नांदेड महत्वाच्या बातम्या नवीन वाडी येथे 26 वर्षीय युवकाची निर्घृण हत्या; गुन्हेगारी कमी झाल्याच्या दाव्यानंतर दोनच दिवसांत खून April 25, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) — गुन्हेगारी नियंत्रणात असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगितले जात असतानाच नवीन वाडी परिसरात 26 वर्षीय युवकाची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना 25 एप्रिल 2026…
नांदेड महत्वाच्या बातम्या पोलीस महासंचालकांच्या परिपत्रकाला केराची टोपली दाखवून पोलीस निरिक्षक भोसले यांना देण्यात आली स्थानिक गुन्हे शाखा April 24, 2026 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-काही महिन्यापुर्वीच बिलोली शहरात एका जुगार अड्ड्यावर छापा डीआयजी पथकाने टाकला होता. त्यात आंध्र प्रदेशमधील जुगारी सापडले होते आणि अनेक जण फरार झाले होते. तरी सुध्दा 3 लाख 6 हजार…
नांदेड महत्वाच्या बातम्या अरिजितसिंगच्या मृत्यू प्रकरणातील साईलाला आणि इंगळेला चार दिवस पोलीस कोठडी April 24, 2026 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-4 एप्रिल रोजी खून झालेल्या अरिजितसिंग गजानन चव्हाण याच्या मृत्यू प्रकरणात आता एकूण अटक आरोपींची संख्या 8 झाली आहे. सोबत दोन मरण पावलेले आरोपी सुध्दा आहेत. या प्रकरणात आणखी अनेक…
नांदेड महत्वाच्या बातम्या डबक्यात मरण पावलेल्या चार बालकांच्या वारसांना प्रत्येकी 25 लाख रुपये देण्याची मागणी April 24, 2026 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील इस्लामपूरा भागात जमलेल्या पाण्यात खेळण्यासाठी गेलेल्या चार मुलांचा मृत्यू झाला. त्यानंतर एआयएमआयएमच्या 12 नगरसेवकांनी नांदेडच्या महापौर कविता मुळे यांना एक प्रस्ताव सादर करून या मुलांच्या कुटूंबियांना येत्या सर्वसाधारण सभेत…
नांदेड महत्वाच्या बातम्या नियमांची फाइल सुट्टीवर, नियुक्ती मात्र एक्सप्रेस वेगाने! नांदेड स्थानिक गुन्हे शाखेतील बदलीवर पोलीस दलात कुजबुज April 24, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- सरकारी नियमावली ही सामान्य अधिकाऱ्यांसाठी असते आणि काही निवडक अधिकाऱ्यांसाठी विशेष मार्ग असतो, अशी चर्चा सध्या नांदेड पोलीस दलात रंगू लागली आहे. कारण म्हणजे स्थानिक गुन्हे शाखेत नुकतीच…
नांदेड महत्वाच्या बातम्या स्थानिक गुन्हा शाखेची खुर्ची बदलली;एलसीबीत भोसले आणि खंडेराय आर्थिक गुन्हा शाखेत April 24, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड जिल्हा पोलीस दलात सध्या खुर्च्यांचा खेळ रंगात आला असून, बदलीच्या वाऱ्याने पुन्हा एकदा धूळ उडवली आहे. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांची आर्थिक गुन्हे शाखेत…
नांदेड महत्वाच्या बातम्या आ.संजय गायकवाडांवर कठोर कारवाई करा;भारतीय कम्युनिस्ट पक्षाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी April 23, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) -ज्येष्ठ साम्यवादी विचारवंत कॉ.गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता? या चर्चित पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना बुलढाण्याचे आ.संजय गायकवाड यांनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी…
नांदेड महत्वाच्या बातम्या प्रथमेशच्या वैद्यकीय शिक्षणाच्या स्वप्नांना बळ; कॅप्टन आशिष दामले यांची एक लाखांची मदत April 23, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- जिद्द, मेहनत आणि शिक्षणाची ओढ असेल तर समाजही मदतीचा हात पुढे करतो, याचे प्रेरणादायी उदाहरण नांदेडमध्ये पाहायला मिळाले. आर्थिक अडचणींशी झुंज देत वैद्यकीय शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या…
नांदेड महत्वाच्या बातम्या आंबेडकरवादी लोकमंच नांदेडच्या वतीने भिम जयंती निमीत्त प्रबोधन महासभा April 23, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- आंबेडकरवादी लोकमंच नांदेड तर्फे भारतीय संविधानाचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३५ वा जयंती महोत्सव नांदेड शहरात येत्या रविवारी दि. २६ एप्रिल २०२६ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात…
नांदेड महत्वाच्या बातम्या अपघातात मुलगा,आई आणि बहिणीचा मृत्यू April 23, 2026 Kanthak Suryatal हदगाव (प्रतिनिधी)- तालुक्यातील हडसनी फाटा ते तामसा रोडवर 22 एप्रिल 2026 रोजी रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडून तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. वाढदिवसाच्या कार्यक्रमातून दुचाकीवरून परत येत असताना…