नांदेड महत्वाच्या बातम्या महामार्गात जाण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील 25 पोलीस अंमलदार कार्यमुक्त June 13, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-लोकसभा निवडणुकीमुळे महामार्ग सुरक्षा पथकात बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या नियुक्तीच्या ठिकाणी सोडण्यात आले नव्हते. पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी नांदेड जिल्ह्यातून महामार्ग सुरक्षा पथक छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र येथे हजर होण्या…
नांदेड पोकलेंडने खोदकाम करतांना पिण्याचे पाणी पुरवण्याची जलवाहिनी फोडली June 12, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहराच्या वजिराबाद भागात सुरू असलेल्या एका बांधकामावर पोकलेंडच्या मााध्यमातून खोदकाम करतांना त्या पोकलेंडने जलवाहिनी तोडली आहे. शहरात अगोदरच पाण्याची टंचाई आहे. महानगरपालिकेने कोणत्याही बांधकामाला परवानगी दिली तर त्याच्या काही…
नांदेड नवा मोंढा गोदाम जागेवर बांधकाम परवानगी नसतांना काम सुरू June 12, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड वाघाळा महानगरपालिकेने केतन नागडा यांच्या सात पिढ्यांचे भले करण्यासाठी नवा मोंढा येथील जागा दिली. त्या जागेवर अद्याप बांधकाम परवानगी सुध्दा घेण्यात आलेली नाही आणि तेथे काम सुरू झाले आहे.…
नांदेड महत्वाच्या बातम्या गवळी समाज संघटनेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार June 12, 2024 Kanthak Suryatal नांदेड – येथील गवळी समाज युवक संघटनेच्या शिक्षा मित्र यांच्यातर्फे गवळी समाजातील गुणवंत विद्यार्थी सत्कार आणि एक दिवसीय मार्गदर्शन शिबिर दि. ११ रोजी नरसिंह मंदिर, कौठा येथे यशस्वीरित्या संप्पन झाला.…
नांदेड महत्वाच्या बातम्या स्थानिक गुन्हा शाखेने एक गावठी पिस्तुल आणि दोन रिकाम्या मॅग्झीन पकडल्या June 12, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)- स्थानिक गुन्हा शाखेतील अधिकाऱ्यांनी एक गावठी पिस्तुल आणि दोन रिकाम्या मॅग्झीन जप्त करून एका युवकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. 10 जून रोजी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस पथक गस्त करत…
नांदेड महत्वाच्या बातम्या मागासवर्गीय कुटुंबाच्या पाठीशी शासन भक्कमपणे उभे : मिनगिरे June 11, 2024 Kanthak Suryatal आवश्यकतेनुसार विविध योजनांचा लाभ देणार नांदेड,- २७ मे रोजी मोरेगाव खालचे येथे झालेल्या दुर्दैवी घटनाक्रमातील क्षतिग्रस्त कुटुंबाला दुःखाच्या काळात सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी सामाजिक न्याय विभागाने पुढाकार घेतला.…
नांदेड महत्वाच्या बातम्या जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर तात्काळ उपाय योजना कराव्यात-खा.वसंतराव चव्हाण June 11, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून पाणी टंचाईचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पिण्याच्या पाण्यावरच जनावरांच्या चारा टंचाईचाही प्रश्न निर्माण झाला आहे. यात सध्याा खरीप हंगाम असून बियाणे आणि रासायनिक खताच्या किंमती…
नांदेड महत्वाच्या बातम्या विरशिरोणमी महाराणा प्रतापसिंहजी यांचा जन्मोत्सव साजरा June 9, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी) -आज मेवाडचे राजे, विरशिरोमणी महाराणा प्रतापसिंहजी यांच्या जन्मोत्सवदिनी अनेक कार्यकर्त्यांनी महाराणा प्रतापसिंहजी यांच्या पुतळ्यासमोर त्यांना अभिवादन करून अन्नदान केले. आज महाराणा प्रतापसिंहजी यांचा 484 वा जन्मोत्सव सोहळा आहे. भगवानसिंह…
नांदेड आमंत्रित टेबल टेनिस स्पर्धाचे बक्षीस वितरण संपन्न June 9, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यात आमंत्रित टेबल टेनिस स्पर्धा पार पडल्या. विजेत्यांचा बक्षीस समारंभ पार पडल्याची माहिती जिल्हा क्रिडा कार्यालयाने प्रसिध्दी पत्रकात दिली आहे. नांदेड जिल्हा क्रिडा कार्यालय आणि नांदेड जिल्हा टेबल टेनिस…
नांदेड सुशिलाबाई वझरकर यांच्या मृत्यनंतर त्यांच्या कुटूंबियांनी त्यांच्या इच्छेप्रमाणे देहदान केला June 9, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड येथील ज्येष्ठ नागरीक सेवानिवृत्त शिक्षीका सुशिलाबाई मधुकरराव वझरकर आज यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांच्या मुलांनी त्यांचा देह वैद्यकीय महाविद्यालयाला दान केला. पारंपारिक पध्दतीला वगळून घेतलेला हा निर्णय योग्य…