Category: महत्वाच्या बातम्या

भारताचे ऊर्जा संकट: कच्च्या तेलाचे वाढते दर आणि रुपयाची घसरण

भारतासमोर सध्या एक मोठे ऊर्जा आणि आर्थिक संकट उभे राहिले आहे. अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने रशियन कच्च्या तेलावर लागू असलेल्या निर्बंधांमधील सवलत समाप्त करण्याचा निर्णय घेतल्यामुळे भारताच्या अडचणीत मोठी भर पडली…

न्याय संस्था सरकारविरुध्द बोलत नाही; नवी मुंबईमधील विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्याची याचिका फेटाळली

मुंबई-नवी मुंबईमध्ये सुरू झालेल्या नवीन विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्याबाबतची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली होती. या संदर्भाने प्रकाशझोत सामाजिक संस्थेने विशेष अनुमती याचिका(एसएलपी) दाखल करून सर्वोच्च न्यायालयात सुध्दा…

ऑपरेशन क्रॅकडाऊन अंतर्गत गोदावरी नदीपात्रात अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर कारवाई; १ कोटी २५ हजारांचा मुद्देमाल जप्त

नांदेड : जिल्ह्यात अवैध रेती उत्खनन व वाहतुकीविरोधात सुरू असलेल्या “ऑपरेशन क्रॅकडाऊन” मोहिमेंतर्गत नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत गोदावरी नदीपात्रातून अवैध रेती उपसा करणाऱ्या इसमांवर छापा टाकला. या कारवाईत…

लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाळू माफियांना झटका 

2 कोटी 86 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त; वाळू माफिया, गुटखा, जुगार व दारू विक्रेत्यांवर कारवाई नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड परिक्षेत्रात सुरू असलेल्या अवैध व्यवसाय विरोधी विशेष मोहिमेत पोलिसांनी मोठी कारवाई…

नायगाव व उस्माननगर येथे घरफोडी; साडेचार लाखांहून अधिक मुद्देमाल लंपास

नांदेड (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील नायगाव आणि उस्माननगर परिसरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून साडेचार लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल लंपास केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या प्रकरणांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले…

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या खात्यात थकीत महागाई भत्ता जमा होणार

मुंबई (प्रतिनिधी)- राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांना दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र शासनाने जाहीर केला आहे. राज्य सरकारने महागाई भत्त्याच्या (DA) थकबाकीच्या रकमेबाबत शासन निर्णय जारी केला असून…

नांदेड महापालिकेत घरकुल आवास योजनांमध्ये मनमानीचा आरोप; गरिबांना चकरा, दादागिरी करणाऱ्यांची कामे झटपट?

नांदेड (प्रतिनिधी)- महानगरपालिकेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या रमाई आवास योजना आणि पंतप्रधान आवास योजनेत मोठ्या प्रमाणात अनियमितता होत असल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे. मेरे मन को भाया, मैं कुत्ता काट के…

बदल्यांची सुगी सुरू आहे. पण दलाल, मोदक प्रक्रिया महत्वाची पण आहे

नांदेड(प्रतिनिधी)-मे 2026 या महिन्याचा तिसरा आठवडा सुरू आहे. 31 मे पर्यंत बदल्यांसाठी सुगीचा काळ असतो. त्याची काही उदाहरणे आम्ही वरिष्ठ पातळीवर पाहिलेली आहेत. आता हा प्रकार जिल्हास्तरावर होणार आहे. दाखवतांना…

नीट परिक्षेची उत्तर पत्रिका खरेदी करणाऱ्या पालकांना लाज वाटायला हवी

नांदेड(प्रतिनिधी)-पालकांनो आपल्या पाल्यांसाठी 10 लाख रुपये खर्च करून तुम्ही जर पात्रता परिक्षेची उत्तर पत्रिका खरेदी करून त्याला उत्तीर्ण करून घेणार असाल तर त्याच्या भविष्याचा कधी विचार केला काय शिकेल ?…

महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या निवडणुकीचा बिगुल; नांदेडसह १६ जागांसाठी १८ जूनला मतदान

नवी दिल्ली/मुंबई (प्रतिनिधी)- भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील १६ जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकीची घोषणा केली आहे. यामध्ये नांदेड, परभणी-हिंगोली, उस्मानाबाद-लातूर-बीड, औरंगाबाद-जालना, पुणे, ठाणे, नाशिक आदी मतदारसंघांचा…

error: Content is protected !!