नांदेड पोलीस कोेठडी संपल्यानंतर लाच प्रकरणातील दोघे तुरूंगात July 31, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने लाच प्रकरणातील दोन जणांची पोलीस कोठडी आज संपल्यानंतर त्यांच्या जामीन अर्जावरची सुनावणी विशेष न्यायाधीश सौ.आर.एम.शिंदे यांनी 2 ऑगस्ट रोजी प्रस्तावित केली आहे. 13 जुलै रोजी जागेची…
नांदेड नांदेड जिल्ह्यामध्ये खूप प्रतिभावंत योग्य प्रशिक्षण मिळाल्यास ते जिल्ह्याचे नाव देशपातळीवर पोहोचवतील-डॉ.कैलाश यादव July 31, 2024 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधि)-महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गट कार्यालय, नांदेड अंतर्गत ललित कला भवन, नांदेड येथे गटस्तरीय समरगीत स्पर्धा आयोजित करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. कैलाश भानुदास यादव प्रमुख पाहुणे…
नांदेड राज्यातील महिलांना मिळणार वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत July 30, 2024 Kanthak Suryatal नांदेड : -वर्षाला 3 गॅस सिलिंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देणारी “मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना” लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या योजनेची अंमलबजावणी लवकरच जिल्ह्यात सुरू होणार आहे. केंद्र…
नांदेड राष्ट्रीय लोकअदालतीच्या माध्यमातून 10 हजार 323 प्रकरणे समोपचाराने निकाली July 30, 2024 Kanthak Suryatal नांदेड:- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशान्वये नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश सुरेखा कोसमकर यांच्या उपस्थितीत नांदेड जिल्ह्यातील सर्व न्यायालयात शनिवार 27 जुलै…
नांदेड लाच प्रकरणातील दोन फरार पोलीस कोठडीत July 30, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-86 हजारांची लाच घेणाऱ्या हदगाव येथील दुय्यम निबंधकाला अटक झाल्यानंतर घेतलेली लाच सांभाळणाऱ्या दोन मुद्रांक विक्रेत्यांना अटक केल्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश सौ.आर.एम.शिंदे यांनी त्या दोघांना 31 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले…
नांदेड शहरात झाड पडून झालेल्या बालकाच्या मृत्यूबद्दल जबाबदारी निश्चित होवून कार्यवाही होणे आवश्यक-खा. अशोक चव्हाण July 30, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरातील झाड पडून बालकाच्या झालेल्या मृत्यबद्दल दु:ख व्यक्त करून खा.अशोक चव्हाण यांनी त्या घटनेची जबाबदारी निश्चित करून त्या संबंधीतांवर कार्यवाही व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. याप्रकरणात ज्या दुचाकीवर झाड…
नांदेड मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय July 30, 2024 Kanthak Suryatal 60 वर्षांपासूनची मागणी पूर्ण, लाखो नागरिकांना दिलासा मिळणार मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव सादर करण्याचे देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश नांदेड-मराठवाडा विभागात मोठ्या प्रमाणावर खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग…
नांदेड डॉ निळकंठ भोसीकर यांची ग्रामीण रुग्णालय भोकर येथे भेट July 30, 2024 Kanthak Suryatal भोकर,(प्रतिनिधी)- नांदेड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ निळकंठ भोसीकर यांची आज ग्रामीण रुग्णालय भोकर भेट दिली व विविध विभाग यांची पाहणी केली. रूग्णांना योग्य वेळेत उपचार व सुविधा देण्यात यावा. सर्व…
नांदेड अनु.जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरीता मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती शाळा व विद्यार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन July 30, 2024 Kanthak Suryatal नांदेड,(जिमाका)- केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार सन 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून अनु. जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजना ऑनलाईन पध्दतीने महाडीबीटी प्रणालीद्वारे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येत आहे.…
नांदेड समाजाच्या विकासासाठी विरशैव लिंगायत समाजाने संघटीत व्हा-खा.डॉ. अजित गोपछडे July 29, 2024 Kanthak Suryatal महाराष्ट्र विरशैव सभेचे कार्यकौतुकस्पद नांदेड(प्रतिनिधी)-भारतीय जनता पार्टीने मला राज्यसभेमध्ये मला लिंगायत समाजाच्या उन्नतीसाठी या समाजाच्या विकासासाठी पाठविलीे आहे. राज्यामध्ये लोकसंख्येच्या 10 टक्के आपला समाज आहे पण आपण संघटीत नसल्यामुळे राजकीय…