नांदेड महत्वाच्या बातम्या मलकापुर पोलीसांवर हल्ला करणारा आरोपी नांदेडच्या वजिराबाद पोलीसांनी पकडला November 14, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-मलकापुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीसांवर जिवघेणा हल्ला करून फरार झालेला गुन्हेगार नांदेड पोलीसांनी पकडून मलकापुर पोलीसांच्या स्वाधीन केला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार वजिराबाद पोलीसांनी काल दि.13 नोव्हेंबर रोजी मनोजसिंग सिकंदरसिंग…
नांदेड महत्वाच्या बातम्या ‘चमत्कार वाटावा एवढे चांगुलपण संतांच्या ठायी.’; साहित्यिक श्री देविदास फुलारी यांचे प्रतिपादन November 13, 2024 Kanthak Suryatal नांदेड-अलिकडे माणसांच्या मेंदूतील जातजाणीवा आणि धर्मजाणिवा नको तेवढ्या प्रखर होत आहेत. या पार्श्वभूमीवर संतांच्या साहित्याचे पूर्नमुल्यांकन होणे आवश्यक आहे. संतांनी गतकाळात सामाजिक अभिसरणात अद्वितीय काम केले आहे. संतांच्या जीवनातील चमत्कार…
नांदेड महत्वाच्या बातम्या धार्मिक काम करता राजकीय क्षेत्रात कार्यरत झालेल्या भदंते पय्याबोधींवर निवडणुक निर्णय अधिकाऱ्याने गुन्हा दाखल करावा-प्रा.राजू सोनसळे November 13, 2024 Kanthak Suryatal 16 नोव्हेंबर रोजी आनंदराज आंबेडकर यांची नांदेडमध्ये प्रचार सभा नांदेड(प्रतिनिधी)-रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराव आंबेडकर यांची जाहीर सभा 16 नोव्हेंबर रोजी होणार आहे. तसेच नांदेड निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी स्वत: दखल घेवून…
नांदेड महत्वाच्या बातम्या गुरूवारी खा.राहुल गांधी यांची नवा मोंढा मैदानात जाहीर सभा November 13, 2024 Kanthak Suryatal हिम्मत असेल तर नरेंद्र मोदींनी जातनिहाय जणगणनेचा विरोध जाहीर करावा-शब्बीरअली नांदेड(प्रतिनिधी)-जातनिहाय जनगणना मला मंजुर नाही असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर करावे, उगाच कॉंगे्रसचे नाव बदनाम करू नये असे प्रतिपादन…
नांदेड महत्वाच्या बातम्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागात कधीच झाले नाही ते आता घडले म्हणे… November 12, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)- दि.20 ऑक्टोबर रोजी फोन पे वर 20 हजारांची लाच स्विकारल्याप्रकरणी मरखेलचे सहाय्यक पोलीस निरिक्षक संकेत दिघे, त्यांचा सहकारी पोलीस अंमलदार दिपक प्रल्हाद जोगे आणि ज्या खाजगी माणसाच्या फोन पे…
नांदेड महत्वाच्या बातम्या 15 नोव्हेंबर रोजी भिम महोत्सवाचे आयोजन November 12, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळा प्रवेश दिनानिमित्त दि.15 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता नांदेड शहरातील कुसूम सभागृहात भिम महोत्सवाचे आयोजन करण्यातज आले आहे. या कार्यक्रमात प्रतिकुल परिस्थितीत आपल्या पाल्यांना उच्चशिक्षण…
नांदेड महत्वाच्या बातम्या इतवारा पोलीसांनी 17 लाख 35 हजार रुपये पकडले November 11, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-इतवारा पोलीसांनी निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर सुरू असलेल्या तपासणीत एका वाहनातुन 17 लाख 35 हजार 375 रुपये रोख रक्कम पकडली आहे. सध्या विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेत पैशांची उलाढाल हा…
नांदेड महत्वाच्या बातम्या वजिराबाद पोलीसांनी 96 धार-धार आणि घातक शस्त्रे पकडली November 11, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-वजिराबाद पोलीसांनी अवैधरित्या विक्रीसाठी आणलेल्या 72 तलवारी, 9 खंजीर आणि 15 धार-धार भाल्याचे टोक असे एकूण 96 धार-धार आणि घातक शस्त्र जप्त केले आहेत. या साहित्याची किंमत 1 लाख 72…
नांदेड महत्वाच्या बातम्या मोदी सभेत चैन स्नेचिंग करणारे चार चोरटे स्थानिक गुन्हा शाखेने पकडले November 11, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत एका व्यक्तीची 85 हजारांची सोन्याची चैन लुटून पळालेल्या तिघांना नांदेड पोलीसांनी पाठलाग करून नायगाव हद्दीत पकडले आणि एक मोदी सभा मैदानातच सापडला होता. स्थानिक गुन्हा…
नांदेड महत्वाच्या बातम्या कष्टकर्यांच्या हित रक्षणासाठी मविआला विजयी करणार; डाव्या आघाडीच्या बैठकीत निर्धार November 10, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-कामगार, कर्मचारी, शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्यांच्या हित रक्षणासाठी नांदेड लोकसभा मतदारसंघासह जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात कामगार, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर आणि डावी लोकशाही आघाडीतील कार्यकर्ते महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार डावी लोकशाही…