नांदेड महत्वाच्या बातम्या एसटी नांदेड विभागीय सार्वजनिक शिवजयंती मंडळाची कार्यकारिणी जाहिर अध्यक्षपदी विभाग नियंत्रक डॉ.चंद्रकांत वडसकर तर सचिवपदी नंदु पाटील बेंद्रीकर February 10, 2026 Kanthak Suryatal नांदेड – प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी18 वर्षापासूनची जुनी परंपरा कायम ठेवत 19 फेब्रुवारी 2026 रोजी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची 396 वी जयंती मोठ्या हर्षोउल्हासात साजरी करण्यासाठी नुकतीच महाराष्ट्र राज्य…
नांदेड महत्वाच्या बातम्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्षाची स्थापना February 10, 2026 Kanthak Suryatal नांदेड – उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षेचे कामकाज सुरळीत, पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे नियंत्रण कक्ष (कंट्रोल रूम) स्थापन करण्यात…
देश महत्वाच्या बातम्या विश्लेषण नो डेटा, नो उत्तरदायित्व — पीएम केअर्स फंडाभोवती संशयाचे गडद ढग February 10, 2026 Kanthak Suryatal लोकशाहीत प्रश्न गुन्हा ठरतोय का? पीएम केअर्स फंडावर उत्तरांची टाळाटाळ जगप्रसिद्ध कवी, नाटककार आणि कादंबरीकार ऑलिव्हर गोल्डस्मिथ यांच्या नाटकातील एक वाक्य आजच्या राजकारणावर तंतोतंत लागू पडते। आज तुम्ही मला प्रश्नच…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या आमदार भिमराव केराम यांच्या हस्ते संपूर्णता अभियान २.० चा शुभारंभ February 10, 2026 Kanthak Suryatal नांदेड -आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत संपूर्णता अभियान २.० चा शुभारंभ आज आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते पंचायत समिती किनवट येथे करण्यात आला आहे. केंद्र सरकार नीती आयोगाच्या महत्वाकांक्षी आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या माता रमाई जयंती निमित्त भारतीय संविधानाचे वाटप February 10, 2026 Kanthak Suryatal ‘हर घर संविधान, घर घर संविधान उपक्रमांतर्गत संविधानाचे मोफत वाटप; सामाजिक कार्यकर्ते अंकुश पाटील शिखरे यांचा पुढाकार नांदेड – लोहा तालुक्यातील जवळा येथील रहिवाशी सामाजिक कार्यकर्ते अंकुश शिखरे यांनी जवळा…
महत्वाच्या बातम्या शिक्षण पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे परीक्षा केंद्रांवर कडक नजर– जिल्हाधिकारी राहुल कर्डिले February 9, 2026 Kanthak Suryatal नांदेड :- दि. 10 फेब्रुवारी रोजी इयत्ता बारावीचा इंग्रजी विषयाचा पहिला पेपर होत असून, या दिवशी जिल्ह्यातील सर्व 112 परीक्षा केंद्रांवर बैठे पथकांमार्फत झूम वेबकास्टद्वारे संपूर्ण वेळ परीक्षेचे नियंत्रण ठेवण्यात…
महत्वाच्या बातम्या शिक्षण विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले February 9, 2026 Kanthak Suryatal विविध पथकांमार्फत व बैठे पथकाद्वारे कडक नजर; दोषींवर कठोर कारवाई नांदेड:- जिल्ह्यात उद्या 10 फेब्रुवारीपासून इयत्ता बारावीच्या परीक्षेला सुरुवात होत असून ही परीक्षा जिल्ह्यातील 112 परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे.…
देश महत्वाच्या बातम्या विश्लेषण ७७ वर्षांत प्रथमच — लोकसभा सभापतींच्या खुर्चीवर अविश्वासाची तलवार February 9, 2026 Kanthak Suryatal लोकशाहीचा गळा घोटणाऱ्यांविरुद्ध संसदेत बंड ; सभापती की सत्तेचा सेवक? देश विचारतो आहे! माझ्या देशबांधवांनो… आज मी तुमच्यासमोर नेता म्हणून नाही… तर लोकशाहीचा सैनिक म्हणून उभा आहे! आज प्रश्न एका…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र महारेशीम अभियानाअंतर्गत नवीन तुती लागवडीसाठी नोंदणी करण्याचे आवाहन February 9, 2026 Kanthak Suryatal नांदेड – मग्रारोहयोअंतर्गत रेशीम विकास योजना रेशीम संचालनालयासह, कृषी विभाग व ग्रामविकास विभागामार्फत संयुक्तपणे राबविण्यात येत आहे. या योजनेत शेतकऱ्यांनी नवीन तुती लागवड नोंदणीसाठी तालुका कृषी कार्यालय व तालुका पंचायत…
नांदेड महत्वाच्या बातम्या नेरली येथील ‘नंदनवन कुष्ठधाम’ला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांची भेट ; कुष्ठरुग्णांना साहित्य व खाऊचे वाटप February 9, 2026 Kanthak Suryatal नांदेड: कुष्ठरुग्णांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यासाठी जिल्हा आरोग्य विभाग कटिबद्ध आहे. याच भावनेतून ” स्पर्श ” कार्यक्रम जिल्ह्यात सूरू असलेल्या कुष्ठरोग निर्मूलनाचे औचित्य साधून नांदेडच्या…