मध्ये जमीनीच्या मालकीची नोंद गाव नमुना क्रमांक 8 मध्ये घेण्यासाठी 12 हजार रुपयांची लाच मागून तडजोडीनंतर 10 हजार रुपये स्विकारणाऱ्या ग्राम विकास अधिकाऱ्याला भोकर येथील जिल्हा न्यायाधीश नसीम…
नांदेड महत्वाच्या बातम्या वस्तीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांचा संवेदनशिल संवाद;सम्यक विद्यार्थी आंदोलनाला यश November 14, 2025 Kanthak Suryatal धनगरवाडीचे शासकीय वस्तीगृह शहरात स्थलांतरीत होणार नांदेड(प्रतिनिधी)-सम्यक विद्यार्थी आंदोलनाने आपले शासकीय वस्तीगृह पुन्हा मुळ जागी पुर्नस्थापित करण्याची मागणी केल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी अत्यंत संवेदनशिलपणे बालकांचे सर्व ऐकून घेतले. जवळपास…
नांदेड महत्वाच्या बातम्या धनादेश अनादर प्रकरणी 1 लाख 10 हजार रुपये दंड November 14, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-गोदावरी अर्बन मल्टी स्टेट के्रडीट को.ऑप सोसायटी यांच्याकडून घेतलेले कर्ज परतफेड करतांना धनादेशाचा अनादर झाला. या संदर्भाने चाललेल्या खटल्यात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम.आर.कायस्ते यांनी धनादेश देणाऱ्या व्यक्तीला 1 लाख 10 हजार…
क्राईम महत्वाच्या बातम्या सोनखेड पोलीसांनी गोवंश पकडले November 14, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-सोनखेड पोलीसांनी एका टॅम्पोमध्ये दाटीवाटीने कोंबुन तीन गोवंश जनावरे पकडली आहेत. 65 हजारांचे गोवंश आणि 7लाख रुपयांचा टेम्पो असा 7 लाख 65 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस उपअधिक्षक प्रशांत…
क्राईम महत्वाच्या बातम्या डॉ.गितांजली क्षीरामेला मारहाण करून शिवाजी जाधवने मागितली 1 कोटीची खंडणी November 14, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-पावडेवाडी येथे एका महिला डॉक्टराला डोक्याला गंभीर दु:खापत करून, काही साहित्य बळजबरीने चोरून नेले आणि 1 कोटी रुपयांची खंडणी मागितली. असा प्रकार घडला आहे. डॉ.गितांजली प्रकाश श्रीरामे रा.पावडेवाडी नाका यांनी…