Category: नांदेड

श्रेयस देशपांडे यांच्या “वारी पंढरीची” गाण्याने दुमदुमले इंटरनेट विश्व

नांदेड -महाराष्ट्राच्या पारंपारिक आणि सांस्कृतिक धरोहरांच्या मध्ये उभ्या असलेल्या ‘पंढरीच्या वारी’चा एक नवा म्युझिक व्हिडीओ ‘वारी पंढरीची’ हा झी म्युझिक कंपनीच्या युट्युब चॅनेल वर प्रकाशित करण्यात आला आहे. या गाण्याच…

पोलीस अंमलदार जगन्नाथ पवार यांचे निधन

नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस मुख्यालयात कार्यरत पोलीस अंमलदार जगन्नाथ पवार यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्यानंतर निधन झाले आहे. त्यांच्यावर सायंकाळी 4 वाजता लोहा तालुक्यातील त्यांच्या मुळ गावी पार्डी येथे अंतिमसंस्कार होणार आहेत. पोलीस…

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 4 टक्यांनी वाढला

नांदेड,(प्रतिनिधी)-राज्य शासकीय कर्मचारी आणि इतर पुर्णकालिक कर्मचाऱ्यांना मिळणारे महागाई भत्याच्या दरात राज्य शासनाने आज 4 टक्याने वार केली असून 1 जानेवारी 2024 ते 30 जून 2024 या कलावधीतील थकबाकीसह जुलै…

भूकंपाची तीव्रता 4.7

नांदेड (जिमाका)-आज दि. 10 जुलै 2024 रोजी नांदेड शहर व नांदेडमधील सर्वच तालुक्यातून सकाळी 07:14 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले असून या भूकंपची तीव्रता रिष्टर स्केल वर 4.5 नोंदविण्यात आलेली आहे.…

सकाळीच भूकंपाने दिले झटके

नांदेड,(प्रतिनिधी)-आता काही क्षणापूर्वी शहरात बऱ्याच भागात भूकंपाचे धक्के जाणवले प्रशासन स्तरावर या घटनेला दुजोरा मिळाला नाही. तरी घाबरण्याचे काही कारण नाही अशी विनंती वास्तव न्यूज लाईव्ह तर्फे करण्यात येत आहे.…

कर्दनकाळ पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप नांदेड परिक्षेत्रात

नांदेड,(प्रतिनिधी)-महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने 6 भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या करून त्यांना नवीन नियुक्ती दिल्या आहेत. त्यामध्ये नांदेड येथील विशेष पोलीस महानिरीक्षक पदावर पद अवनत करून पोलीस उप महानिरीक्षक पदावर…

फिनिशिंग स्कुल कार्यक्रमाद्वारे उद्योगक्षेत्राला अपेक्षित मनुष्यबळाची निर्मिती व्हावी – सहसंचालक उमेश नागदेवे

*ग्रामीण टेक्निकल कॅंम्पसमध्ये प्लेसमेंट फेस्टिवल २०२४चे थाटात उदघाटन* *३४ उद्योगसमूहांमध्ये नोकरीसाठी ९४८ विद्यार्थ्यांनी दिल्या मुलाखती* नांदेड:- जीवनातील अडचणीतून संधी शोधणाऱ्याला यशाचा मार्ग सापडतो. आजच्या समाजातील बेकारीची समस्या सोडवण्यासाठी उद्योगक्षेत्र आणि…

खून करून प्रेत तळ्यात फेकले; बिलोली येथील घटना

नांदेड(प्रतिनिधी)-7 जुलै रोजी रात्री 9 वाजता घरातून गेलेल्या व्यक्तीचे प्रेत बिलोलीच्या न्यायालयाच्या पाठीमागे असलेल्या तळ्यात सापडल्यानंतर त्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धम्मशिला गौतम सोनकांबळे रा.आरळी ता.बिलोली यांनी दिलेल्या तक्रारीनुसार…

मुखेड येथील विरभद्र मंदिराच्या विकासाला आमचा विरोध नाही-विरभद्र स्वामी

मुखेड(प्रतिनिधी)-शहरातील प्राचिन असणाऱ्या श्री विरभद्र मंदिराच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. मंदिर परिसराचा विकास करण्यासाठी हा निधी प्राप्त झाला असून या निधीमधून भव्यदिव्य असे मंदिर साकारले जाणार आहे.…

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या देखभाल दुरूस्तीसाठी 21 कोटीचा निधी-जीवन घोगरे

नांदेड(प्रतिनिधी)-येथील कै.डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय इमारतीची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. रुग्णालयाच्या इमारतीला अनेक ठिकाणी गळती लागली असून तर काही ठिकाणचा रंगही उडून गेला आहे. तसेच या…

error: Content is protected !!