Category: नांदेड

आदर्श आचारसंहिता काळात शासकीय कार्यालयांच्या परिसरात उपोषण, मोर्चा, निदर्शने, घेराव करण्यास मनाई

नांदेड : भारत निवडणूक आयोगाने 15 ऑक्टोबर, 2024 रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक व लोकसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार नांदेड जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली असून या काळात जिल्ह्यातील…

उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ येथे 30 नोव्हेबर व 1 डिसेंबर 2024 रोजी विशेष लोकअदालतीचे आयोजन

नांदेड – मुंबई उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठ येथे नांदेड जिल्हयातील प्रलंबित असलेले दिवाणी अपील व तडजोड पात्र फौजदारी अपील आभासी (ऑनलाईन) पध्दतीने विशेष लोकअदालतीत तडजोडीने मिटविण्याची संधी जिल्हा विधी सेवा…

वेळ गेली नाही ! आज आणि उद्या मतदार बनू शकता

19 ऑक्टोबर मतदार बनण्याची शेवटची तारीख अर्ज क्र. 6 भरा आजच ऑनलाईन-ऑफलाईन अर्ज करा 1 ऑक्टोबर 2024 ला 18 वर्ष पूर्ण झालेले तरुणही पात्र मतदार यादीत आजच आपले नाव तपासून…

आपले भविष्य ठरविण्यासाठी मोठ्या संख्येने मतदान करा : जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड जिल्ह्यामध्ये आजपासून आदर्श आचारसंहिता लागू 20 नोव्हेंबरला मतदान 23 नोव्हेंबरला निकाल लागणार 6 विधानसभा क्षेत्रात बोटाला एकदाच शाई मतदान मात्र विधानसभा व लोकसभेला जिल्ह्यात 27 लक्ष 71 हजार एकूण…

परदेशातून आयात केलेले फटाके साठवणूक व विक्रीस प्रतिबंध

नांदेड,(प्रतिनिधी)-दिपावली सणाच्या पार्श्वभुमीवर विदेशातून अनधिकृतपणे आयात केलेले फटाक्यांची साठवणूक व विक्रीस प्रतिबंध करण्याकरीता फटाके विक्रीला परवानगी देणारे सर्व यंत्रणांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत सुसुत्रता आणण्यासाठी व निश्चित कार्यपध्‍दती आवश्‍यक असल्‍याने सबंधित यंत्रणा…

नांदेड शहरातील होर्डिंग महानगरपालिकेने हटविले

नांदेड :- नांदेड शहरातील खाजगी व शासकीय सर्व होर्डिंग महानगरपालिकेने आज काढून टाकणे सुरू केले आहे. जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्र व ग्रामपंचायत क्षेत्रांमध्ये देखील अशा पद्धतीचे कोणते होर्डिंग असतील तर ते…

40 दिवसांसाठी 24 तास सतर्क रहा : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

प्रशासन इलेक्शन मोडमध्ये ;नोडल अधिकाऱ्यांची मॅरेथॉन बैठक नाकाबंदी सुरू ; होर्डिंग काढणे, फलके साफ करण्याला गती कर्मचाऱ्यांनो ! मुख्यालय सोडू नका ; मोबाईल बंद ठेवू नका विधानसभा,लोकसभा निवडणूक समर्थपणे यशस्वी…

निवडणुकीच्या अनुषंगाने विविध बाबींवर निर्बंध  ; आचारसंहितेत काय करावे काय न करावे जाणून घ्या !

नांदेड- जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 व 16 नांदेड लोकसभा पोटनिवडणूक-2024 च्या अनुषंगाने भारतीय नागरीक संरक्षण संहिता 2023 चे कलम 163 अन्‍वये जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी निवडणुकीच्या कालावधीमध्‍ये जिल्‍हाधिकारी कार्यालय, सर्व…

तात्‍पुरता फटाका परवाना देण्यास मुदतवाढ

नांदेड :- दिपावली सण 2024 अनूषंगाने तात्‍पुरता फटाका परवाना देण्याबाबत अंशतः बदल करण्‍यात आला असून बुधवार 23 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. वर्ष-2024 मध्‍ये दिपावली उत्‍सव 28 ऑक्‍टोंबर ते…

गणपती विसर्जन चुकीचे करून धार्मिक भावना दुखावल्या-गौतम जैन यांची गुन्हा दाखल करण्याची मागणी

नांदेड(प्रतिनिधी)-गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलाव तयार करण्यात आले होते. त्यासंदर्भाने शासनाचा कोणताही आदेश उपलब्ध नाही असे उत्तर सहाय्यक आयुक्त स्वच्छता यांनी दिल्यानंतर अर्जदार गौतम जैन यांनी जिल्हाधिकारी, महानगरपालिकेचे आयुक्त आणि पोलीस…

error: Content is protected !!