Category: महत्वाच्या बातम्या

31 मार्चला बँका रात्री उशिरापर्यत सुरु राहणार

नांदेड:- आर्थिक वर्ष 2025-26 अखेर शासनाचा निधी अखर्चित राहू नये यासाठी 31 मार्च 2026 अखेर प्राप्त होणारी देयके पारित करून त्याच दिवशी आहरण व वितरण अधिकाऱ्यांना ई-कुबेर व धनादेशाद्वारे प्रदान…

Buy 1 Get 1: महिला आरक्षणसोबत डी-लिमिटेशन फ्री; लोकशाहीचा मेकओव्हर: सीट्स वाढल्या, समीकरणं बदलली

देशात महिला आरक्षण विधेयक आणि डी-लिमिटेशन या दोन गोष्टी एकत्र येत आहेत… आणि हे संयोजन साधं नाही, तर राजकीय केमिस्ट्रीचा एक्सपेरिमेंट आहे ज्याचा रिझल्ट संपूर्ण देशाला भोगावा लागणार आहे. सर्वात…

अजित पवारांच्या मृत्यू प्रकरणी बेंगलुरु  शहरात शून्य क्रमांकाचा गुन्हा दाखल; तपासासाठी महाराष्ट्राकडे वर्ग 

अश्या प्रकारे आ. रोहित पवार यांनी आपल्या राज्यात मागे पडणारा आपल्या काकांच्या मृत्यूचा प्रश्न जिवंत ठेवला आहे. बेंगलुरु (प्रतिनिधी)- बारामती विमान दुर्घटना प्रकरण आता केवळ अपघातापुरते मर्यादित राहिलेले नाही, तर…

पाथरीत जुगार अड्ड्यांवर पोलिसांची धडक कारवाई; 13 जणांवर गुन्हे, लाखोंचा मुद्देमाल जप्त

नांदेड (प्रतिनिधी) – पाथरी शहरात सुरू असलेल्या जुगार व मटका बुकी अड्ड्यांवर पोलिसांनी धडक कारवाई करत 13 आरोपींवर गुन्हे दाखल केले असून सुमारे 1.49 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला…

राष्ट्रवादी नेते जीवन घोगरे पाटील यांच्यासह चार जणांविरुद्ध १७ लाखांची खंडणी मागल्याचा आरोप;गुन्हा दाखल 

नांदेड (प्रतिनिधी)- शहरात खंडणी आणि घरफोडीच्या दोन वेगवेगळ्या घटनांनी नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. दोन्ही प्रकरणांत संबंधित पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे.या प्रकरणात राष्ट्रवादी पक्षाचे…

नांदेड ग्रामीण पोलिसांची कारवाई – फरार दोन खुनी आरोपींना अटक

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड ग्रामीण पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्यातील फरार दोन आरोपींना अटक करण्यात यश मिळवले आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारीविरोधात पोलिसांची सजगता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. नांदेड ग्रामीण पोलीस…

दहावीची परीक्षा संपली आता 11 प्रवेशासाठी कागदपत्रांची जूळवा-जूळव करावी : शिक्षणाधिकारी माधव सलगर

नांदेड – इयत्ता 10 वीची परीक्षा 18 मार्च रोजी संपली आहे. दहावीच्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांना आता पुढील महत्त्वाचा टप्पा म्हणजे इयत्ता 11 वीसाठी प्रवेश घेणे. मागील वर्षापासून राज्यभर इयत्ता…

सत्य गणपती मंदिराजवळील पांदण रस्ता खुला करण्याची मागणी; अन्यथा आंदोलनाचा इशारा

अर्धापूर (प्रतिनिधी) – जांभरून,वाहेदपूर ते मेंढळा येथील सत्य गणपती मंदिराजवळून जाणारा पांदण रस्ता तात्काळ खुला करण्यात यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनानुसार, गट क्रमांक 270, 271,…

नांदेड जिल्ह्यासाठी 24 व 25 मार्च या दोन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी

नांदेड -प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिनांक 24 मार्च रोजी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दिनांक 24 व 25 मार्च 2026 या दोन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी केलेला आहे. दिनांक 24…

नांदेडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर विकासासाठी पुढाकार; संशोधन केंद्र उभारणीची मागणी

नांदेड : नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सदस्य तथा नगरसेवक राहुल मधुकरराव सोनसळे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसराच्या विकासासाठी आणि त्या ठिकाणी संशोधन केंद्र उभारण्याची मागणी…

error: Content is protected !!