नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड जिल्ह्यासाठी दोन दिवसांचा यलो अलर्ट; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन June 22, 2026 Kanthak Suryatale नांदेड(प्रतिनिधी)- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी २२ व २३ जून २०२६ या कालावधीत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने याबाबत नागरिकांना सतर्क…
नांदेड महत्वाच्या बातम्या सचखंड गुरुद्वारा बोर्ड कायदा 1956 मध्ये बदल करताना विचारात घ्यावयाच्या महत्त्वाच्या बाबी June 22, 2026 Kanthak Suryatale नांदेड – महाराष्ट्र शासनाने सचखंड गुरुद्वारा बोर्ड अधिनियम 1956 मध्ये व्यापक बदल करण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर नवीन कायदा तयार करताना काही ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक व लोकशाही…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेडमध्ये घरफोडी व चोरीच्या दोन घटना; लाखोंचा ऐवज लंपास June 22, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी)- जिल्ह्यात घरफोडी आणि चोरीच्या दोन स्वतंत्र घटनांमध्ये अज्ञात चोरट्यांसह दोन आरोपींनी मिळून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याची प्रकरणे उघडकीस आली आहेत. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात…
नांदेड महत्वाच्या बातम्या जागतिक योग दिनानिमित्त 12 वर्षीय अर्जुन डांगेच्या योगकौशल्याची चमक June 22, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी)- जागतिक योग दिनानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांमध्ये अवघ्या 12 वर्षांच्या अर्जुन मनीकुमारी अनिल डांगे या बालयोगपटूने आपल्या अप्रतिम योगकौशल्याने उपस्थितांची मने जिंकली. योगातील अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या इंट्युशन प्रोसेस…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून अमरनाथ राजूरकर यांचा दणदणीत विजय June 22, 2026 Kanthak Suryatale नांदेड – महाराष्ट्र विधान परिषदेच्या नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत अमरनाथ अनंतराव राजूरकर यांनी एकतर्फी विजय मिळवत प्रतिस्पर्ध्यांवर मोठी आघाडी घेतली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या अधिकृत निकालानुसार…
नांदेड महत्वाच्या बातम्या सुधारणा नव्हे, तर सरकारची माघार – तख्त सचखंड श्री हजूर साहिबच्या स्वायत्ततेसाठीचा आमचा लढा सर्वोच्च न्यायालयात – सरदार जगदीपसिंघ नंबरदार June 22, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड शीख गुरुद्वारा सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब अधिनियम, १९५६ मध्ये सुधारणा करण्याबाबत राज्य सरकारने अलीकडे घेतलेल्या भूमिकेचे चित्रण एक प्रशासकीय सुधारणा म्हणून केले जात आहे. मात्र, जगभरातील…
नांदेड महत्वाच्या बातम्या खडकपुरा खून प्रकरणातील पाच आरोपी अवघ्या चार तासांत जेरबंद June 21, 2026 Kanthak Suryatale स्थानिक गुन्हे शाखा व वजीराबाद पोलिसांची संयुक्त कारवाई नांदेड(प्रतिनिधी) :-वजीराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खडकपुरा येथे झालेल्या खून प्रकरणाचा अवघ्या चार तासांत छडा लावत स्थानिक गुन्हे शाखा आणि वजीराबाद पोलिसांनी पाच…
नांदेड महत्वाच्या बातम्या शॉर्टसर्किटमुळे श्री मेडिकल जळून खाक; लाखो रुपयांचे नुकसान, कुटुंब थोडक्यात बचावले June 21, 2026 Kanthak Suryatale तरोडा नाका परिसरात मध्यरात्री आग; भाग्यनगर पोलिस व अग्निशमन दलाच्या अथक प्रयत् नांनी आग आटोक्यात; महावितरणच्या लपंडावामुळे शॉर्टसर्किटचा आग नांदेड – तरोडा नाका परिसरातील औषधी क्षेत्रातील नामांकित श्री मेडिकल अँड…
नांदेड महत्वाच्या बातम्या नायब मुतवल्लीची भररस्त्यात गोळ्या झाडून आणि शस्त्राने वार करून निर्घृण हत्या प्रकरणी तीन नावासह पाच जणांवर गुन्हा दाखल June 21, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी)- शहरातील वजीराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ४१ वर्षीय व्यक्तीची पूर्ववैमनस्यातून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. हजरत शाह रहेमान दर्गा आणि दुल्हेशाह मस्जिदचे नायब मुतवल्ली शेख शमीम शेख इसाक…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेडमध्ये घरफोडी; १.३० लाखांचा ऐवज लंपास June 21, 2026 Kanthak Suryatale नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील मिल्लतनगर परिसरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून तब्बल १ लाख ३० हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात…