Category: महत्वाच्या बातम्या

घरफोडीत एक लाखांचे दागिने लंपास

अर्धापूर (प्रतिनिधी) – तालुक्यातील दुर्गानगर परिसरात घरफोडीची घटना उघडकीस आली असून अज्ञात चोरट्यांनी सुमारे १ लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक १४…

नांदेड परिक्षेत्रात शहाजी उमाप यांच्या देखरेखीत गुटखा विरोधी मोहिमेला वेग

दोन दिवसांत २२ गुन्हे, २६ आरोपी अटकेत, सुमारे १४.४५ लाखांचा मुद्देमाल जप्त नांदेड (प्रतिनिधी)- गुटखा व प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांविरोधात सुरू करण्यात आलेल्या विशेष मोहिमेला नांदेड परिसरात मोठा वेग आला असून,…

अज्ञात ड्रोनच्या थव्यांनी हादरली अमेरिका 

अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसी येथे अज्ञात ड्रोनच्या थव्यांनी आकाशात उड्डाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे, आणि त्यामुळे संपूर्ण अमेरिकन सुरक्षा यंत्रणा अक्षरशः हादरून गेली आहे. संरक्षण यंत्रणेत खळबळ उडाली…

नांदेड रेल्वे  पोलिसांच्या ताब्यातून दोन आरोपी बेड्यासह फरार; सीसीटीव्ही असूनही गुप्ततेचा पडदा

नांदेड (प्रतिनिधी)- शहरातील रेल्वे स्थानकावरून पोलिसांच्या ताब्यात असलेले दोन संशयित आरोपी फरार झाल्याची धक्कादायक आणि खात्रीलायक माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. विशेष म्हणजे, ते दोघे हैद्राबाद लॉक अप मध्ये होते…

आपण नशेडी होतो म्हणणाऱ्या खा. कंगणा राणावतला विरोधी पक्ष नेते खा.राहुल गांधी टपोरी वाटतात 

युवावस्थेत स्वतःच्या मनमानीने आयुष्य जगल्याची कबुली स्वतः कंगना राणावत यांनी मुलाखतीत दिली होती. मी खूप नशा केली आहे,असे त्या उघडपणे सांगतात. त्यांच्या अनेक बिनधास्त, अर्धवस्त्रांतील फोटो सार्वजनिक क्षेत्रात आहेत हेही…

इराणने आगीचा बदला अनेक आगी लावून घेतला 

इराणच्या सुरक्षा सल्लागार समितीचे प्रभावशाली नेते अली लारी जानी यांचा मृत्यू हा केवळ एक अपघात नव्हता तो इराणला अधिक कठोर आणि आक्रमक बनवणारा टर्निंग पॉइंट ठरला. ते एकटेच मरण पावले…

महाराष्ट्रात सुद्धा मिनी एप्सटिन फाईल ५८ व्हिडिओ सापडले

महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला काळिमा फासणारा हा प्रकार आहे. अशोक खरात नावाचा हा तथाकथित बाबा जो स्वतःला अंकशास्त्रज्ञ, मांत्रिक, आणि आध्यात्मिक मार्गदर्शक म्हणवतो प्रत्यक्षात एक विकृत आणि धोकादायक गुन्हेगारी जाळ्याचा केंद्रबिंदू…

बँक ऑफ महाराष्ट्र चिखलवाडी शाखेचा अजब कारभार; खाते उघडण्यासाठी अनावश्यक कागदपत्रांची मागणी

नांदेड (प्रतिनिधी)- सर्वसामान्य नागरिकांना सोयीस्कर बँकिंग सेवा देण्यासाठी ओळखली जाणारी बँक ऑफ महाराष्ट्रची चिख्खलवाडी शाखा सध्या अनावश्यक कागदपत्रांच्या मागणीमुळे चर्चेत आली आहे. आज एका 8 वर्षांच्या मुलाचे जॉईंट सेव्हिंग खाते…

गुरुद्वारा दुरुस्ती प्रकरणातील शासनाकडून विलंबावर उच्च न्यायालयाची कडक दखल

अधिनियम ११ रद्द करण्याची याचिका;पुढील सुनावणी ७ एप्रिल २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी)- नांदेड शीख गुरुद्वारा दुरुस्ती प्रकरणात शासनाकडून होत असलेल्या विलंबाची मुंबई उच्च न्यायालयाने (औरंगाबाद खंडपीठ) गंभीर दखल घेत…

नांदेड जिल्ह्यात घरफोडी व चोरीच्या घटना; लाखोंचा ऐवज लंपास

नांदेड (प्रतिनिधी)- जिल्ह्यात घरफोडी व चोरीच्या घटनांत वाढ होत असल्याचे समोर आले आहे. विविध ठिकाणी घडलेल्या तीन घटनांमध्ये चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण लाखोंचा ऐवज लंपास केला…

error: Content is protected !!