नांदेड महत्वाच्या बातम्या कविता हॉटेलला आगीने घेरले सर्व साहित्य जळून खाक June 8, 2024 Kanthak Suryatal नांदेड,(प्रतिनिधी)- शहरात खिचडी साठी प्रसिद्ध असलेल्या कविता हॉटेलमध्ये आज भीषण आग लागली आणि जवळपास हॉटेलमधील सर्व साहित्य जळून भस्म झाले आहे. एकूण किती नुकसान झाले आणि आग का लागली या…
नांदेड वजिराबाद गुन्हे शोध पथकाने तीन गावठी पिस्तुल आणि पाच जिवंत काडतुसे पकडली June 8, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-वजिराबाद गुन्हे शोध पथकाने तीन गुन्हेगारांना पकडून तीन गावठी पिस्तुल आणि पाच जिवंत काडतुसे पकडली आहेत. हे गावठी पिस्तुल त्या तिघांना विक्री करण्यासाठी देण्यात आले होते. त्याचेही नाव या तक्ररीत…
नांदेड महत्वाच्या बातम्या महापालिका जबाबदारीसाठी हात झटकते June 8, 2024 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधि)-शहरातील डॉ. आंबेडकर नगर मधील मुख्य रस्ता खोदून ठेवला आहे. पण त्याचे काम अर्धवट सोडून नागरिकांना त्रास देण्याचा नवीन धंदा महानगरपालिकेने सुरू केला आहे. याबद्दल विचारणा केली असता ते…
नांदेड महत्वाच्या बातम्या बियाणे, खते व किटकनाशकांची अनधिकृत विक्री व साठा केल्यास सक्त कारवाई : जिल्हाधिकारी June 6, 2024 Kanthak Suryatal · खरीप हंगामासाठी कृषी विभागाची तयारी पूर्ण · शेतकऱ्यांनी एकाच प्रतीच्या बियाणांचा आग्रह धरु नये · जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या शुभेच्छा नांदेड :- जिल्ह्यात खरीप हंगामाची पूर्व तयारी सुरु…
नांदेड नांदेड जिल्ह्यासाठी हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी June 6, 2024 Kanthak Suryatal विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता नांदेड :- नांदेड जिल्ह्यासाठी 6 ते 8 जूनपर्यंत या तीन दिवसासाठी येलो अलर्ट हवामान शास्त्र विभागाने जाहीर केला आहे. या तीन दिवसांत विजेच्या कडकडाटासह हलका…
नांदेड सप्तरंग आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक महोत्सव 2024 रंगला बँकॉक मध्ये June 6, 2024 Kanthak Suryatal नांदेड- येथील सप्तरंग सेवाभावी संस्था दरवर्षी दोन मोठे सांस्कृतिक महोत्सव भरवतो एक नांदेड येथे दुसरा परदेशात दरवर्षी वेगवेगळ्या देशांमध्ये आयोजित करत असतात यंदाचा आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक महोत्सव बँकॉक थायलंड येथे 31…
नांदेड महत्वाच्या बातम्या 13014 वाहनधारकांना ठोठावण्यात आला 1 कोटी 40 लाख रुपये दंड June 6, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-13014वाहन धारकांनी वाहतुक नियमावलीचे उल्लंघन केल्यामुळे त्यांना 1 कोटी 39 लाख 82 हजार 400 रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याची माहिती नांदेड शहर वाहतुक शाखेच्यावतीने देण्यात आली आहे. वाहतुक शाखा वजिराबाद यांनी…
नांदेड शिवस्वराज्य दिनाच्या आयोजनातून नव्या पिढीला नवी दृष्टी व नवचेतना मिळते- पालकमंत्री गिरीश महाजन यांचा संदेश June 6, 2024 Kanthak Suryatal · जिल्हा परिषदेत शिवस्वराज्य दिन मोठया उत्साहात साजरा · भगव्या ध्वजासह उभारली शिवशक राजदंड स्वराज्यगुढी नांदेड :- नांदेड जिल्हा परिषदेत सहा जून या ऐतिहासिक पर्वावर शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला.…
नांदेड पोलीस दलात केलेल्या सेवेची खरी पावती सेवानिवृत्तीनंतरच मिळते-अबिनाशकुमार May 31, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस दलात सेवा करतांना तुम्ही केलेल्या कामाची खरी पावती आता सेवानिवृत्तीनंतर तुम्हाला मिळणार आहे असे प्रतिपादन अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी केले. नांदेड जिल्हा पोलीस दलातील एक पोलीस निरिक्षक, दोन…
नांदेड पोलीस अधिक्षक कार्यालयात राजमाता आहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन May 31, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस अधिक्षक कार्यालयात पुण्यश्लोक राजमाता आहिल्यादेवी होळकर यांना अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. आज पुण्यश्लोक राजमाता आहिल्यादेवी होळकर यांचा जन्मोत्सव दिन आहे. पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण…