नांदेड खाजगी शिक्षकांचे प्रलंबित सर्व प्रश्न मार्गी लावू – खा.चव्हाण July 29, 2024 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यातील खाजगी संस्थेमध्ये कार्यरत असणार्या शिक्षकांचे अनेक प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहेत. त्यात सर्वात महत्वाचे वेळेवर होत नसलेले वेतन हा प्रामुख्याने मुद्दा असून प्लॅनच्या शिक्षकांचे नॉन प्लॅनमध्ये परावर्तीत…
नांदेड नंदगिरी किल्ल्याच्या संवर्धनासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देणार-आ. मोहनराव हंबर्डे July 29, 2024 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)-गोदाकाठी वसलेला नांदेडकरांचा ऐतिहासीक आणि सांस्कृतिक वारसा म्हणून ओळखल्या जाणार्या नंदगिरी किल्ल्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आपण वैयक्तिक लक्ष घालणार असून त्यासाठी आवश्यक लागणारा निधी उपलब्ध करून देणार असल्याची…
नांदेड श्रीमंताची मजा तर शेतकऱ्यांना सजा; कॉंग्रेसचा केंद्र सरकारवर हल्लाबोल July 29, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-केंद्र सरकारने नुकताच अर्थमंत्री निर्मला सिताराम यांनी अर्थसंकल्प सादर केला. पण यामध्ये शेतकऱ्यांसाठी कोणतीच तरतूद केली नाही. उलट हिऱ्यावर 3 टक्के जीएसटी लावून श्रीमंतांची मजा केली आणि शेतकऱ्यांच्या कृषी औषधांवर…
नांदेड मोर चौक ते वाडी रस्ता दोन दिवसात दुरुस्त करणार;बांधकाम विभागाचे कृती समितीला लेखी आश्वासन July 29, 2024 Kanthak Suryatal नांदेड- मोर चौक ते वाडी बु. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सोमवारी लाक्षणीक उपोषण करण्यात आले. या उपोषणाला यश आले असून दोन दिवसात रस्ता दुरुस्त केला जाईल असे लेखी आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या…
नांदेड स्व.भानूदासजी यादव यांना अभिवादन July 29, 2024 Kanthak Suryatal नांदेड,(प्रतिनिधी)-प्रज्ञा जागृती मिशन चे संस्थापक अध्यक्ष स्व.भानुदासजी परशुराम यादव यांच्या चतुर्थ पुण्यतिथी निमित्त त्यांच्या पावन स्मृतीस आज दिनांक 28 जुलै रोजी यादव अहीर मंडल नांदेड येथे अभिवादन करण्यात आले याप्रसंगी…
नांदेड यश गुप्ताच्या मृत्यूचा जबाबदार कोण? जिल्हाधिकारी आणि आयुक्त यांना प्रश्न July 29, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आणि महानगरपालिकेच्या वातानुकूलीत कक्षात बसून तुम्ही सर्वसामान्यांचे जिव वाचवू शकत नाहीत जिल्हाधिकारी साहेब आणि आयुक्त साहेब. काल श्रीनगरमध्ये घडलेल्या झाड पडून आई-वडील जखमी आणि मुलाचा मृत्यू याची जबाबदारी…
नांदेड नांदेड एज्युकेशन सोसायटी कार्यकारिणी निवडणुकीत डॉ.काब्दे पॅनलचा दणदणीत विजय July 29, 2024 Kanthak Suryatal अध्यक्षपदी डॉ.काब्दे तर उपाध्यक्षपदी सीए प्रविण पाटील, सचिवपदी प्रा.श्यामल पत्की नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड आणि मराठवाड्याच्या शैक्षणिक क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या नांदेड एज्युकेशन सोसायटी कार्यकारिणीच्या झालेल्या निवडणुकीत माजी खा.डॉ.व्यंकटेश काब्दे यांच्या नेतृत्वातील पॅनलने 9…
नांदेड नांदेड जिल्ह्याच्या सन 2024-25 च्या 749 कोटींच्या आराखड्याला डीपीसीची मंजूरी July 29, 2024 Kanthak Suryatal पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह लोकप्रतिनिधींची उपस्थिती लोकप्रतिनिधींचा आरोग्य, शिक्षण, वीज व पाणीपुरवठ्याच्या प्रश्नांवर लक्षवेध पीक विमा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी समन्वय ठेवण्याचे आदेश लाडकी बहीण योजनेसह सर्व पथदर्शी प्रकल्पांना गती देण्याचे…
नांदेड मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी कंबरे एवढ्या पाण्यातून काढावा लागतो मार्ग..! July 27, 2024 Kanthak Suryatal लोहा (प्रतिनिधि)-लोहा तालुक्यात मागच्या चार-पाच दिवसापासून सतत धार पाऊस असल्यामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहे मागच्या अनेक वर्षापासून धानोरा मक्ता येथे रस्त्याची मागणी करून कोणत्याही लोकप्रतिनिधीने ती पूर्ण केली…
नांदेड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पिक विमा, आरोग्य, वीज वितरणच्या मुद्यावर पालकमंत्र्यांनी दिली अधिकाऱ्यांना तंबी July 27, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)- जिल्हा नियोजन समितीची बैठकीत पालकमंत्री यांनी जिल्हा प्रशासनानाला काही सुचना केल्या आणि आदेशही दिले. पावसाळ्यामुळे जिल्ह्यातील अनेक रस्ते खराब झाले आहेत तर काही ठिकाणचे पुल वाहुन गेले असून त्याचे…