नांदेड निवडणुकचे मतदान संपण्यापुर्वीचे 48 तास रेडीओवरुन निवडणुक विषयक कार्यक्रमांवर बंदी April 23, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-येत्या 48 तासात रेडीओवरून मतदान संपेपर्यंत निवडणुक विषयक बाबींचे प्रसारण करण्यास 16-नांदेड लोकसभा मतदार संघाचे निवडणुक निर्णय अधिकारी अभिजित राऊत यांनी बंदी घातली आहे. निवडणुक निर्णय अधिकारी अभिजित राऊत यांनी…
नांदेड महत्वाच्या बातम्या आमच्यामध्ये फिरणारे सुपारी कलावंत मी ओळखले आहेत; त्यांची सुपारी मी अशी फोडणार की..-नाना पटोले April 23, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-कॉंगे्रेसमध्ये काही जण सुपारी घेवून फिरत आहेत. मी त्यांना ओळखल आहे. मी त्यांची सुपारी अशी फोडणार की… अशा शब्दात कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. लोकसभा निवडणुकीच्या…
नांदेड महत्वाच्या बातम्या महानगरपालिकेने नवीन बिल मागणीमध्ये सुरू केली नवीन पध्दतीने लुट April 23, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-सध्या महानगरपालिकेत प्रशासकीय व्यवहार सुरू असतांना आणि डॉ.महेशकुमार डोईफोडे यांच्यासारखे कर्तव्यदक्ष अधिकारी असतांना जनतेची लुट कशी चालली आहे. याचे एक उदाहरण महानगरपालिकेने 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2025 चे…
नांदेड महत्वाच्या बातम्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 48 तास मद्य विक्री बंद April 23, 2024 Kanthak Suryatal नांदेड,(जिमाका)-लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 26 एप्रिल रोजीचे मतदान लक्षात घेऊन बुधवार 24 एप्रिल ते शुक्रवार 26 एप्रिलचे मतदान संपेपर्यत दारू विक्री बंद राहील. 48 तास दारुची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने…
नांदेड महत्वाच्या बातम्या आज वसुुंधरा दिनी गोदावरी नदीत सापडले हजारो मृत्यू मासे April 22, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-आज जागतिक वसुंधरा दिन असतांना शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीत हजारो मासे मृत आढळून आले आहेत. पाण्याविषयी तज्ञ असणाऱ्याा लोकांनी सांगितले की, शहरातील बरेच नाले गोदावरी नदीत सोडल्यामुळे माशांचा मृत्यू झाला…
नांदेड महत्वाच्या बातम्या शेकडोंच्या समुदायाने केला मतदानाचा संकल्प ;नांदेडच्या परेड मैदानात रंगारंग कार्यक्रमाची मेजवानी April 22, 2024 Kanthak Suryatal *गीत, गायन,पोवाडा, पथनाटय, ओव्या, रिल्समधून मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन* नांदेड : -26 एप्रिल रोजी नांदेड येथे होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये मतदारांनी मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडावे, यासाठी जिल्हा प्रशासनाने आज…
नांदेड पूर्ण दिवस सुटी द्या… नाहीतर किमान 2 तास मतदानाला वेळ द्या ! April 20, 2024 Kanthak Suryatal कामगार, मजूर, वेटरपासून , मेकॅनिकपर्यंत सर्वाना 26 एप्रिलला सवलतीचे आदेश 26 एप्रिल मतदानाचा दिवस नांदेड, दि. 20 एप्रिलः- येत्या शुक्रवारी अर्थात 26 एप्रिल रोजी नांदेड जिल्ह्यात लोकसभेसाठी मतदान होणार आहे.…
नांदेड नायगाव तालुक्यातील स्वयंसहाय्यता समूहातील महिलांचा मतदान जागृतीसाठी पुढाकार April 20, 2024 Kanthak Suryatal नांदेड – श्रीमंत-गरीब, स्त्री-पुरुष असा भेद न ठेवता भारतीय राज्यघटनेने मतदानाचा सर्वांना समान अधिकार दिला आहे. त्यासाठी सर्वांनी मतदान करावे यासाठी नायगाव तालुक्यातील उमेद महाराष्ट्र जीवनोन्नती अभियानातील स्वयंसहायता समूहातील महिलांनी…
नांदेड मतदानाला 5 दिवस बाकी ; मोबाईलचा जपून वापर करा ! April 20, 2024 Kanthak Suryatal नांदेडमध्ये पुन्हा एक गुन्हा दाखल ; आतापर्यंत 6 गुन्हे दाखल पोलीस प्रशासनाने तपासली साडेचार हजारावर अकाउंट मॉनिटरींगची संख्या वाढली ; सोशल मिडियावर करडी नजर नांदेड दि. 20 एप्रिलः नांदेड लोकसभा…
नांदेड महत्वाच्या बातम्या शासनाने काढलेल्या निवडणुक भत्ता शासन निर्णयात पोलीसांना देण्यात येणाऱ्या रक्कमेचा उल्लेख नाही April 20, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्राच्या सामान्य प्रशासन विभागाने निवडणुकीत काम करणाऱ्या लोकांसाठी भत्ता देण्याचा शासन निर्णय जारी केला आहे. पण दुर्देवाने या भत्यातील लोकांमध्ये पोलीसांचा कुठेच पत्ता नाही. मागील निवडणुकीचा भत्ता पोलीसांना द्यावा म्हणून…