नांदेड महत्वाच्या बातम्या 16 व्या लोकसभेसाठी नांदेड जिल्ह्यात मतदानाची सुरुवात April 26, 2024 Kanthak Suryatal नांदेड,(प्रतिनिधी)-भारताच्या 16 व्या लोकसभेसाठी सकाळी सात वाजल्यापासून सर्वत्र मतदानाला सुरुवात झाली आहे मतदान शांततेत आहे काही ठिकाणी मतदारांचे स्वागत करण्यात आले. भारताच्या 16 व्या लोकसभेसाठी सकाळी सात वाजण्याच्या अगोदरच नांदेड…
नांदेड महत्वाच्या बातम्या ग्रामीण रुगणालय भोकर येथे डायलिसिस सेवा सुरु April 25, 2024 Kanthak Suryatal भोकर(प्रतिनिधि) – ग्रामीण भागातील डायलिसिस रुग्ण यांना जवळच्या ग्रामीण रुग्णालययात डायलिसिस सेवा मिळावी या उद्देशाने नांदेड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ निळकंठ भोसीकर यांच्या मार्गदर्शनानुसार व डॉ. प्रताप चव्हाण, वैद्यकिय अधिक्षक…
नांदेड महत्वाच्या बातम्या मतदानासाठी 12 ओळखीचे पुरावे ग्राह्य April 25, 2024 Kanthak Suryatal *१२ पैकी कोणतेही एक ओळखपत्र दाखवून करा मतदान* *मतदार यादीत नाव असणे आवश्यक* नांदेड :- लोकसभेच्या उद्याच्या मतदानासाठी तुमचे मतदार यादीत नाव असणे आवश्यक आहे. मतदार यादीत नाव असेल व…
नांदेड लोकसभेच्या ५० टक्के मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग यंत्रणा; केंद्रांवरील प्रत्येक हालचालीवर लक्ष April 25, 2024 Kanthak Suryatal सहा नियंत्रण कक्षातून जिल्हाधिकारी मतदारापासून आयोगापर्यंत संपर्कात नांदेड- जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसाठी तीन हजार ४१ मतदान केंद्रे आहेत. त्यातील संवेदनशील केंद्रांसह ५० टक्के मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग यंत्रणा बसविली आहे. ५० टक्के…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेडच्या मुंबई पुण्यातील विद्यार्थ्यांना व नागरिकांना जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन ;शुक्रवारला जिल्हयात मतदानाला या ! April 25, 2024 Kanthak Suryatal नांदेड :- नांदेड शहरातील व जिल्ह्यातील जे नागरिक विद्यार्थी मुंबई पुण्याला किंवा अन्य शहरात आहे त्यांनी आपल्या जिल्ह्यामध्ये 26 एप्रिलला मतदानासाठी यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.…
नांदेड महत्वाच्या बातम्या मतदानाच्या दिवशी मतदारांची अडचण सोडविण्यासाठी पोलीस कटीबध्द-पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे April 24, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-मतदारांच्या सुविधांसाठी, त्यांना भिती वाटणार नाही अशा मुक्त वातावरणासाठी आणि निष्पक्ष निवडणुक व्हावी यासाठी पोलीस सज्ज असल्याची माहिती पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली. कोणत्याही मतदाराला काहीही अडचण आली तरी…
नांदेड महत्वाच्या बातम्या सोशल मिडीयाचा गैर वापर झाला तर कार्यवाही होईल-श्रीकृष्ण कोकाटे April 24, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-मतदान संपण्याच्या 48 तासादरम्यान शॉर्ट मॅसेज सर्व्हीसेस(एसएमएस) आणि इतर सोशल मिडीया वरुन माध्यमांचा गैरवापर करणाऱ्यांवर कार्यवाही होणार आहे. त्यामुळे सर्वांनी एसएमएस आणि सोशल मिडीयाचा वापर दक्षतेने करावा असे आवाहन पोलीस…
नांदेड महत्वाच्या बातम्या डाक विभागाच्यावतीने मतदान जनजागृती April 24, 2024 Kanthak Suryatal नांदेड ,(जिमाका)- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वीप सहभाग कार्यक्रमातंर्गंत डाक विभागाच्यावतीने 22 एप्रिल रोजी मतदान जन जागृती रॅली काढण्यात आली होती. ही रॅली नांदेड प्रधान डाकघर परिसरापासून जिल्हाधिकारी कार्यालय मार्गे महात्मा…
नांदेड महत्वाच्या बातम्या जिल्हा व सत्र न्यायालय नांदेड येथे मुस्लीम ॲडव्होकेट तर्फे ईद ए मिलापचा कार्यक्रम संपन्न April 23, 2024 Kanthak Suryatal नांदेड,(प्रतिनिधी)-आज मंगळवार रोजी जिल्हा व सत्र न्यायालय, नांदेड येथे मुस्लीम ॲडव्होकेट फोरम नांदेड तर्फे राष्ट्रीय सण रमजान ईद निमीत्त ईद ए मिलापचा कार्याक्रम आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमात सर्व प्रथम…
नांदेड बुधवारी संध्याकाळी प्रचार तोफा थंडवणार April 23, 2024 Kanthak Suryatal *जिल्ह्यामध्ये कलम 144 लागू ; सर्वत्र चोख बंदोबस्त* नांदेड :- 16- नांदेड लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या 48 तासाला उद्या बुधवारी सायंकाळी 6 वाजता प्रारंभ होणार आहे. 48 तासांसाठी सर्व राजकीय पक्षांना…