Category: नांदेड

पोलीस हुतात्मा दिनी मान्यवरांनी केले शहीदांना अभिवादन

निवडणुकीची जबाबदारी पोलीस विभागावर जास्त आहे-अबिनाशकुमार नांदेड(प्रतिनिधी)-सध्या निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर पोलीस दलाची जबाबदारी सर्वात मोठी आहे. त्यासाठी आम्ही सर्वांनी एकजुटीने जनतेला निर्भयपणे मतदान करता येईल यासाठी प्रयत्न करायचे आहे असे प्रतिपादन…

श्रीजया चव्हाण यांना नांदेड जिल्ह्यातील चौथ्या महिला आमदार बनण्याची संधी

नांदेड (प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यातून आजपर्यंत तीन महिला उमेदवारांना विधानसभेत संधी मिळाली. संयुक्त महाराष्ट्रात अंजनाबाई जयवंतराव पाटील यांना मतदारांनी पाठविले होते. सध्याच्या परिस्थितीत श्रीजया अशोक चव्हाण यांना विधानसभेत पाठविणे ही प्रक्रिया सुरू…

पोलीस उपनिरिक्षक सदाशिव कांबळे यांचे निधन

नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस ठाणे भाग्यनगर येथे कार्यरत पोलीस उपनिरिक्षक सदाशिव कांबळे यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. पोलीस ठाणे भाग्यनगर येथे कार्यरत पोलीस उपनिरिक्षक सदाशिव पांडूरंग कांबळे हे विष्णुपूरी येथे…

पत्नीच्या मरणास कारण ठरणाऱ्या नवऱ्याला सक्तमजुरी आणि 25 हजार 500 रुपये रोख दंड

नांदेड(प्रतिनिधी)-लग्न झाल्यानंतर आपल्या पत्नीला त्रास देवून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलेल्या पतीला तिसऱ्या अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी वेगवेगळ्या कलमांप्रमाणे वेगवेगळ्या सक्तमजुरीच्या शिक्षा ठोठावल्या आणि एकूण 25 हजार 500 रुपये रोख दंड…

रस्त्यावर उभी कार पेटली

नांदेड(प्रतिनिधी)-आनंदनगरजवळच्या शारदानगर पाटी जवळ सायंकाळी एका कारला आग लागली. अग्निशमन दलाने या कारची आग विझवली. आज सायंकाळी 6.30 वाजेच्यासुमारास कार क्रमांक एम.एच.26 ए.के.4198 ही गाडी शारदानगर पाटी जवळ उभी असतांना…

निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्था राखा- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

नागरिकांनी सी-व्हीजल ॲपवर तक्रारी नोंदविण्याचे आवाहन नांदेड – नांदेड जिल्ह्यात 9 विधानसभा व लोकसभा पोटनिवडणूकीसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. यासाठी जिल्ह्यात 15 ऑक्टोबरपासून आदर्श आचारसंहिता सुरु झाली…

नांदेड दक्षीण मतदार संघात निवडणुक लढविण्यास पवन बोरा इच्छूक

नांदेड(प्रतिनिधी)-सध्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत आणि या निवडणुकींच्या माध्यमातून अनेकांना आपले नशिब आजमावण्याची संधी सुध्दा मिळत असते.अमरावती येथील आ.रवि राणा यांच्या स्वामीमान पक्षाकडून नांदेड येथील पवन बोरा(शर्मा) यांना…

निवडणूक बैठकीला दांड्या मारणाऱ्या कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करा : निवडणूक अधिकारी

नांदेड – लोकशाहीमध्ये निवडणूक कार्य हे राष्ट्रीय कर्तव्य असून दोन दिवसांच्या कामाचा विनाकारण बाऊ कोणी करू नये. अशा प्रकारे प्रशिक्षणासाठी दांड्या कोणी मारत असेल तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, अशी…

संकटग्रस्त बालकांना मदतीसाठी हेल्पलाईन नंबर 1098 कार्यान्वित  

नांदेड – आपल्या आजूबाजूला जर बालकामगार, बाल भिक्षेकरी, लैंगिक अत्याचारग्रस्त बालके, हरवलेली बालके, सापडलेली बालके, सोडून दिलेली बालके, बालविवाह, संकटग्रस्त बालके आढळल्यास अशा बालकांना त्वरीत आवश्यक मदत कुठून कशी मिळवून…

रब्बी हंगामातील पिकांसाठी 15 नोव्हेंबरपर्यत पाणी अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड :- शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पाच्या धरणामध्ये उपलब्ध पाणीसाठा विचारात घेता चालू रब्बी हंगाम सन 2024-25 मध्ये अटीच्या अधीन राहून नमुना नंबर 7 वर पाणी अर्ज पुरवठा करण्यात येणार आहे.…

error: Content is protected !!