नांदेड वंचितच्या खऱ्या मुद्यांना पत्रकार मालकांच्या भितीमुळे न्याय देत नाहीत-ऍड. प्रकाश आंबेडकर July 19, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-वृत्तपत्र आणि प्रसार माध्यमांचे मालक यांच्यामुळे शुन्य स्तरावर काम करणारे पत्रकार वंचित बहुजन आघाडीच्या खऱ्या मुद्यांना प्रसारीत करत नाहीत असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केला.…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड शहरात २२ केंद्र तर गावांमध्ये शिबीर लाडकी बहीण योजनेला सर्वत्र उत्तम प्रतिसाद July 18, 2024 Kanthak Suryatal *शहर व जिल्हयामध्ये १.३० लक्ष अर्ज दाखल* नांदेड :- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भात जिल्ह्यातील संपूर्ण यंत्रणेने पात्र उमेदवारांची निवड पुढील काही दिवसात पूर्ण करावी. तसेच पात्र, अपात्र व…
नांदेड मुखेड येथील गणाचार्य मठात रविवारी गुरूपौर्णिमेचे आयोजन July 18, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-गुरूपौर्णिमेला हिंदु धर्मात सर्वसाधारण महत्व आहे. या दिवशी अनेक गुरूवर्य आप-आपल्या मठसंस्थानात या पौर्णिमेचे आयोजन केल जात. ही पौर्णिमा शुध्द आषाढी अशी म्हणूनही ओळखी जाते. दि.21 जुलै रोज रविवारी मुखेड…
नांदेड महापालिकेच्या त्या ९ लिपीकापैकी २ कर्मचारी झाले सफाई कामगार July 18, 2024 Kanthak Suryatal *औद्योगिक न्यायालय जालना कोर्टाच्या आदेशानुसार तब्बल ४ महिण्यांच्या विलंबानंतर मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफाडे यांनी काढले आदेश* *परंतु मनपातील झारीतील शुक्राचार्य उर्वरीत ७ कर्मचाऱ्यांना अभय देण्याचा करीत आहेत प्रयत्न* नांदेड़:-…
नांदेड ऍड.प्रकाश आंबेडकर उद्या नांदेडमध्ये July 18, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर हे दि.19 जुलै रोजी सकाळी 11 वाजता कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने समाधानकारक रित्या यश मिळवल…
नांदेड लाचखोर दुय्यम निबंधक न्यायालयीन कोठडीत अर्थात तुरूंगात July 18, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-पाच दिवस पोलीस कोठडी संपल्यानंतर 86 हजारांची लाच घेणाऱ्या हदगाव येथील दुय्यम निबंधकाला विशेष न्यायाधीश सी.व्ही.मराठे यांनी पोलीसांच्या विनंतीप्रमाणे न्यायालयीन कोठडीत घेतले आहे. त्यामुळे आजची रात्र दुय्यम निबंधकाला तुरूंगात काढावी…
नांदेड महत्वाच्या बातम्या खंजीर बाळगणाऱ्या तिघांना ग्रामीण पोलीसांनी घेतले ताब्यात; 2 लाख 90 हजारांचा ऐवज जप्त July 17, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरात दिवसेंदिवस वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नांदेड पोलीसांनी मोहिम हाती घेतली. यातच कौठा परिसरात गावठी पिस्टलसह खंजीर घेवून फिरणाऱ्या तिघांना ग्रामीण पोलीसांनी ताब्यात घेतले. या तिघांना न्यायालयात हजर केले…
नांदेड अनोळखी व्यक्तीचा झालेला खून पोलीसांनी काही तासातच उघडकीला आणला, मयताचे नाव कळले; दोन जण ताब्यात July 17, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-वास्तव न्युज लाईव्हने बातमी प्रकाशीत केली तेंव्हा खून झालेल्या व्यक्तीची ओळख पटली नव्हती. वरिष्ठ पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा व नांदेड ग्रामीणच्या पोलीसांनी त्वरीत हालचाल करून मरणाऱ्या व्यक्तीचे नाव शेख…
नांदेड महत्वाच्या बातम्या 27 जुलै रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन July 16, 2024 Kanthak Suryatal नांदेड – राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या आदेशान्वये महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नांदेड तर्फे शनिवार 27 जुलै रोजी राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन…
नांदेड शेतकऱ्यांनी ई-समृध्दी पोर्टलवर नोंदणी करुन ;आधारभुत किंमत खरेदी योजनेचा लाभ घ्यावा July 16, 2024 Kanthak Suryatal नांदेड- नाफेड कार्यालयाने शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी ई-समृध्दी पोर्टल सुरु केले आहे. नाफेडमार्फत राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजनांचा लाभ राज्यातील सर्व शेतकऱ्यांपर्यत पोहोचावा व जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ई-समृध्दी पोर्टलवर नोंदणी करुन आपल्या शेतमालाला…