Category: नांदेड

दारूसाठी पैशांची मागणी फेटाळल्याने मारहाण; १६ हजारांचा ऐवज हिसकावला

नांदेड, (प्रतिनिधी)- दारू पिण्यासाठी पैसे मागितले असता न दिल्याच्या रागातून एका तरुणाने व्यक्तीला मारहाण करून त्याच्याकडील रोख रक्कम व मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेल्याची घटना १४ जून रोजी रात्री धनगाव परिसरात…

साहेबांच्या छायेत राहता राहता… अभिनंदनाचा नवा पायंडा!

नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे आमदार अमरनाथ राजूरकर सलग तिसऱ्यांदा विजयी होत हॅट्रिक साधल्याबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कार्यकर्ते, पदाधिकारी, समर्थक आणि…

नांदेडचे पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन : आकाशाएवढी दृष्टी, शिखराएवढी झेप!  

नांदेड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी राज्य शासनाने डॉ. नीलाभ रोहन यांची नियुक्ती केली आहे. गेल्या २२-२३ महिन्यांत नांदेडमध्ये घडलेल्या विविध घटनांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या नियुक्तीची चर्चा काल रात्रीपासून सुरू आहे. त्या विषयावर…

नांदेडमध्ये नारी वंदना फक्त नावापुरतीच? नगरसेविकेची छेडछाड अन् अपहरण करण्याची धमकी; अद्यापही गुन्हा दाखल नाही!

नांदेड (प्रतिनिधी)- सध्या देशात नारी वंदना आणि महिला सक्षमीकरणाच्या मोठ्या गप्पा मारल्या जात आहेत. मात्र, प्रत्यक्षात महिला लोकप्रतिनिधीच असुरक्षित असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. नांदेड येथील एका २१ वर्षीय…

पोलीस उप महानिरीक्षक  शहाजी उमाप यांचा परभणीमधील तक्रारदारांशी संवाद

परभणी (प्रतिनिधी)- नागरिकांच्या तक्रारी समजावून घेऊन, त्यांचा जलद निपटारा करणे व पोलीस – नागरिक यांच्यातील संवाद वाढवून, लोकाभिमुख कामकाजाद्वारे जनतेचा पोलिसांवरील विश्वास दृढ करणे, या उद्देशाने पोलीस उप महानिरीक्षक श्री…

ब्रेकिंग ग्रुपमध्ये प्रवेशासाठी पैशांची मागणी? पत्रकाराच्या नव्या ‘व्यवसायाची’ चर्चा

नांदेड (प्रतिनिधी)-सोशल मीडिया आणि व्हॉट्सॲपवरील ‘ब्रेकिंग’ नावाने चालवल्या जाणाऱ्या एका ग्रुपच्या सदस्यत्वासाठी ५०० ते १००० रुपयांची मागणी केली जात असल्याची चांगलीच चर्चा पत्रकार वर्तुळात रंगली आहे. विशेष म्हणजे, संबंधित ग्रुपचा…

बक्कल नंबर १६०१: वर्दीची अ‍ॅलर्जी असलेल्या आणि वरदहस्ताने चमकणारा नांदेडचा ध्रुवतारा!

नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड जिल्ह्याच्या पोलीस दलात अनेक शूरवीर होऊन गेले असतील, पण तानाजी येळगे (बक्कल नंबर १६०१) यांच्यासारखा दुर्मिळ हिरा शोधूनही सापडणार नाही. तानाजी येळगे साहेबांची कीर्ती अशी की, त्यांच्याशिवाय…

ढाबा मालकाला सहा महिन्यांची शिक्षा, दोघांना परिविक्षाधीन गुन्हेगारी कायद्याचा फायदा 

नांदेड (प्रतिनिधी) – शासकीय कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून मारहाण व धक्काबुक्की करत शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्या जय महाराष्ट्र ढाब्याच्या मालकाला जिल्हा न्यायालयाने दोषी ठरवत सहा महिन्यांच्या…

स्वारातीम विद्यापीठात सेज जर्नल्स व ज्ञान स्रोत केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष लेखक कार्यशाळा संपन्न

नांदेड (प्रतिनिधी)- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे ज्ञान स्रोत केंद्र आणि ‘सेज जर्नल्स’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एन्हांसिंग रिसर्च एक्सलन्स विथ ओएनओएस’ (ओएनओएस च्या सहाय्याने संशोधन गुणवत्तेचे संवर्धन )या विषयावर एका…

स्वारातीमचा  विद्यापीठाचा मोठा निर्णय; २४ महाविद्यालयांतील बी.एस्सी. प्रथम वर्ष प्रवेशाला स्थगिती

प्रयोगशाळा नसलेल्या, पात्र प्राध्यापक आणि ट्रिपल ए अंकेक्षणातील त्रुटींमुळे कारवाई; विद्यार्थी-पालकांनी प्रवेशापूर्वी मान्यता तपासण्याचे आवाहन नांदेड (प्रतिनिधी) – विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेशी कोणतीही तडजोड होऊ नये, यासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा…

error: Content is protected !!