नांदेड महत्वाच्या बातम्या एडीआरएम नांदेड यांची स्थानकांची पाहणी; पायाभूत सुविधांच्या विकास कामांचा आढावा March 24, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाचे अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक (ADRM) कल्याण राजू यांनी दिनांक २४ मार्च २०२६ रोजी विविध स्थानके व सुरू असलेल्या पायाभूत सुविधा विकास कामांची पाहणी…
महत्वाच्या बातम्या सांस्कृतिक रामनवमीच्या निमित्ताने श्रीराम पहाट कार्यक्रमाचे आयोजन, राज्यातील गाजलेल्या कलावंतांची उपस्थिती March 24, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)-श्रीराम नवमीचे औचित्य साधत २६ मार्च रोजी नांदेड येथे श्रीराम पहाट या सुरमयी संगीत सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. यावेळी महाराष्ट्रातील प्रतिभावंत गायकांच्या सुरेल सुरावटीतून सादर होणारी सुमधुर…
नांदेड महत्वाच्या बातम्या पालकांनो, उन्हाळा सुरू झालाय… कुलर लावताय ना? मग मुलांची काळजी घ्या! March 24, 2026 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-उन्हाळ्याच्या वाढत्या तापमानामुळे घराघरांत कुलर, पंखे आणि एसीचा वापर मोठ्या प्रमाणावर सुरू झाला आहे. उष्णतेपासून दिलासा मिळवण्यासाठी कुलर हा स्वस्त आणि प्रभावी पर्याय मानला जातो. मात्र, या कुलरमुळेच लहान मुलांच्या…
महत्वाच्या बातम्या विदेश विश्लेषण पाच दिवसांची शांतता की पाच दिवसांची चालबाजी?—डोनाल्ड ट्रम्पचा नवा डाव ! March 24, 2026 Kanthak Suryatal पाच दिवसांची शांतता की पाच दिवसांची चालबाजी? – जागतिक रंगमंचावर नवा खेळ सुरू इराणला दिलेल्या ४८ तासांच्या अल्टिमेटमनंतर अचानक ऊर्जा क्षेत्रांवरील हल्ले थांबवण्याची घोषणा; बाजारपेठ हलली, पण जग अजूनही संभ्रमात—ही…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या चिमुकल्यांनी घेतली जलरक्षक म्हणून कार्यरत राहण्याची जलशपथ March 24, 2026 Kanthak Suryatal नांदेड – पाणी हे सर्वांसाठी अत्यंत गरजेचे आहे. पृथ्वीवर पाणीच नसेल तर सजीव प्राणी, झाडे यांचा विनाश होईल. त्यामुळेच ‘जल है तो जीवन है’ असे मानले जाते. मानवी जीवनात म्हणूनच…
नांदेड महत्वाच्या बातम्या नलिनी उमरीकर यांचे निधन March 23, 2026 Kanthak Suryatal नांदेड-उमरीकर परिवारातील ज्येष्ठ सदस्य श्रीमती नलिनी भानुदासराव उमरीकर यांचे अल्पशा आजाराने सोमवार दिनांक 23 मार्च 26 रोजी दुपारी 3.45 वाजता निधन झाले. त्या 82 वर्षांच्या होत्या. त्याची अंत्ययात्रा मंगळवारी दिनांक…
महत्वाच्या बातम्या ॲथलेटिक्स व टेबल टेनिस खेळासाठी २५ मार्च रोजी खेळाडू निवड चाचणीचे आयोजन March 23, 2026 Kanthak Suryatal नांदेड – राज्यातील क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी मिशन लक्षवेध हा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या योजनेंतर्गत नागपूर विभागास ॲथलेटिक्स व टेबल टेनिस या दोन खेळांचे निवासी विभागीय क्रीडा निपुणता…
नांदेड महत्वाच्या बातम्या कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे — इतवारा पोलिसांचा गुटक्यावर ‘वैद्यकीय’ चमत्कार! March 23, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- इतवारा पोलीस ठाणे सध्या कायदा अंमलबजावणीपेक्षा “डॉक्टरकी”कडे वळल्याचं दिसतंय. येथे कार्यरत असलेले डॉक्टरने तर थेट नवीन उपचारपद्धतीच शोधून काढली जिथे सापडेल तिथून उचल, आणि दुसऱ्याच्या नावावर टाक! म्हणतात…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र घरातून पळून गेलेल्या पाच मुलांची RPF कडून वाशीम रेल्वे स्थानकावर सुटका; विविध यशस्वी कारवायांमधून दक्षतेचे प्रदर्शन March 23, 2026 Kanthak Suryatal वाशीम (प्रतिनिधी)-दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील रेल्वे संरक्षण दलाने (RPF) प्रवासी सुरक्षा आणि सार्वजनिक सेवेसाठी आपली सतर्कता व समर्पण पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. विविध रेल्वे स्थानकांवर करण्यात आलेल्या यशस्वी…
नांदेड महत्वाच्या बातम्या सगरोळी वाळू घाट प्रकरण: ४८ तास उलटूनही महसूल व आरटीओ विभाग गैरहजर; ३३ हायवा ४ पोकलेनवर पोलीस पहारा March 23, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील सगरोळी परिसरातील वाळू घाटांवर २१ मार्च रोजी पोलीस उपनिरीक्षक शहाजी कुमार यांच्या विशेष पथकाने मोठी कारवाई करत तब्बल २६ वाळू घाटांचा कारभार उघडकीस आणला. या कारवाईदरम्यान चळवळी…