Category: महत्वाच्या बातम्या

नांदेडमध्ये रिपब्लिकन पक्षाचा भाजपकडून विश्वासघात रिपाइं (आठवले)-भाजपची नांदेडमधील युती संपुष्टात

नांदेड – महायुती स्थापन झाल्यापासून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) हा पक्ष अत्यंत प्रामाणिकपणे आणि खंबीरपणे भाजपसोबत उभा राहिला. संसदेत असो वा गल्लीपर्यंत ना. डॉ. रामदास आठवले यांनी सातत्याने महायुतीची…

पोक्सो गुन्हा घडल्यानंतर किनवट पोलीसांनी 24 तासात आरोपीला पकडून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले

नांदेड(प्रतिनिधी)-31 डिसेंबर रोजी घडलेल्या पोक्सो कायद्याच्या घटनेचे दोषारोपपत्र किनवट पोलीसांनी 24 तासात अर्थात 1 जानेवारी 2026 रोजी न्यायालयात दाखल करून आपल्या कामातील तिव्र गतीचे दर्शन घडविले. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार 31…

अशोकराव साहेब इंदोर सारखी स्मार्ट सिटी करू नका नांदेड फक्त नागरीकांना सुखाने जगण्याची सोय करा

रामप्रसाद खंडेलवाल नांदेड-नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेची निवडणुक आता मार्गी लागली आहे. सर्वांचे लक्ष माजी मुख्यमंत्री आणि खासदार अशोक चव्हाण यांच्यावर आहे. जवळपास 20 वर्ष महानगरपालिकेची सत्ता अशोक चव्हाण यांच्याच हातात…

राष्ट्रीय चिन्ह अशोकस्तंभाचा वापर आपल्या वाहनांवर करणाऱ्या खासदार आमदारांवर आता होणार कार्यवाही

नांदेड(प्रतिनिधी)-विद्यमान आमदार, खासदार, माजी आमदार आणि माजी खासदार यांना आपल्या वाहनांवर अशोक स्तंभाचे चित्र वापरता येणार नाही यापुढे थेट आमदार आणि खासदारांवर सुध्दा थेट कार्यवाही केली जाईल असे वाहतुक विभागाचे…

जवाहरलाल नेहरु इंग्लीश स्कुलने जिंकली ऍबॅक्स स्पर्धेमध्ये अनेक बक्षीसे

पुर्णा(प्रतिनिधी)-जवाहरलाल नेहरु इंग्लीश स्कुल पुर्णा येथील 5 बालक-बालिकांनी 15 व्या राष्ट्रीय आणि 8 व्या अंतरराष्ट्रीय ऍबॅक्स या शिक्षणात पुणे येथे बक्षीसे जिंकून आपल्या शाळेचे नाव उज्वल केले आहे. सोबतच पुर्णा…

महानगरपालिका प्रभाग निवडणुकीत उमेदवार निता हिरावत यांचा नागरीकांना वचननामा

नांदेड(प्रतिनिधी)-सध्या नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेची निवडणुक प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यात अर्ज परत घेण्याचा आजचाच दिवस आहे. पुढे उमेदवारांची अंतिम यादी प्रसिध्द होईल. तेंव्हा निवडणुकीतील उमेदवार जनतेसमोर येतील. परंतू प्रभाग…

प्रा. प्रल्हाद हिंगोले ‘प्रबोधन पर्व’ पुरस्काराने सन्मानित

नांदेड- येथील आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक तथा सामाजिक कार्यकर्ते प्रा. प्रल्हाद हिंगोले यांना भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त प्रबोधन पर्व या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भीमा कोरेगाव शौर्यदिनानिमित्त भारतीय बौद्ध महासभा शाखा…

प्रेमदास घुले शासकीय सेवेतून सेवानिवृत्त

नांदेड(प्रतिनिधी) -जीवन प्राधिकरण कार्यालयातील कर्मचारी तथा पंचशील स्वंयसहाय्यता बचत गटाचे अध्यक्ष प्रेमदास घुले हे वयोमानानुसार आज (बुधवार) दि.31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. प्रेमदास घुले हे जीवन प्राधिकरण कार्यालयात कार्यरत…

आंतरराष्ट्रीय धम्मध्वज दिनानिमित्त ८ जानेवारी रोजी महाधम्मध्वज महापदयात्रेचे आयोजन 

नांदेड – ८ जानेवारी हा ‘विश्व बौद्ध धम्म ध्वज दिन’ म्हणून जगभरात साजरा केला जातो. बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसारासाठी संपूर्ण जगातील बौद्धांचे एकच प्रतिक असावे यासाठी सन १८८० मध्ये…

आजाराचे वेळेत निदान झाल्यास उपचार शक्य -डॉ.मुजाहीद खान

बळीरामपुर येथील आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद नांदेड–शहरापासून जवळच असलेल्या बळीरामपूर येथे नववर्षा निमित्त नांदेड क्रिटीकल केअर हॉस्पीटलच्यावतीने आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरास शेकडो रूग्णांची तपासणी करण्यात आली.…

error: Content is protected !!