Category: महत्वाच्या बातम्या

पत्नीचा खून करणार्‍यास जन्मठेप

नांदेड(प्रतिनिधी)-पत्नीचा छळ करून तिचा खून करणार्‍या नवर्‍याला कंधार येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. बहाद्दरपुरा येथील रहिवासी ग्यानोबा नागोराव गायकवाड याने 31 मार्च 2021 रोजी दुपारी आपली…

नेत्यांना प्रश्न विचारला की थेट मध्यरात्री अटक? कोथरूडमध्ये हाय-व्होल्टेज ड्रामा!

नियम फक्त सामान्य जनतेला? नंबर प्लेट नसलेल्या आमदारांची मस्ती अन् प्रश्न विचारणाऱ्या युट्युबरला मध्यरात्री पोलीस गस्ती ! पुणे (प्रतिनिधी) – नेत्यांना प्रश्न विचारणे आणि त्यांच्यावर टीका करणे सामान्य नागरिकाला किती…

 १४२ सहायक पोलीस निरीक्षकांच्या विनंती बदल्या! नांदेड परिक्षेत्रात येत आहेत ५ त्यातही महत्वपूर्ण आगमन चंद्रकांत पवारांचे 

मुंबई (प्रतिनिधी) – महाराष्ट्र पोलीस दलात आज एक मोठा प्रशासकीय फेरबदल करण्यात आला आहे. गृह विभागाच्या मंजुरीनंतर आणि पोलीस स्थापना मंडळ क्र. २ च्या मान्यतेने राज्यातील एकूण १४२ सहायक पोलीस…

सरकारी तिजोरीला हात लावायचा नाही! नोएडाच्या DM मेधा रूपम यांना स्वतःच्या खिशातून ५ लाख भरण्याचा हायकोर्टाचा झटका!

लखनऊ (प्रतिनिधी) – भारतीय लोकशाहीच्या डोलार्‍यात कार्यपालिका, विधायिका आणि न्यायपालिका या तीन स्तंभांचे आपापले महत्त्व असले, तरी अलीकडच्या काळात कार्यपालिका आणि न्यायपालिका यांच्यातील सीमाधुसर होताना दिसत आहेत. विशेषतः नोकरशाही जेव्हा…

मुक्रमाबाद पोलिसांची गुटख्याविरोधात धडक कारवाई; साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त

मुखेड(प्रतिनिधी) : -महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा, पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनावर मुक्रमाबाद पोलिसांनी कारवाई करत तब्बल ₹५ लाख ५९ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही…

स्व.सरोजताई देशपांडे आत्मसन्मान पुरस्कार परभणीच्या निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी यांना जाहिर

नांदेड,(प्रतिनिधी)- प्रशासकीय सेवेत अत्यंत निष्ठेने व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून नावलौकीक मिळवत उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या सर्वगुण संपन्न व कुशल व्यक्तीमत्व म्हणून प्रसिध्द असणार्‍या स्व.सरोजताई देशपांडे यांच्या नावाने देण्यात येणारा स्व.सरोजताई देशपांडे…

२ सप्टेंबरच्या रात्री दीड वाजता पोहचले मंडलवार  आणि  किनवटचा प्रभार बदलला  

पोलीस निरीक्षक गणेश कराड यांची नियंत्रण कक्षात, जगदीश मंडलवार यांच्याकडे कारभार नांदेड (प्रतिनिधी) – किनवट येथील दोन अत्यंत संवेदनशील प्रकरणांनंतर वरिष्ठ पोलीस प्रशासनाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. चिखली फाट्यावरील…

२०२४ च्या  लोकसभा निवडणुकीचे मानधन पोलिसाना २०२६ मध्ये 

लोकसभा निवडणूक २०२४: कर्तव्य बजावलेल्या ५,५०४ पोलीस अधिकारी व अंमलदारांना २६.८० कोटी रुपयांचे मानधन मंजूर! मुंबई (प्रतिनिधी) – सन २०२४ मध्ये पार पडलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या काळात अत्यंत महत्त्वपूर्ण व…

नांदेड जिल्ह्यासाठी २ सप्टेंबर रोजी ‘यलो अलर्ट’

विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन नांदेड (प्रतिनिधी):- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी उद्या दि. २ सप्टेंबर २०२६ रोजी एका दिवसासाठी ‘यलो…

भरधाव रेल्वेच्या मालवाहू गाडीची स्कुटीला धडक; 20 वर्षीय विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू

नांदेड (प्रतिनिधी)- विष्णूनगर परिसरातील 26 नंबर रोडवरील मंगळवारी (दि. 1 सप्टेंबर) सकाळी दहाच्या सुमारास स्कुटीवरून कॉलेजला जाणार्‍या 20 वर्षीय विद्यार्थिनीला रेल्वेच्या मालवाहू चार चाकी गाडीची धडक बसून तिचा उपचार दरम्यान…

error: Content is protected !!