नांदेड युवक-युवतींनी मतदानाचा उत्सव साजरा करावा-तहसीलदार प्रविण पांडे October 18, 2024 Kanthak Suryatal नांदेड :- लोकशाहीमध्ये मतदान करणे हा आपला हक्क व कर्तव्य आहे. विशेषतः युवक-युवतीनी भरभरून मतदान करणे व इतर पात्र मतदारांना मतदानास प्रेरित करणे हे त्यांचे राष्ट्रीय कर्तव्य आहे. युवक हे…
नांदेड प्रा. राजू सोनसळे लढवणार नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक October 18, 2024 Kanthak Suryatal नांदेड -होऊ घातलेल्या नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी रिपब्लिकन सेनेने आपला उमेदवार जाहीर केला असून जिल्हा अध्यक्ष प्रा. राजू सोनसळे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात येणार आहे. या अनुषंगाने आज प्रा. राजू सोनसळे…
नांदेड दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांकडून 1 लाख 30 हजारांचा मुद्देमाल पकडला October 18, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-विमानतळ पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना पकडून त्यांच्याकडून चोरी प्रकरणातील 70 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे जप्त केले आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार विमानतळ पोलीस ठाण्यातील पोलीस निरिक्षक…
नांदेड सहाय्यक पोलीस निरिक्षक संतोष शेकडेची तक्रार हिअर से-न्यायालय October 18, 2024 Kanthak Suryatal अटकेत असलेल्या एका आरोपीला सशर्त जामीन मंजुर नांदेड(प्रतिनिधी)-सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर ए.पी.आय.संतोष शेकडे यांनी दिलेल्या तक्रारीतील एका अटक आरोपीला जामीन देतांना अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी घटनेचा दुसरा सीसीटीव्ही उपलब्ध नाही आणि या…
नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत आणखी एक घोटाळा October 18, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)- नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतील दोन कर्मचाऱ्यांनी एका व्यक्तीच्या परवानगीशिवाय त्यांच्या बॅंक खात्यातील 70 हजार रुपये काढून घेतल्याप्रकरणी बिलोली पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. बेळकोणी ता.बिलोली येथील साईनाथ सायन्ना…
नांदेड आचार संहितेचा भंग ; कंधारमध्ये अनोळखी इसमाविरुद्ध भेटवस्तू वाटल्याचा गुन्हा दाखल October 18, 2024 Kanthak Suryatal नांदेड :- 15 ऑक्टोबरला जिल्ह्यामध्ये विधानसभा व लोकसभा पोटनिवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असताना कंधार शहरात भेटवस्तू वाटप करतानाचे एक छायाचित्र व्हायरल झाले. व्हायरल झालेल्या या छायाचित्रावरून कंधार येथे आचारसंहिता भंग…
नांदेड अग्रीम रेल्वे आरक्षणामध्ये रेल्वे विभागाने 60 दिवसांची सुविधा दिली October 17, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-रेल्वे विभागाने अग्रीम आरक्षण करण्याच्या सेवेमध्ये मोठा बदल केला असून आपल्या प्रवासाच्या 60 दिवसांअगोदर हे आरक्षण करता येईल. रेल्वे बोर्डाचे संजय मनोचा यांनी स्वाक्षरी केलेल्या पत्रानुसार रेल्वे प्रवाशांना मिळणारी रेल्वेतील…
नांदेड नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रा.रविंद्र चव्हाण यांना काँग्रेसने दिली उमेदवारी October 17, 2024 Kanthak Suryatal इम्तीयाज जलील नांदेडमधून निवडणुक लढविणार? सोशल मिडीयावर चर्चा नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र विधानसभेसह नांदेड लोकसभेची पोट निवडणुक सुध्दा निवडणुक आयोगाने जाहीर केली. लोकसभेच्या निवडणुकीसाठी दिवंगत नेते खासदार वसंत चव्हाण यांचे सुपूत्र प्रा.रविंद्र वसंत…
नांदेड सावधान ! तुमच्या सोशल मिडीया खात्याची निगराणी होत आहे October 17, 2024 Kanthak Suryatal व्हाट्सअप ग्रुपच्या ॲडमिनने घ्यावी काळजी नांदेड- विधानसभा निवडणूक व लोकसभा पोटनिवडणुकीच्या काळात माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीमध्ये सदस्य असणाऱ्या सायबर विभागाच्यामार्फत जिल्ह्यातील सोशल मीडियाचे सनियंत्रण जिल्ह्यामध्ये सुरू झाले आहे. त्यामुळे…
नांदेड राजकीय पक्षानी निवडणूक आयोगाच्या दिशानिर्देशांचे पालन करावे- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत October 17, 2024 Kanthak Suryatal राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, वृत्तपत्राचे मालक, प्रकाशकांची बैठक नांदेड, दि. 17 ऑक्टोंबर : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची व लोकसभा पोटनिवडणुकीची आदर्श आचारसंहिता जिल्ह्यात लागू झाली आहे.या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेल्या…