नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेडमध्ये सुखबीर सिंह बादल यांच्यावर खंजीर हल्ला; हल्लेखोराला पकडताना पोलीस अधिकारीही जखमी August 13, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेड येथील गुरुद्वारा मातासाहिब परिसरात खंजीराने हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याने गुरुवारी सकाळी खळबळ उडाली. या हल्ल्यात बादल यांच्या उजव्या हाताला…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र प्रत्येक महामंडळाने कोर्टात का जावे? वेतन फरकासाठी राज्य सरकारकडे एकसमान धोरणाची मागणी August 13, 2026 Kanthak Suryatal ७ व्या वेतन आयोगाच्या ६६ महिन्यांच्या थकीत फरकासाठी महामंडळ कर्मचाऱ्यांचा लढा तीव्र; न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर सरकारवर धोरण निश्चितीचा दबाव मुंबई (प्रतिनिधी)- राज्यातील विविध शासकीय महामंडळांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ७ व्या वेतन…
देश महत्वाच्या बातम्या विश्लेषण संसदेचा ग्रँड फिनाले : काम शून्य, पण हेडलाईन मॅनेजमेंटमध्ये अमित शाह पुन्हा हिरो ! August 13, 2026 Kanthak Suryatal गृहमंत्र्यांचे लव्ह लेटर आणि मकर द्वारावरची कुस्ती: लोकशाहीच्या नावाखाली जनतेच्या पैशाचा तमाशा! भारतीय लोकशाहीच्या मंदिरात सध्या भजनापेक्षा गोंधळ आणि कामापेक्षा इव्हेंट जास्त गाजत आहेत. मान्सून अधिवेशनाचा शेवटचा दिवस म्हणजे जणू…
देश महत्वाच्या बातम्या विश्लेषण ५४३ जागांवरच ठाम! महिला आरक्षणावरून विजय यांनी केंद्र सरकारला केलं चेक-मेट ! August 13, 2026 Kanthak Suryatal परिसीमन की राजकीय गणित? विजय यांनी मोदी-शहांच्या रणनीतीला कसं रोखलं? भारतीय लोकशाहीत परिसीमन हा शब्द सध्या अत्यंत संवेदनशील बनला आहे. विशेषतः दक्षिण भारतातून या प्रक्रियेला तीव्र विरोध होत असताना, तामिळनाडूचे…
नांदेड महत्वाच्या बातम्या बॉम्बे हायकोर्टाचा मोठा निर्णय: अतिक्रमण हटवण्यासाठी महानगरपालिकेकडून विशेष पथक स्थापन August 13, 2026 Kanthak Suryatal छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी)- शहरातील अतिक्रमणांच्या समस्येवर बॉम्बे हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. वारंवार होणारे अतिक्रमण रोखण्यासाठी महानगरपालिकेने आता एका विशेष पथकाची स्थापना केली असून, त्याद्वारे नियमितपणे कारवाई…
देश महत्वाच्या बातम्या विश्लेषण फुटलेला फुगा आणि सत्तेचे मौन: अमित शाह यांच्या अदृश्य राजकारणाचे वाभाडे August 13, 2026 Kanthak Suryatal पत्रकारांच्या तोंडचे पाणी पळवणारा तो एक प्रश्न: अमित शाह समोर आले की तुम्ही गप्प का होता? ज्या गृहमंत्र्यांच्या नुसत्या नावाने कधीकाळी भल्याभल्यांना घाम फुटायचा, तेच अमित शाह आज स्वतःच घाबरलेले…
देश महत्वाच्या बातम्या ११,२८२ कोटींचे नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ पहिल्याच पावसात जलमय; प्रवाशांचे हाल आणि भ्रष्टाचाराचे आरोप August 13, 2026 Kanthak Suryatal नोएडा (प्रतिनिधी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २८ मार्च रोजी मोठ्या थाटामाटात उद्घाटन केलेले नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ पहिल्याच मान्सूनच्या पावसात पाण्याखाली गेले आहे. अवघ्या पाच महिन्यांपूर्वी उद्घाटन झालेल्या या विमानतळाची…
नांदेड महत्वाच्या बातम्या प्रत्येक घरावर तिरंगा फडकवून राष्ट्रभक्तीचा उत्सव साजरा करा-महापौर कविता मुळे August 12, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- हर घर तिरंगा अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर, व्यापारी प्रतिष्ठानांवर सन्मानाने तिरंगा फडकवून राष्ट्रभक्तीचा उत्सव साजरा करावा, असे आवाहन महापौर सौ. कविता संतोष मुळे यांनी केले. नांदेड-वाघाळा…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांचा लातूरमधील तक्रारदारांशी ‘संवाद’ August 12, 2026 Kanthak Suryatal लातूर(प्रतिनिधी)-नागरिकांच्या तक्रारी समजावून घेऊन, त्यांचा जलद निपटारा करणे व पोलीस – नागरिक यांच्यातील संवाद वाढवून, लोकाभिमुख कामकाजाद्वारे जनतेचा पोलिसांवरील विश्वास दृढ करणे, या उद्देशाने पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी…
क्राईम महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र लातूरात मटका व जुगार खेळणाऱ्यांवर पोलीस उप महानिरीक्षक यांच्या पथकाची धाडी; 27 आरोपींविरुद्ध कारवाई, 17 लाखांचा मुद्देमाल जप्त August 12, 2026 Kanthak Suryatal लातूर(प्रतिनिधी)-नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांना पायबंद घालण्यासाठी पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी आपल्या कार्यालयातील अधिकारी व अंमलदारांचे एक पोलीस पथक लातूर जिल्हयात रवाना केले होते. सदर पथकाने, दिनांक 11.08.2026 रोजी…