Category: नांदेड

अरिजीत सिंग चव्हाण हत्याकांडात मोठा ट्विस्ट! मुख्य मारेकरी वाराणसीत हजर 

नांदेड (प्रतिनिधी) नांदेड शहर हादरवून सोडणाऱ्या अरिजीत सिंग चव्हाण खून प्रकरणात आता धक्कादायक घडामोड समोर आली आहे. आधीच अनेक आरोपी पोलीस जाळ्यात अडकले असताना, या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार मानला जाणारा…

विजय जोशी यांचा झुंजार पत्रकार पुरस्कार देऊन गौरव

नांदेड (प्रतिनिधी) – शब्दांची शस्त्रे हातात घेऊन समाजहितासाठी अविरत लढणाऱ्या ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान होताना अभिमानाचे वातावरण निर्माण झाले. सामना वर्तमानपत्राचे जिल्हा प्रतिनिधी, राज्य शासनाच्या अधिस्वीकृती मंडळाचे लातूर विभागाचे अध्यक्ष तथा…

दारू पिण्यास विरोध केल्याने पत्नीचा खून; आरोपीस १० वर्षांची शिक्षा

नांदेड (प्रतिनिधी) – दारू पिण्याच्या सवयीला पत्नीने विरोध केल्याच्या कारणावरून तिचा खून केल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपी पतीला १० वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. तसेच त्याला १० हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला.…

शिवाजीनगरात गांज्यासह आरोपी अटकेत; २५,१०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील शिवाजीनगर परिसरात अमली पदार्थांविरुद्ध पोलिसांनी केलेल्या कारवाईत एका इसमाला अटक करून त्याच्याकडून गांजा व रोख रक्कम असा एकूण २५,१०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शिवाजीनगर…

नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई : तेलंगणातून येणारा १३.४० लाखांचा गांजा जप्त, १७ जणांविरुद्ध गुन्हा

नवीन नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान मोठी कारवाई करत तेलंगणा राज्यातून महाराष्ट्रात अवैधरित्या आणला जाणारा गांजा पकडला असून या प्रकरणात १७ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी…

एनकाऊंटरची हवा, रिल्सचा तमाशा आणि कबुतर भोवती फिरणारे प्रश्न!

नांदेड (प्रतिनिधी) – शहरात गुन्हेगारीपेक्षा चर्चा जास्त कशाची असेल तर ती म्हणजे रिल्सची! अरिजितसिंग खून प्रकरणातील आरोपी शेख शाहरुख उर्फ कबुतरला पोलिसांनी अटक केली आणि लगेचच सोशल मीडियावर काहींनी कल्पनाशक्तीचे…

मधुमित्र व मधुसखी पुरस्कारासाठी 4 मेपर्यत नामांकन अर्ज सादर करण्याचे आवाहन ; महिला मधपाळासाठी एक पुरस्कार राखीव

नांदेड – महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने 2026 साठी मधुमित्र व मधुसखी पुरस्कारासाठी नामांकने मागविण्यात येत आहेत. या पुरस्कारासाठी लिंक मंडळाच्या www.mskvib.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच जिल्ह्यात महाराष्ट्र…

बालकामगार निर्मूलनासाठी नांदेड जिल्ह्यातून ठाम पाऊल

नांदेड – नांदेड जिल्हा बालकामगारमुक्त करण्यासाठी नागरी समाज, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्व नागरिकांनी एकत्र यावे, असे आवाहन सहायक कामगार आयुक्त आशिष सुरेखा दिलीप ढवळे यांनी केले आहे. बालपण म्हणजे शिक्षण,…

गुरुद्वारा परिसरात 17 तंबाखू विक्रेत्यांवर दंडात्मक कार्यवाही

नांदेड – नांदेड शहरातील गुरुद्वारा परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची मोठ्या प्रमाणात विक्री तसेच कोटपा २००३ कायद्याचे उल्लंघन होत असल्याबाबत मिळालेल्या माहितीनुसार जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण पथकाने 21 एप्रिल 2026 रोजी…

फौजदार प्रविण आगलावे साहेब खंडणीचा फरार आरोपी न्यायालय परिसरात आहे

खंडणीचा आरोपी कोर्टात, शोध मात्र कागदावर’! — एक उपरोधिक वास्तव नांदेड (प्रतिनिधी) — कायद्याच्या अंमलबजावणीची कमाल बघायची असेल, तर सध्या नांदेडच्या न्यायालय परिसरात एक फेरफटका मारला तरी पुरे! कारण खंडणी…

error: Content is protected !!