नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेडमध्ये इंधन वितरणासाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी March 26, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – जिल्ह्यात सध्या इंधनाचा कोणताही तुटवडा नसतानाही काही नागरिकांकडून घाबरून (पॅनिक) पेट्रोल-डिझेलची जादा खरेदी केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे पेट्रोलपंपांवर अनावश्यक गर्दी वाढत असून काही ठिकाणी…
नांदेड सांस्कृतिक रामनवमीच्या निमित्ताने श्रीराम पहाट कार्यक्रम उत्साहात, राज्यातील दिग्गज कलावंतांची हजेरी, अनेक मान्यवरांचा सन्मान March 26, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)-श्रीराम नवमीचे औचित्य साधत आज सलग चौथ्या वर्षी नांदेड येथे श्रीराम पहाट या सुरमयी संगीत सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्रातील प्रतिभावंत गायकांच्या सुरेल सुरावटीतून सादर होणारी सुमधुर…
नांदेड महत्वाच्या बातम्या शिवाजीनगर–उडाणपूर ते अश्विनी हॉस्पिटल ब्रिज परिसर पार्किंगमुक्त होणार का?; वाहतूक विभागाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह March 26, 2026 Kanthak Suryatal नांदेड शहरात दंडाची आकडेवारी भारी, पण रस्ते मात्र पार्किंगच्या दयेवर! नांदेड (प्रतिनिधी)- शहरात वाहतूक शिस्तीची मोठी मोहीम सुरू असल्याचे चित्र प्रशासनाकडून रंगवले जात आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षकांकडून आज इतक्या वाहनांवर…
नांदेड महत्वाच्या बातम्या भोकरमध्ये गौण खनिजांच्या अवैध उत्खननावर पोलिसांची कारवाई; 55.03 लाखांचा मुद्देमाल जप्त March 25, 2026 Kanthak Suryatal भोकर (प्रतिनिधी) : भोकर पोलिसांनी गौण खनिजांचे अवैध उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध मोठी कारवाई करत सुमारे 55 लाख 3 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी चार जणांविरुद्ध…
नांदेड सांस्कृतिक श्रीराम मंदिर सिडको येथे उद्या श्रीराम जन्मोत्सव सोहळा March 25, 2026 Kanthak Suryatal नांदेड : मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्र यांचा जन्मोत्सव सिडको येथील श्रीराम मंदिर संस्थान येथे मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येत आहे . आज दिनांक 26 मार्च रोजी श्रीराम जन्म…
नांदेड महत्वाच्या बातम्या कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त होऊनही माहितीवर पडदा; पोलीस- महसूल वाद उफाळला? पोलिसांना चूक ठरवण्याची हिम्मत दाखवायला हवी ! March 25, 2026 Kanthak Suryatal महसूलच्या ढाली खाली सागरोळीतील वाळू माफिया निर्धास्त; उमापांच्या धडक कारवाईवर महसूल प्रशासनाची थंड प्रतिक्रिया! सगरोळी (प्रतिनिधी)- बिलोली तालुक्यातील सगरोळी वाळू घाटावर पोलीस उपमहानिरीक्षक (DIG) शहाजी उमाप यांच्या विशेष पथकाने दि.…
नांदेड महत्वाच्या बातम्या उद्या रामनवमी निमित्त शोभायात्रा ; नागरिकांनी बंद रस्ते पाहूनच उद्याचा प्रवास ठरवावा March 25, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- श्री रामनवमी जन्मोत्सवानिमित्त २६ मार्च २०२६ रोजी नांदेड शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात येणार असून, या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. शांतता व सुव्यवस्था अबाधित…
नांदेड महत्वाच्या बातम्या 31 मार्चला बँका रात्री उशिरापर्यत सुरु राहणार March 25, 2026 Kanthak Suryatal नांदेड:- आर्थिक वर्ष 2025-26 अखेर शासनाचा निधी अखर्चित राहू नये यासाठी 31 मार्च 2026 अखेर प्राप्त होणारी देयके पारित करून त्याच दिवशी आहरण व वितरण अधिकाऱ्यांना ई-कुबेर व धनादेशाद्वारे प्रदान…
नांदेड महत्वाच्या बातम्या Buy 1 Get 1: महिला आरक्षणसोबत डी-लिमिटेशन फ्री; लोकशाहीचा मेकओव्हर: सीट्स वाढल्या, समीकरणं बदलली March 25, 2026 Kanthak Suryatal देशात महिला आरक्षण विधेयक आणि डी-लिमिटेशन या दोन गोष्टी एकत्र येत आहेत… आणि हे संयोजन साधं नाही, तर राजकीय केमिस्ट्रीचा एक्सपेरिमेंट आहे ज्याचा रिझल्ट संपूर्ण देशाला भोगावा लागणार आहे. सर्वात…
नांदेड महत्वाच्या बातम्या पाथरीत जुगार अड्ड्यांवर पोलिसांची धडक कारवाई; 13 जणांवर गुन्हे, लाखोंचा मुद्देमाल जप्त March 24, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – पाथरी शहरात सुरू असलेल्या जुगार व मटका बुकी अड्ड्यांवर पोलिसांनी धडक कारवाई करत 13 आरोपींवर गुन्हे दाखल केले असून सुमारे 1.49 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला…