Category: नांदेड

नांदेड आकाशवाणीवर बुधवारी ऐका ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ;साडेअकरा वाजता रेखा कदम यांची विशेष मुलाखत

नांदेड- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कोणासाठी ? कशासाठी ? त्यासाठी कोणत्या अर्जांची आवश्यकता आहे. अर्जासाठी कोणते कागदपत्र हवे आहेत, याबाबतची सोपी आणि सुटसुटीत माहिती देणारी एक मुलाखत उद्या बुधवारी…

उद्या माऊली दिंडीत अर्थात प्रति पंढरपूर आनंद सोहळ्यात सहभागी व्हा-डॉ.नारलावार

नांदेड(प्रतिनिधी)-उद्या आषाढी एकादशीनिमित्त भव्य माऊली दिंडी निघणार आहे. ज्या भाविकांना पंढरपुराला जाऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी ही सुविधा आहे. विठ्ठल भक्तांनी मोठ्या संख्येत या दिंडीमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन डॉ.रमेश नारलावार…

जमीन गहाण ठेवून व्याजाची वसुली केल्यानंतर सुध्दा 1 कोटी खंडणी मागल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-भारतीय स्वातंत्र्याला 76 वर्ष झाल्यानंतर सुध्दा आजही हुकूमशाहीचा प्रकार चालतच असतो हे अर्धापूर पोलीस ठाण्यात 1 कोटीच्या खंडणी मागणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर दिसते. या गुन्हा घडण्याची तारीख 1 जुलै पुर्वीची…

दारुपिण्यास मनाई करणाऱ्या युवकाचा पिदाड्यांनी 6 तासात गेम केला

तिन्ही मारेकरी गजाआड नांदेड(प्रतिनिधी)-घराच्या पाठीमागे बसून दारु पिणाऱ्यांना मनाई करणाऱ्या युवकाचा त्या पिदाड्यांनी 6 तासात खून करून टाकला. यापैकी तिघांना नांदेड ग्रामीण पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. मृत्यूची किंमत किती किमान…

जनतेला मिळणार 100 रुपयांमध्ये आनंदाचा शिधासंच

नांदेड(प्रतिनिधी)-राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत येणाऱ्या गौरी-गणपती उत्सवात पात्र शिधापत्रिकाधारकांना प्रति शिधा पत्रिका शिधाजिन्नस संच आनंदाचा शिधा म्हणून वितरीत केला जाणार आहे असा शासन निर्णय राज्याच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक…

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना ;आता निकष झाले सोपे ;ऑफलाईनही अर्ज स्वीकारणार

राज्यातील महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी विविध योजना शासनाच्यावतीने राबविण्यावर भर देण्यात येत आहेत. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची…

81 हजार 600 लाच प्रकरणात दुय्यम निबंधकास अटक; दोन फरार

नांदेड(प्रतिनिधी)-शेत जमीनीची मुद्रांक कार्यालयात रजिस्ट्री करण्यासाठी मुद्रांक शुल्कासह 1 लाख 99 हजार रुपयांची मागणी करून त्यात तडजोडीनंतर 4 हजार रुपये कमी करून 1 लाख 95 हजार रुपये स्विकारणाऱ्या हदगाव येथील…

पोलीस भरती प्रक्रियेतील लेखी परिक्षा 20 जुलै रोजी स्वारातीम विद्यापीठात-श्रीकृष्ण कोकाटे

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या भरती प्रक्रियेतील लेखी परिक्षेसाठी दि.20 जुलै 2024 ही तारीख सुनिश्चित करण्यात आली आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ विष्णुपूरी येथे ही परिक्षा सकाळी 10 ते 12…

जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल क्रीडा स्पर्धेत बिलोली तालुक्याचे वर्चस्व

*जिल्ह्याच्या क्रीडा विभागाकडून सन 2024-25 चे यशस्वी आयोजन* नांदेड :- सुब्रतो मुखर्जी फुटबॉल चषक स्पर्धेमध्ये नांदेड जिल्ह्यात बिलोली तालुक्याने पुन्हा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. यावर्षीही या स्पर्धेमध्ये या तालुक्यातील…

सेवानिवृत्त सनदी अधिकारी राधेशाम मोपलवारकडे 3 हजार कोटी पेक्षा जास्तची बेहिशोबी मालमत्ता-आ.रोहित पवार

नांदेड(प्रतिनिधी)-प्रशासनाच्या खुर्चीवर बसल्यानंतर प्रत्येक अधिकारी खरे बोलावे, खोटे काम करु नये, भ्रष्टाचार करू नये अशा शिकवणी जनतेला देतात परंतू ते प्रत्यक्षात याच्या विरुध्द वागतात.काही लोकांना बऱ्याच बाबी माहित असतात पण…

error: Content is protected !!