Category: नांदेड

ऍटोत विसरलेली पर्स चालकाने प्रवासाकडे सुपूर्द

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरात अनेकदा ऍटोत प्रवास करत असतांना प्रवाशांच्या अनेक मौल्यवान वस्तुसह काही रोख रक्कमही हरवल्याच्या घटना घडल्या आहेत आणि काही ऍटो चालकांनी प्रमाणिकपणा दाखवत. आपल्या ऍटोत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जशास…

पोलीस भरतीमध्ये शॉर्टकट कोणी सांगितला तर ऐकू नका-पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस भरती 2022-2023 साठी मैदानी चाचणीत उतरणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही शॉर्टकट कोणीही सांगितला तरी तो ऐकू नका कारण तुम्हाला नैसर्गिकरित्या मिळणारी संधी गमावून बसाल असे प्रतिपादन पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण…

19-20 वर्षीय युवतीचा संशयास्पद मृत्यू

नांदेड(प्रतिनिधी)-आज पहाटे भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 19-20 वर्षीय युवतीने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. या संदर्भाने वृत्तलिहिपर्यंत कोणत्याही तक्रारीची नोंद भाग्यनगर पोलीस ठाण्यात झाली नव्हती. आज सकाळी एका 19-20…

बकरी ईद सण शांततेत साजरी करण्याचे आवाहन

· शांतता समितीची बैठक संपन्न नांदेड – बकरी ईद सणानिमित्त जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी. यासाठी जिल्ह्यात व शहरात बकरी ईद सण शांततेत व सौहार्दपूर्ण वातावरणात साजरी करण्यात यावी,…

ऍड.प्रकाश आंबेडकरांनी मला पाठींबा दिला नाही याची खंत-खा.वर्षा गायकवाड

नांदेड(प्रतिनिधी)-नुकत्याच होवू घातलेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड.प्रकाश आंबेडकर यांनी काही ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठींबा दिला होता. पण मला सहकार्य केल नाही किंवा पाठींबाही दिला नाही.…

सा.बां.कार्यालयासमोर सेवानिवृत्त पोलीस उपनिरिक्षक करणार आत्मदहन

नांदेड(प्रतिनिधी)-जूना कौठा भागातील विकासनगर या गृहनिर्माण सोसायटीमध्ये शासकीय काम करणाऱ्या गुत्तेदारांवर योग्य कार्यवाही झाली नाही तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचे पत्र सेवानिवृत्त पोलीस उपनिरिक्षक उत्तम…

नांदेड जिल्ह्यातील 9 पोलीस अंमलदार आता झाले श्रेणी पोलीस उपनिरिक्षक

नांदेड(प्रतिनिधी)- पोलीस दलामध्ये एकूण 30 वर्ष सेवापुर्ण केलेले आणि सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक या पदावर किमान 3 वर्ष सेवा पुर्ण केलेल्या सर्व पोलीस अंमलदारांना आश्वासित प्रगती योजनेनुसार पोलीस उपनिरिक्षक श्रेणी देणे…

315 पोलीस अंमलदारांचे शुक्रवारी सकाळी 7 वाजल्यापासून पोलीस अधिक्षक कार्यालयात समुपदेशन होणार

नांदेड(प्रतिनिधी)-उद्या सकाळी 7 वाजल्यापासून सर्वसाधारण बदल्या 2024 साठी पोलीस उपअधिक्षक डॉ.अश्विनी जगताप यांनी जिल्ह्यातील 315 पोलीस अंमलदारांना समुपदेशनासाठी बोलावले आहे. सन 2024 च्या सर्वसाधारण बदल्या कधी होतील या संदर्भाने राज्य…

शहरात ड्रेनेज, नालेसफाई मोहिम राबवा, अन्यथा आंदोलन -बंटी लांडगे

नांदेड(प्रतिनिधी)-महानगरपालिकेकडून मान्सूनपूर्व आढावा घेत काही भागामध्ये ड्रेनेज व नालेसफाई करण्यात आली आहे. तरीही बर्‍याच ठिकाणी डे्रनेज व नाल्यांमध्ये कचरा अडकून रस्त्यावर पाणी येत आहे. त्यामुळे अस्वच्छता निर्माण होत असून महापालिकेने…

सिडको येथील इनरिच स्कुलमध्ये विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत

नवीन नांदेड (प्रतिनिधी): हडको येथील वत्सल्य नगर भागातील enrich a play school व प्रबोध विद्यामंदिर ह्या शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेशद्वारावर आकर्षक सजावट करून विद्यार्थ्यांची पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. दिनांक…

error: Content is protected !!