Category: नांदेड

जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त स्मशानभूमीत रंगले कविसंमेलन

नांदेड – दरवर्षी १० जून हा दिवस जागतिक दृष्टिदान दिन म्हणून साजरा केला जाते. सुप्रसिद्ध नेत्रविशारद डॉ. आर. ए. भालचंद्र यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा दिवस दृष्टिदान दिन म्हणून पाळला जातो. या…

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 140 प्रतिबंधात्मक कारवाया; 10 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त

नांदेड – जिल्ह्यात अवैध मद्यनिर्मिती, विक्री आणि वाहतुकीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने राबविलेल्या विशेष मोहिमेत 140 प्रतिबंधात्मक कारवाया करून 10 लाख 72 हजार 885 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अशी…

नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी 8 मतदान केंद्रे निश्चित; 452 मतदार बजावणार मतदानाचा हक्क

नांदेड (प्रतिनिधी)- महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक 2026 अंतर्गत नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी अंतिम मतदान केंद्रांची यादी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यातील विविध नगरपरिषदा, नगरपंचायती आणि महानगरपालिकांमधील एकूण 452 मतदार मतदानाचा…

कार्यकारी अभियंता कार्यालय विष्णुपुरी पंप गृह विभागात आवक-जावक प्रणालीतून अवैद्य कारभार 

ऑनलाईन प्रणाली धूळ खात; हस्तलिखित नोंदींच्या आड सुरू आहे का पारदर्शकतेचा बळी? नांदेड (प्रतिनिधी)–राज्य शासन कोट्यवधी रुपयांचा खर्च करून शासकीय कार्यालयांमध्ये ऑनलाईन आवक-जावक (Inward-Outward) प्रणाली उपलब्ध करून देत असताना अनेक…

कुरुंदा पोलिसांकडून अनोळखी मृताची ओळख पटविण्यासाठी आवाहन

वसमत (प्रतिनिधी)- कुरुंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका शेतात आढळून आलेल्या अनोळखी पुरुषाच्या मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नसून, संबंधित व्यक्तीची माहिती मिळविण्यासाठी पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७…

कृष‍ि विभागाची चोरट्या विक्रेत्यांवर धडक कारवाई पण मोठ्यांचे काय ?

अनधिकृतपणे बेकायदेशीररित्या विनापरवाना व विना ई-पॉस द्वारे भेसळयुक्त रासायनिक खत व‍िक्री प्रकरणी गुन्हा दाखल नांदेड – भोकर तालुक्यातील मौजे बल्लाळ तांडा येथे अनधीकृतरित्या डयुपलीकेट रासायनीक खते (20:20:013)विक्री करत असल्याची गोपनीय…

नांदेच्या वजीराबादमधील १० मीटरचा सार्वजनिक रस्ता इमारतींखाली गाडला

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका क्षेत्रातील वजीराबाद भागात एका मोठ्या भूखंड घोटाळ्याचे प्रकरण समोर आले आहे. येथील स.न. २४ मध्ये १९८८ च्या मंजूर लेआऊटमधील १० मीटर रुंदीचा सार्वजनिक…

पहिल्या आठवडयात (2702) पानटपऱ्यांची झाडाझडती, (30) गुन्हे दाखल;67 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नांदेड (प्रतिनिधी)- दिनांक 01 ते 30 जून, 2026 दरम्यान, पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी नांदेड पोलीस परिक्षेत्रात गुटखा व अंमली पदार्थ विरोधी मोहिम विरोधात मोहीम उघडली आहे. या मोहिमे…

सिक्खी की सकारात्मक सोच के कुछ प्रमुख आधार इस प्रकार हैं 

सिक्ख धर्म तथा श्री गुरु ग्रंथ साहिब जी की शिक्षाओं में सकारात्मकता को अत्यंत महत्वपूर्ण स्थान दिया गया है। गुरु साहिबान ने मानव जीवन को प्रेम, सेवा, समानता, सम्मान, संतोष…

नांदेड परिक्षेत्रात अवैध गुटखा व्यवसायाविरोधात व्यापक तपासणी, 622 पानटपऱ्यांची झाडाझडती

नांदेड परिक्षेत्रातील गुटखा व अंमली पदार्थ विरोधी मोहिम नांदेड (प्रतिनिधी)- पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी दिनांक 1 ते 30 जून, 2026 दरम्यान, नांदेड परिक्षेत्रात गुटखा व अंमली पदार्थ विरोधी…

error: Content is protected !!