Category: महत्वाच्या बातम्या

नांदेड-परभणी जिल्ह्यात पोलिसांची धडक कारवाई ; मटका व जुगार अड्ड्यांवर छापे, २५ आरोपी ताब्यात

नांदेड/ताडकळस (प्रतिनिधी)- अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी पोलिस उपमहानिरीक्षक यांच्या विशेष पथकाने नांदेड व परभणी जिल्ह्यात धडक कारवाई करत मटका व जुगार अड्ड्यांवर छापे टाकले. या कारवाईत एकूण २५ आरोपींना ताब्यात…

लतिफ पठाण यांचा सेवानिवृत्ती निमित्त गौरव

नांदेड – जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल सहायक लतिफ इमामखान पठाण शनिवार दिनांक 28 रोजी नियत वयोमानाने सेवानिवृत झाले. यानिमित्ताने महसूल परिवाराचेवतीने निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांचे हस्ते शाल, भेटवस्तू देऊन पठाण…

न्यायमूर्ती नीरज धोटे यांच्या कडे जिल्ह्यात न्यायाधीश संख्या वाढवण्याची मागणी 

भोकर (प्रतिनिधी)- येथे नांदेड जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती नीरज धोटे आले होते. त्यावेळी त्यांची भेट घेऊन नांदेड जिल्ह्यात प्रलंबित असलेल्या खटल्यांच्या पार्श्वभूमीवर न्यायाधीशांची संख्या वाढविण्याची विनंती करण्यात आली. या वेळी नांदेड…

इराणने ८ देशांवर हल्ला केला ४०० क्षेपणास्त्रे डागली 

इराणने आतापर्यंत अमेरिकेचे सैन्य तळ असलेल्या सात देशांवर सुमारे ४०० क्षेपणास्त्रे डागली आहेत. ज्या देशांमध्ये अमेरिकेचे लष्करी तळ आहेत, अशा देशांवर हे हल्ले करण्यात आले आहेत. अमेरिका आणि इस्रायल इराणला…

नांदेड जिल्ह्यात हमीभावाने हरभरा खरेदीसाठी २३ खरेदी केंद्र निश्चित; ऑनलाईन नोंदणी सुरू

नांदेड – केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत (MSP) खरेदी योजनेअंतर्गत खरीप हंगाम २०२५-२६ मध्ये हमीभावाने हरभरा खरेदी करण्यासाठी नांदेड जिल्ह्यात एकूण २३ खरेदी केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. या खरेदीसाठी…

महाशिबिर व योजनांच्या महामेळाव्यातून कायद्याची माहिती व शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवा – न्यायमूर्ती निरज धोटे

महाशिबिरात विविध विभागांचे 50 स्टॉल; मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन नांदेड – संविधानानुसार समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळणे हा त्यांचा हक्क आहे. वंचित घटक मोफत न्याय व शासकीय योजनांपासून वंचित राहू नयेत,…

रमजानच्या सावलीत भडकलेले युद्ध: अमेरिका–इजरायलचा हल्ला, इराणचा ज्वालामुखी प्रत्युत्तर!

रमजानच्या पवित्र महिन्यात छळ आणि उचकावणी करत इजरायल आणि अमेरिका यांनी अखेर इराण वर थेट हल्ला चढवला आहे. एका बाजूला शांती आणि समझोत्याच्या चर्चा सुरू असल्याचा आव आणला जात असताना,…

अहमदपूरमध्ये पोलिसांचा धडाकेबाज छापा

अवैध वाळू साठ्यावर मोठी कारवाई – २ कोटी २१ लाखांचा मुद्देमाल जप्त! नांदेड –अहमदपूर परिसरात अवैध वाळू साठ्यावर पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल २ कोटी २१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त…

सहयोग कॅम्पस मध्ये मराठी भाषा गौरव दिन साजरा

नांदेड – वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जयंतीनिमित्त २७ फेब्रुवारी हा दिवस राज्यभर “मराठी भाषा गौरव दिन” म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त सहयोग सेवाभावी संस्थेच्या वतीने मराठी भाषा गौरव…

मागासवर्गीयांसाठी व्यवसाय अनुदान योजना; 10 मार्चपर्यत अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड – जिल्हा परिषद, नांदेड अंतर्गत समाज कल्याण विभागामार्फत मागासवर्गीय बांधवांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये जिल्हा परिषद २०टक्के सेस अंतर्गत खालील अर्थसहाय्याच्या योजना कार्यान्वित आहेत. योजना प्रकार…

error: Content is protected !!