Category: नांदेड

मतदारांच्या कोणत्याही अडचणीला जलद प्रतिसाद देण्यासाठी पोलीस दल सज्ज-अबिनाशकुमार

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यातील जनतेने अत्यंत निर्भिडपणे 20 नोव्हेंबर रोजी लोकसभा पोट निवडणुक आणि विधानसभेच्या 9 मतदार संघामध्ये मतदान करावे. मतदारांना आलेल्या कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी मी आणि माझे पोलीस दल पुर्ण…

उमर कॉलनीमध्ये झालेला राडा पोलीसांच्या जलदगतीने निवळला

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या दोन गटामध्ये उमर कॉलनी या भागात रात्री मोठा राडा होता-होता वाचला. पोलीसांनी केलेल्या धावपळीमुळे या घटनेला मोठे स्वरुप प्राप्त झाले नाही. सध्या विधानसभा निवडणुकीच्या…

स्थानिक गुन्हा शाखेतील दबंग पोलीस उपनिरिक्षकाची जबर कार्यवाही

नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेतील 1995 आणि 2002 पासून फरारी आणि पाहिजे असलेल्या सदरातील दोन जणांना स्थानिक गुन्हे शाखेचे दबंग पोलीस उपनिरिक्षक गोविंद मुंडे यांनी पोलीस निरिक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनात पकडले…

लोकशाहीच्या सबलीकरणासाठी मतदान करा;बिरबल यादव यांचे जनतेला आवाहन

नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र शासन कोट्यावधी रुपये खर्च करून जनतेला मतदान करण्यासाठी जागृती अभियान राबवत आहे. नांदेड शहरातील सामाजिक कार्यकर्ता बिरबल यादव स्वत:च आपल्या हातात ध्वनीक्षेपक व माईक घेवून मतदान करण्याचे आवाहन करत…

सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरी लावतो म्हणून 18 लाख 38 हजारांची फसवणूक

नांदेड(प्रतिनिधी)-सार्वजनिक बांधकाम विभागात वाहन चालक पदावर नोकरी लावतो म्हणून नागपूर येथील एकाने नांदेडच्या एका युवकाला 18 लाख 38 हजार रुपयांचा ठकवले आहे. शंभुराजे नवनाथ सुर्यवंशी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 16 ऑक्टोबर…

भाग्यनगर पोलीसांनी 1 लाख 30 हजार रुपये पकडले

नांदेड(प्रतिनिधी)-निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर भाग्यनगर पोलीसांनी एका हॉटेलच्या कक्षातून दोन व्यक्तींकडून 1 लाख 30 हजार रुपये रोख रक्कम जप्त केली आहे. 15 नोव्हेंबर रोजी भाग्यनगर पोलीस निरिक्षक रामदास शेेंडगे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे…

माझ्या हातातील पुस्तक कोरी नाही-राहुल गांधी

नांदेड(प्रतिनिधी)-माझ्या हातातील संविधानाचे पुस्तक कोरे नसून त्यात भारतीय संस्कृती, भारतीय परंपरा, डॉ.बाबसाहेब आंबेडकर, फुले, गांधी, नारायण गुरूजी आणि भारतीय जनतेचा आत्मा यात वसतो आहे. विचारांच्या अथांग समुद्राने भरलेली ही पुस्तक…

शिवाजीनगर पोलीसांनी दोन चोरट्यांना पकडून महिलेचे गंठण 24 तासात जप्त केले

नांदेड(प्रतिनिधी)-शिवाजीनगर पोलीसांनी एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे शॉर्ट गंठण चोरणाऱ्या विधीसंघर्षग्रस्त बालकांसह दोन जणांना अटक केली आहे आणि चोरीला गेलेले सोन्याचे संपुर्ण गंठण जप्त केले आहे. रंजना अंकुश शिंदे या मगनपुरा…

रिपब्लिकन सेनेच्यावतीने पाच निर्धार सभा आणि पदयात्रेचे आयोजन

नांदेड(प्रतिनिधी)-रिपब्लिकन सेनेच्यावतीने 14 ते 18 नोव्हेंबर दरम्यान 16-नंादेड लोकसभा पोट निवडणुकीतील रिपब्लिकन सेना व मित्र पक्ष पुरस्कृत उमेदवार प्रा.राजूू मधुकरराव सोनसळे यांनी 5 निर्धार सभा आणि एक पदयात्रा आयोजित केली…

सेवानिवृत्त पोलीसांनी निवडणुक काळात सेवा द्यावी-पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार

नांदेड(प्रतिनिधी)-सार्वत्रिक लोकसभा पोट निवडणुक आणि विधानसभा निवडणुकीसाठी सेवानिवृत्त झालेल्या पोलीसांनी आपल्या सेवा द्याव्यात असे पत्र पोलीस अधिक्षक अबिनाशकुुमार यांनी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार संघटना यांना पाठविले आहे. सध्या महाराष्ट्रासह…

error: Content is protected !!