Category: नांदेड

एलसीबी सोडण्यासाठी विनंती अर्ज करून तालुका पोलीस ठाणे किंवा शांत जिल्ह्यात जा – बैठकीतील गप्पा टप्पा 

नांदेड (प्रतिनिधी)- शहरात कायदा-सुव्यवस्थेचा घड्याळाचा काटा जणू गुन्हेगारांच्या टाइमटेबलवर चालतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अवघ्या ७० तासांत पाच खून म्हणजे शहरात गुन्हेगारांनी फास्टट्रॅक सेवा सुरू केली की…

दिल्ली किशनगंज स्थानकावर यार्ड पुनर्रचना कामांमुळे काही गाड्यांचे तात्पुरते मार्गांतर

उत्तर रेल्वेच्या दिल्ली विभागातील दिल्ली किशनगंज स्थानकावर नवीन इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग (EI) पॅनेल बसविणे व यार्ड पुनर्रचना कामे करण्यात येत आहेत. या महत्त्वाच्या पायाभूत कामांच्या अनुषंगाने इंटरलॉकिंग ब्लॉक आणि नॉन-इंटरलॉकिंग (NI)…

…. अखेर सोनू कल्याणकरचा खून ; रोहित लोट भाग्यनगर पोलिसांच्या ताब्यात

नांदेड (प्रतिनिधी)- शहरात सलग तिसऱ्या दिवशी रक्तरंजित घटनांची मालिका सुरूच असून अवघ्या ७० तासांत तब्बल पाच खून झाल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला असून नागरिकांमध्ये…

परभणी रेल्वे स्थानकावर लिफ्टच्या दरवाज्याचा लॉक व सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तोडफोड; देखभाल कर्मचाऱ्यावर हल्ला

नांदेड (प्रतिनिधी)- दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागांतर्गत परभणी रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २/३ वर दिनांक ०५ एप्रिल २०२६ रोजी रेल्वे मालमत्तेची तोडफोड व कर्मचाऱ्यावर हल्ला झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मिळालेल्या…

52 लाखांचे चंदन व साहित्य जप्त;नांदेडमध्ये पोलिस उप महानिरीक्षकांच्या पथकाची मोठी कारवाई

नांदेड (प्रतिनिधी)- पोलिस उपमहानिरीक्षकांच्या पथकाने अवैध व्यवसायांवर मोठी धडक कारवाई करत तब्बल 52 लाखांचे चंदन व संबंधित साहित्य जप्त केले. नांदेड परिसरातील एका हॉस्पिटलजवळ संशयित वाहनांची तपासणी करताना ही मोठी…

हल्ला, प्रतिहल्ला आणि रुग्णालयात खून — शहर हादरवणाऱ्या प्रकरणात सहा जणांना कोठडी 

नांदेड (प्रतिनिधी)- परवा रात्री ई-स्क्वेअर परिसरात घडलेल्या तिहेरी खून प्रकरणामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेशी संबंधित दोन स्वतंत्र गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आलेल्या सहा आरोपींना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी 8…

२४ तासात चौथा खून 

नांदेड (प्रतिनिधी)- ई स्क्वेअर परिसरात सुरू असलेल्या टोळी युद्धाची मालिका थांबण्याचे नाव घेत नसून, अवघ्या 24 तासांत चौथ्या खुनाची धक्कादायक घटना घडली आहे. रात्री उशिरा अंदाजे 35 वर्षीय रणजीत सिंह…

श्री दत्त शिखर संस्थानचे महंत प. पू. मधुसूदनजी भारती महाराज वैकुंठवासी

श्रीक्षेत्र माहूर (प्रतिनिधी) श्री दत्त शिखर संस्थानचे महंत प. पू. मधुसूदनजी भारती गुरु अच्युत भारती महाराज (95)हे शनिवार, दि. ४ एप्रिल रोजी दु.सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास इहलोक सोडून वैकुंठवासी झालेत.त्यांच्या…

ऑपरेशन यात्री सुरक्षा व ऑपरेशन अमानत अंतर्गत आरपीएफ नांदेड विभागाची यशस्वी कामगिरी

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील रेल्वे संरक्षण दल (RPF) ने सरकारी रेल्वे पोलीस (GRP) यांच्या समन्वयाने ऑपरेशन यात्री सुरक्षा व ऑपरेशन अमानत अंतर्गत रेल्वे स्थानकांवरील गुन्हे रोखण्यासाठी व प्रवाशांच्या सुरक्षेसाठी…

भाईगिरीच्या नादात तीन तरुणांचा अंत; एका रात्रीत तीन घरांचे दिवे विझले  

काल रात्री शहरात घडलेल्या दुर्दैवी आणि संतापजनक घटनेने पुन्हा एकदा युवकांमधील वाढत्या गँगसंस्कृतीचा काळा चेहरा समोर आणला आहे. नांदेड (प्रतिनिधी)- कॅनाल रोडवर असलेल्या इ स्क्वेअर सिनेमागृहात ‘धुरंदर’ चित्रपट पाहून परतणाऱ्या…

error: Content is protected !!