Category: महत्वाच्या बातम्या

नांदेडमध्ये अवैध वाळू उत्खननावर मोठी कारवाई; 1.70 कोटींचा मुद्देमाल जप्त

नांदेड (प्रतिनिधी) – जिल्ह्यात अवैध वाळू उत्खननाविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 1 कोटी 70 लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई 17 एप्रिल 2026 रोजी पहाटे…

काय बोलल्या खा. कनिमोळी करुणानिधी लोकसभेत  

काळा रंग हा केवळ निषेधाचा नाही, तर तो स्वाभिमानाचा आणि अन्यायाविरुद्ध लढण्याच्या निर्धाराचा रंग आहे डिलिमिटेशन म्हणजे भारतीय संघराज्य रचनेवरील सर्वात मोठा हल्ला – खा. कनिमोळी करुणानिधी नवी दिल्ली (प्रतिनिधी)-…

केंद्र सरकारची मध्यरात्री शरणागती;महिला आरक्षण लागू केले;हा सुद्धा खेळ आहे काय ?  

महिला आरक्षण विधेयकाची राजकीय नाट्यमयता — लोकशाही की रणनीतीचा मास्टरस्ट्रोक? भारतीय राजकारणात एखादा निर्णय दिवसा घेतला तर तो धोरण म्हणतात, आणि तोच निर्णय मध्यरात्री घेतला तर त्याला इतिहास म्हणायचे की…

आज सायंकाळी नांदेडमध्ये परशुराम तेजोत्सव निमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन

नांदेड (प्रतिनिधी)- अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, जिल्हा नांदेड यांच्या वतीने भगवान श्री परशुराम जयंती निमित्त परशुराम तेजोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शुक्रवार, दि. १७ एप्रिल २०२६ रोजी…

इस्लामपुरा भागातील चार जीवांच्या मृत्यूचा जबाबदार कोण ? 

नांदेड (प्रतिनिधी)- काल इस्लामपुरा बाजार परिसरात घडलेली घटना नांदेड शहरासाठी अत्यंत वेदनादायी आणि संतापजनक ठरली. निरागस बालकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आणि पुन्हा एकदा शहरातील निष्काळजी प्रशासनाचा चेहरा उघड झाला.…

एका घटनेला कट-कारस्थानाशी जोडून दाखवण्याचा धोका — नाशिक टीसीएस प्रकरण

आता या प्रकरणाचं शीर्षक काय सांगतं, ते आधी पाहूया. मुळात ही एक रिलेशनशिपशी संबंधित केस होती. त्या नातेसंबंधाचा तपास करण्याऐवजी, त्यामध्ये इतर अनेक बाबी जोडल्या गेल्या आणि संपूर्ण प्रकरणाला वेगळंच…

खरे महिला आरक्षण की राजकीय घाई? मतदार संघ  पुनर्रचनेसाठी महिलांचा आधार 

लोकसभा रात्री तब्बल ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची वेळ आली आणि महिला आरक्षणासारख्या ऐतिहासिक विषयावर चर्चा झाली. प्रश्न मात्र असा आहे की इतकी घाई नेमकी कशासाठी? लोकशाहीतील महत्त्वाच्या कायद्यांवर सखोल चर्चा…

लोकशाही की दबावशाही? नांदेडमधील पत्रकार परिषदेत घडला नाट्यमय प्रकार

नांदेड (प्रतिनिधी)-लोकशाही व्यवस्थेत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे, परंतु तो अधिकार वापरताना संयम आणि शिस्त यांचे भान राखणे तितकेच आवश्यक असते. मात्र नांदेडमध्ये आज घडलेल्या एका पत्रकार परिषदेत हा…

लाईनमनच्या मनमानीमुळे शेतकऱ्यांचे हाल; स्वखर्चातून घेतलेला डीपीही अर्धवट

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड तालुक्यातील मरळक आणि निळा परिसरात वीज वितरण व्यवस्थेतील हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः लाईनमनच्या मनमानी कारभारामुळे शेतकरी व त्यांच्या जनावरांचे हाल होत…

नांदेड जिल्ह्यासाठी पिवळा इशारा : १७ ते २० एप्रिलदरम्यान उष्मालाट व अवकाळी पावसाची शक्यता

नांदेड – जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नांदेड यांनी प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांच्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी १७, १८, १९ व २० एप्रिल २०२६ या चार दिवसांसाठी यलो अलर्ट (पिवळा इशारा)…

error: Content is protected !!